प्रेरणा- महाकाव्य!!!
१०० चा टाकटायम टाकला तवा ती पावली!
पाच भार साखळ घितली तवा ती पावली!
१५दिवस कालीजमधी मारल्या चकरा,
तवा ती पावली!
आवडून घेतला तिचा नकरा,
तवा ती पावली!
तिचा बा माराया धावला!
आपला पण जीव कावला!
पण बाची मुस्काटात घीतली!
तवा ती पावली!
लगीन कराया सांगितलं माझ्यासंगं,
तवा ती नाय पावली!
आनं तिच्यापाय माझ्याकड,
नाय रायली 'पावली'!
वाचने
1159
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रेरणा!!
दमामि
खि खि खि,,,मस्तय
खि खि खि,,,मस्तय
धँस!
In reply to खि खि खि,,,मस्तय by टवाळ कार्टा
पयलीच कविता!
लय भारी =))
लय भारी =))
Thanks jenny
Thanks jenny