✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हरवलेली ख्रिश्चन माणसे

ए
एकलव्य यांनी
गुरुवार, 12/25/2008 - 16:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3490 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

सुंदर...

बिपिन कार्यकर्ते
गुरुवार, 12/25/2008 - 16:54 नवीन
एकलव्य... एक सुंदर आठवण तितक्याच सुंदर रितीने मांडल्या बद्दल खरंच तुमचं खूप कौतुक. माझ्या पण आयुष्यात अशी काही माणसं आली आहेत, पण त्या नंतर परत कधी. लेखाचा शेवट वाचल्यावर एक वाक्य आठवलं "अवे फ्रॉम चर्च, निअरर टू ख्राईस्ट". अश्या माणसांना बघितलं की म्हणावसं वाटतं "धर्म त्यांना कळला हो!!!" एक विनंति. सध्या तरी तुम्ही फादर जेम्सच्या संपर्कात आहात, त्यांना माझ्या कडून अभिवादन आणि नाताळच्या शुभेच्छा पोचवा!!! बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अरे वा

सहज
गुरुवार, 12/25/2008 - 18:34 नवीन
समयोचीत आठवण लेख आवडला.
  • Log in or register to post comments

खरचं सुरेख..

प्राजु
Fri, 12/26/2008 - 04:03 नवीन
आठवणी इतक्या सुंदर मांडल्या आहेत ना तुम्ही असं वाटलं की, तुमची ही सगळी माणसं तुम्हाला लवकरच भेटूदेत.. खरंच लेख खूप आवडला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

छान!!! पण

सुचेल तसं
Fri, 12/26/2008 - 08:28 नवीन
छान!!! पण लेखाचा अजुन विस्तार केला असता तर आवडलं असतं... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

चांगला लेख

आजानुकर्ण
Fri, 12/26/2008 - 08:45 नवीन
एकलव्यशेठ, सुंदर लेख. आमचा दोनच ख्रिश्चन माणसाशी जवळचा संबंध आला. त्यातले एक आमच्या ज्युनिअर कॉलेजमधले रसायनशास्त्राचे सर होते. गणपतीत चिकन, मटण न खाणारे आणि संकष्टीला साबुदाण्याची खिचडी खाणारे. ल्युसी, हर्ष इ़ज् ऑलरेडी अ ख्रिश्चन दॅन मेनि मोअर आय नो अराऊंड तुम्ही हे वाक्य म्हणता तेव्हा मलाही त्यांच्याबाबत "ही इज ऑलरेडी अ हिंदू दॅन मेनी मोअर आय नो अराऊंड" असे म्हणावे वाटते. आपला (ख्रिस्तप्रेमी) डेव्हिड आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

लेख

नंदन
Fri, 12/26/2008 - 10:04 नवीन
आवडला, समयोचित आहे. इंडियन कॅथलिकवरून वसईतला पद्मासनातला ख्रिस्ताचा पुतळा आठवला. 'यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभू' असल्याचे आढळणे दुर्मीळ होत असताना, ह्या लेखाने त्यांचे अस्तित्व जाणवून दिले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

अतिशय

यशोधरा
Fri, 12/26/2008 - 10:08 नवीन
अतिशय आवडला लेख.
  • Log in or register to post comments

सुन्दर

आकाशी नीळा
Fri, 12/26/2008 - 13:12 नवीन
सुन्दर लिहीलये !! आवडले/
  • Log in or register to post comments

छान

रामपुरी
Sat, 12/27/2008 - 11:24 नवीन
सुंदर व्यक्तिरेखा, त्यांचे विचार आणि लेख सुद्धा...
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

एकलव्य
Sun, 12/28/2008 - 00:37 नवीन
आपल्या सर्वांच्या मनमोकळ्या प्रतिसादांबद्दल आभार! बिपिन - आपल्या भावना नक्की पोहचवीन. प्राजु - थॅक्स फॉर बेस्ट विशेस्! सुचेल तसं - तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे विस्तार करणे शक्य आहे... नशीबाने किती लिहू तेव्हढे थोडेच आहे. तसेच लेख पुन्हा वाचल्यानंतर आणखी संस्कारित करता आला असता असेही जाणवले पण झटकन जे डोक्यात आले ते उतरविणे त्याक्षणी महत्त्वाचे वाटले. :) कर्णसाहेब - आपण दिलीत डिट्टो तीच प्रतिक्रिया हर्षने पण जेम्सला दिली! चीअर्स!! नंदन - वसईतील पद्मासनातील ख्रिस्त पुतळ्याची माहिती मला नव्हती. धन्यवाद! 'यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभू' दुर्मिळ होण्याचे आपले निरिक्षण कशावर बेतले आहे ह्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतो आहे. माझ्या मनात थोडी स्पष्टता आली की पुन्हा संवाद साधेन. फादर परमपिल यांच्यासारखा माणूस विरळाच हे मात्र खरेच! - एकलव्य
  • Log in or register to post comments

आज मला

विसोबा खेचर
Sun, 12/28/2008 - 09:27 नवीन
आज मला मात्र म्हणावेसे वाटते की आयुष्यात येऊन गेलेली ही काही खरी ख्रिश्चन माणसे मला कदाचित येशू ख्रिस्तापेक्षाही जास्त प्रिय आहेत. वा एकलव्या, अगदी मनापासून लिहिले आहेस. आवडले.. तुला मिपावर लिहिता झालेला पाहून आनंद वाटला. और भी जरूर लिखो... तात्या.
  • Log in or register to post comments

लेख आवडला.

यशोधरा
Sun, 12/28/2008 - 09:52 नवीन
पुन्हा एकदा वाचला लेख, आणि परत एकदा आवडला. थोडं अजून विस्ताराने लिहिलं असतं तरी चाललं असतं असं दुसर्‍या वाचनात वाटून गेलं.
  • Log in or register to post comments

अहाहा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/28/2008 - 09:43 नवीन
आयुष्यात येऊन गेलेली ही काही खरी ख्रिश्चन माणसे मला कदाचित येशू ख्रिस्तापेक्षाही जास्त प्रिय आहेत. क्या बात है ! लेख आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

माझे ही मित्र..

पाषाणभेद
Mon, 12/29/2008 - 02:09 नवीन
ह्या लेखानिमीत्त माझ्या ख्रिश्चन मित्रांची आठवण झाली. छान लेख आहे. -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा