एकलव्य... एक सुंदर आठवण तितक्याच सुंदर रितीने मांडल्या बद्दल खरंच तुमचं खूप कौतुक. माझ्या पण आयुष्यात अशी काही माणसं आली आहेत, पण त्या नंतर परत कधी. लेखाचा शेवट वाचल्यावर एक वाक्य आठवलं "अवे फ्रॉम चर्च, निअरर टू ख्राईस्ट". अश्या माणसांना बघितलं की म्हणावसं वाटतं "धर्म त्यांना कळला हो!!!"
एक विनंति. सध्या तरी तुम्ही फादर जेम्सच्या संपर्कात आहात, त्यांना माझ्या कडून अभिवादन आणि नाताळच्या शुभेच्छा पोचवा!!!
बिपिन कार्यकर्ते
आठवणी इतक्या सुंदर मांडल्या आहेत ना तुम्ही असं वाटलं की, तुमची ही सगळी माणसं तुम्हाला लवकरच भेटूदेत..
खरंच लेख खूप आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
छान!!!
पण लेखाचा अजुन विस्तार केला असता तर आवडलं असतं...
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
एकलव्यशेठ,
सुंदर लेख.
आमचा दोनच ख्रिश्चन माणसाशी जवळचा संबंध आला. त्यातले एक आमच्या ज्युनिअर कॉलेजमधले रसायनशास्त्राचे सर होते. गणपतीत चिकन, मटण न खाणारे आणि संकष्टीला साबुदाण्याची खिचडी खाणारे.
ल्युसी, हर्ष इ़ज् ऑलरेडी अ ख्रिश्चन दॅन मेनि मोअर आय नो अराऊंड
तुम्ही हे वाक्य म्हणता तेव्हा मलाही त्यांच्याबाबत "ही इज ऑलरेडी अ हिंदू दॅन मेनी मोअर आय नो अराऊंड" असे म्हणावे वाटते.
आपला
(ख्रिस्तप्रेमी) डेव्हिड आजानुकर्ण
आवडला, समयोचित आहे. इंडियन कॅथलिकवरून वसईतला पद्मासनातला ख्रिस्ताचा पुतळा आठवला. 'यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभू' असल्याचे आढळणे दुर्मीळ होत असताना, ह्या लेखाने त्यांचे अस्तित्व जाणवून दिले.
आपल्या सर्वांच्या मनमोकळ्या प्रतिसादांबद्दल आभार!
बिपिन - आपल्या भावना नक्की पोहचवीन.
प्राजु - थॅक्स फॉर बेस्ट विशेस्!
सुचेल तसं - तुम्ही म्हणता आहात त्याप्रमाणे विस्तार करणे शक्य आहे... नशीबाने किती लिहू तेव्हढे थोडेच आहे. तसेच लेख पुन्हा वाचल्यानंतर आणखी संस्कारित करता आला असता असेही जाणवले पण झटकन जे डोक्यात आले ते उतरविणे त्याक्षणी महत्त्वाचे वाटले. :)
कर्णसाहेब - आपण दिलीत डिट्टो तीच प्रतिक्रिया हर्षने पण जेम्सला दिली! चीअर्स!!
नंदन - वसईतील पद्मासनातील ख्रिस्त पुतळ्याची माहिती मला नव्हती. धन्यवाद! 'यस्य भारतभूमिका पितृभू पुण्यभू' दुर्मिळ होण्याचे आपले निरिक्षण कशावर बेतले आहे ह्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करतो आहे. माझ्या मनात थोडी स्पष्टता आली की पुन्हा संवाद साधेन. फादर परमपिल यांच्यासारखा माणूस विरळाच हे मात्र खरेच!
- एकलव्य
आज मला मात्र म्हणावेसे वाटते की आयुष्यात येऊन गेलेली ही काही खरी ख्रिश्चन माणसे मला कदाचित येशू ख्रिस्तापेक्षाही जास्त प्रिय आहेत.
वा एकलव्या, अगदी मनापासून लिहिले आहेस. आवडले..
तुला मिपावर लिहिता झालेला पाहून आनंद वाटला. और भी जरूर लिखो...
तात्या.
प्रतिक्रिया
सुंदर...
अरे वा
खरचं सुरेख..
छान!!! पण
चांगला लेख
लेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अतिशय
सुन्दर
छान
धन्यवाद!
आज मला
लेख आवडला.
अहाहा
माझे ही मित्र..