Skip to main content

संविधान!

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 28/11/2015 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू झाले. या अधिवेशनात महागाई,विकास,असहिष्णुता (ट्रेंडींग पॉईंट),आरक्षण किंवा डबल वापसी (घर व पुरस्कार)यांवर चर्चा होणे अपेक्षीत होते. पण सध्या सर्व गदारोळ एकच मुद्द्यावर होत आहे, तो म्हणजे 'संविधान दिवस'!राजनाथ,जेटली,सोनिया,आझाद आणि स्वतः मोदी यामध्ये तावातावाने फायरिंग करत आहेत. हा सरकारचा विरोधकांचे वरील मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तर नाही?

वाचने 3221
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

आपण आपल्या डोळ्यांचा क्र. तपासून पहावा. काथ्याकूट मध्ये श.शब्दकथा?

In reply to by DEADPOOL

एकतर काहीतरी चिल्लर छल्लर धागे काढायचे अन परत उलटे उध्दट प्रतिसाद देत बसले की लै भारी वाटायलेय लोकांना.

In reply to by DEADPOOL

DEADPOOL साहेब, चिल्लर छल्लर धागे ह्याचा अर्थ - धागा चिल्लर की संविधान चिल्लर?