संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू झाले. या अधिवेशनात महागाई,विकास,असहिष्णुता (ट्रेंडींग पॉईंट),आरक्षण किंवा डबल वापसी (घर व पुरस्कार)यांवर चर्चा होणे अपेक्षीत होते.
पण सध्या सर्व गदारोळ एकच मुद्द्यावर होत आहे, तो म्हणजे 'संविधान दिवस'!राजनाथ,जेटली,सोनिया,आझाद आणि स्वतः मोदी यामध्ये तावातावाने फायरिंग करत आहेत. हा सरकारचा विरोधकांचे वरील मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तर नाही?
वर्गीकरण
वाचने
3203
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्चा, शशक स्पर्धा चालू झाली काय?
सॉरी
(no subject)
In reply to सॉरी by DEADPOOL
एकतर काहीतरी चिल्लर छल्लर
In reply to सॉरी by DEADPOOL
संविधानाला चिल्लर म्हणणारे आपण कोण!
In reply to एकतर काहीतरी चिल्लर छल्लर by अभ्या..
DEADPOOL साहेब,
In reply to संविधानाला चिल्लर म्हणणारे आपण कोण! by DEADPOOL
धाग्याचे
In reply to DEADPOOL साहेब, by नाव आडनाव
चिल्लर
In reply to धाग्याचे by DEADPOOL
K
In reply to चिल्लर by कपिलमुनी
lol
जीएसटी
च्यामारी