रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हे.
दैनिक भास्कर मधील बातमी.
5 आक्टाेबर 1971 या वर्षी प्रख्यात इतिहासकार एच. डी. संकलिया यांचा एक रिपोर्ट अंग्रेजी दैनिक 'द स्टेट्समैन' मध्ये प्रकाशित झाला होता. या रिपोर्ट नुसार रामायणातील लंका म्हणजे "श्रीलंका" नसून झारखंड मधील छोटा नागपुर हे क्षेत्र आहे.
अयोध्या ते कन्याकुमारी हे अंतर रस्त्याने अंदाजे 3000 किमी आहे, कन्याकुमारी ते श्रीलंका अंतर 290 किमी आहे. आता रस्ते असल्यामुळे इतके अंतर जाणे सोपे आहे. त्याकाळी रस्ते नव्हते, वाहने नव्हती, घनदाट जंगले होती. श्रीरामाने इतके पार केले असेल असे वाटत नाही.
तुम्हाला काय वाटते......
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जिलबी
बहुतेक ४४ वर्ष पूर्वी च्या
+१००
रिपोर्ट नुसार
अच्छा म्हणजे हवामान
तुम्हाला प्रत्येक
यूरेका यूरेका यूरेका यूरेका
तुम्हाला सॅरकाझम समजत नसेल तर
आजचा मिपा हवामानाचां अंदाज:
बाक़ी सांभा बसलाय त्या खालच्या
ऑ, अच्च शग्ग जाल्ल्ल तल !!!!
धाग्याचा विस्तार थोडा कमी करावा ही विनंती
.
नाग मणी म्हणजे खरं तर
जिलबी खाल्ल्यावर दात घासणे
कुणाला कशाचं नि तुम्हांला
वैधानिक इशारा ;)
क्या आपकी टुथपेस्टमें नमक है
क्या आपके टूथपेस्ट मे नमक ,
क्या आपके कवितामे यमक है?
लोल!!
=))=))
.
कदाचित आळंदी पण असेल..
नसेल
अरे
मिपा पण असिह्ष्णू झालंय खरं
ते लपवलेलं भांडं परत करा ना
माजं भांडं कोनी चोरीयलं =))
भांडचोर
आणि तो बुलडोजर .
मला यूटिलिटी
असहिष्णु शब्दाचा शोध कोण
@
हेमंत लाटकर म्हणजे सातार्
हा हा! प्रगो मस्तच प्रश्न!
बाकी सातारला कट्टा करायचाय!
आणि आमचा सुडाण्णा पण!!!
तुम्ही सातार्याचे की ठाण्याचे
ओ सगाण्णा मी मूळचा सातारचा!
दीड वर्षांपूर्वी मार्कस
ऑ? आहो आमचं हाटेल नाहीये!!!
मराठा दरबार आम्ही उतरलो होतो
पुढच्या डिशेंबरात सलग ४
करु दणका च्यामारी!
ठाण्याला कुठे हो मांत्रिकभौ?
बहुत प्याराण्णा लगता हय!!!!
कैच्या कै.
=))
कोकिळव्रताची महती सांगणारे तुम्हिच का ?