२०१५ साल उजाडलं तेच अर्थव्यवस्थेत खळबळ घेवुन . काल ( ६ जानेवारी २०१५) रोजी सेन्सेक्स तब्बल ८५० अंशांनी घसरलाय , तेलाच्या किमती गडगडल्या आहेत , रशियन रुबलही संकटात आहे .
एकुणच सर्व अर्थव्यवस्था अस्थिर आहे , प्रचंड वोलाटालिटी आहे मार्केट मधे .
आता ह्या सार्याकडे दुर्लक्ष करुन आपल्याला चालणार नाही . Ignorance is actually not a bliss . ह्या आर्थिक घडामोडी नकळत आपल्या जीवनावर प्रभाव पाडत आहेत म्हणुनच ह्यांच्या कडे नीट आणि बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे असे मला वाटते . "प्रपंची पाहिजे सुवर्ण | परमार्थी पंचीकरण "| असं समर्थांनी स्पष्ट सांगुन ठेवले आहे , प्रपंचात पैशाकडे ( सोन्याकडे) लक्ष ठेवणे गरजेचे आहे .
ह्या धाग्यावर जागतिक आर्थिक घडामोडींची चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे .
लिन्क सह बातमी दिल्यास अधिक उपयुक्त ठरेल :)
अवांतर :
१) अर्थव्यवस्थेतील बरेचसे शब्द इंग्रजी असतात व त्यांचे मराठी प्रतिशब्द फार गंभीर असतात म्हणुन इथे मराठीचा हट्ट धरु नये ही नम्र विनंती .
२) अर्थ्कारण , समाजकारण आणि राजकारण हे हातात हात घालुन चालत असतात त्यामुळे चर्चा तिकडे जाण्याचे शक्यता आहे तरीही अति विषयांतर करुन फोकस डायव्हर्ट करु नये ही विनंती . शेवटी पैशाचा मामला आहे , नो एक्स्क्युज .
"एकामेका सहाय्य करु | अवघे होवु श्रीमंत || "
वाचने
216498
प्रतिक्रिया
513
मिसळपाव
प्रतिक्रिया
होय.
In reply to एक चूकदुरुस्ती. आपल्या रीटेल by काळा पहाड
The one chart that shows
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Om Namo Bhagavate Vasudevaya Complete :- Pandit JasrajG-20 Wrestles Currency
रेफ्युजी / मायग्रंट क्रायसिस.
In reply to G-20 Wrestles Currency by मदनबाण
ही भयंकर चूक ठरू शकते. हे
In reply to रेफ्युजी / मायग्रंट क्रायसिस. by प्रसाद गोडबोले
430,000 migrants have made
In reply to ही भयंकर चूक ठरू शकते. हे by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- RajaWorld faces a $1.23 trillion
अपडेट :-
इकडे ब्राझील मधे आर्थीक भुकंप
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nazrein Mili Dil Dhadka... ;) :- Rajaजैतापूर १० हजार MW चा प्रकल्प
2011 Japanese Fukushima
In reply to जैतापूर १० हजार MW चा प्रकल्प by अभिजित - १
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeensएकदा तेल संपलं की अणुउर्जा
पुन्हा एकदा जगाच्या नजरा या
Shanghai Composite Index
अपडेट्स :-If world slides
अपडेट्स
अपडेट :-Exclusive: Deutsche
पुढ्च्या कमीत कमी ३
In reply to अपडेट :-Exclusive: Deutsche by मदनबाण
याच कारणाने अगदी "१२.५ बेसिस
In reply to पुढ्च्या कमीत कमी ३ by डॉ सुहास म्हात्रे
आरबीआय अपडेट :-RBI provides
रोलर कोस्टर इज ऑलरेडी
सध्या चीन सरकारला आर्थीक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bailando (Español) ft. Descemer Bueno, Gente De Zona :- Enrique Iglesiasपुतिन सावधपणे आणि धुर्तपणे
एवढ्या सगळ्या धबडग्यात
भारत जर्रा इकडं डुलंल, जर्रा
In reply to एवढ्या सगळ्या धबडग्यात by तर्राट जोकर
ध्न्यवाद डॉक्टरसाहेब, तुमच्या
In reply to भारत जर्रा इकडं डुलंल, जर्रा by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to भारत जर्रा इकडं डुलंल, जर्रा by डॉ सुहास म्हात्रे
अपडेट :-Outside the Box: A
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pondicherry Vazhiyela... :- Irumbu Kuthiraiअपडेट :-
अपडेट :-
प्रगो शेठ! सगळ्यात आधी
एक सुंदर व्हिडीयो... {
What China selling US
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुभारंभ... :- Kai Po Che!वैट्ट आहे हे :(
In reply to What China selling US by मदनबाण
वरच्या चीनच्या घडामोडी वाचुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुभारंभ... :- Kai Po Che!हे पहा!http://news.sky.com
२०१३ :- जिम रॉजर्स
२००८- २००९ :- इंडियन इंपोर्ट
In reply to २०१३ :- जिम रॉजर्स by मदनबाण
The U.S. Debt Ceiling has
Inability of US authorities
चीनच्या ड्रॅगनला मरगळ, बेरोजगारीत वाढ
अपडेट...
मदनबाण - Fri, 09/01/2015 - 13
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira SyahiraParis Attacks Kill More Than
In reply to मदनबाण - Fri, 09/01/2015 - 13 by मदनबाण
कमीतकमी एका तरी अॅटॅकर्स कडं
In reply to Paris Attacks Kill More Than by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Koi Mil Gaya { Kuch Kuch Hota Hai } - Drum Cover by :- Nur Amira Syahiraसध्या मी येणार्या काळातील
In reply to कमीतकमी एका तरी अॅटॅकर्स कडं by मदनबाण
मला अजून एक गोष्ट कळत नाही,
In reply to सध्या मी येणार्या काळातील by काळा पहाड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आप की नज़रों ने समझा प्यार के काबिल मुझे... :- Sanamमोअर अॅटॅक्स...
In reply to मला अजून एक गोष्ट कळत नाही, by मदनबाण
Germany on high
In reply to मोअर अॅटॅक्स... by मदनबाण
भारतात वा महाराष्ट्रात काहीच
In reply to सध्या मी येणार्या काळातील by काळा पहाड
भारतात वा महाराष्ट्रात काहीच
In reply to भारतात वा महाराष्ट्रात काहीच by नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi Memमाझा प्रतिसाद काळा पहाड यांना
In reply to भारतात वा महाराष्ट्रात काहीच by मदनबाण
ओक्के.धन्यवाद.
In reply to माझा प्रतिसाद काळा पहाड यांना by नगरीनिरंजन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कैसे मुखडे से नजरें हटाउ, के तुझ में है रब दिखता... :- English Babu Desi MemRollercoaster Crash...
वॉर अलर्ट !
वॉर अपडेट...
In reply to वॉर अलर्ट ! by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridevअमेरिका आणि नाटो यांचा असादला
In reply to वॉर अपडेट... by मदनबाण
अपडेट्स...
सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन
In reply to अपडेट्स... by मदनबाण
जपान रीसेशन मधे आहे हे म्हणणे
In reply to सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन by प्रसाद१९७१
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Ridaडेटा सर्वच ठीकाणी खूप
In reply to जपान रीसेशन मधे आहे हे म्हणणे by मदनबाण
जपान रिसेशनमध्ये नाही...
In reply to सध्या ब्राझील, जपान हे रिसेशन by प्रसाद१९७१
डेटा सर्वच ठीकाणी खूप
In reply to जपान रिसेशनमध्ये नाही... by डॉ सुहास म्हात्रे
प्रगो व मदणबाण यांचे अब्ज
प्रचंड सहमत
In reply to प्रगो व मदणबाण यांचे अब्ज by संदीप डांगे
+१००
In reply to प्रचंड सहमत by टवाळ कार्टा
सहमत
@ संदीप डांगे आणि मंडळी.
In reply to सहमत by मार्मिक गोडसे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Whistle - Drum Cover - Flo Ridaसातव्या वित्त आयोगा च्या
तोट्यात असताना, कोणती कंपनी
In reply to सातव्या वित्त आयोगा च्या by प्रसाद१९७१