तुमच्या लुमियासाठी { Microsoft Nokia Lumia }
तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद
व्हॉट्सअॅप अॅप आणि व्हॉट्सअॅपचा media (photos and video)येतात
होय हा ओप्शन तर केला नसेल तर
मुळात विंडोज फोन बिझनेस फोन
धन्यवाद
नोकिया फोन वापरणार्याने
अशा रीतीने धाग्याचे द्विशतक
प्यारे... धन्स हो...
video compressor appपरवा
video compressor app आवडले.
mp3 Tag 8.1 app
WinTools :-वेगवेगळी टुल्स
WinTools छान आहे
जुनी हिंदी गाणी online
SHAREit App झकास अॅप
देवनागरी लेखन
देवनागरी लेखनासाठी गुगल हिंदी
पण कशाला
१० च्या खिडक्या कधी येणार ते
lumia 550 ( 4G LTE) ,Lumia
दहाच्या खिडकीत उघडतात पण
lumia मध्ये mp3 वगैरे
लुमिया फोन हँगला असताना हार्ड
७२० साठी विन फोन १० कधी
जर तुमची OS version 8.10
Package arrived at a courier
लुमिया ५३५ फोन स्क्रीन टि. वी. वर कसा प्रोजेक्र्ट करतात?
फिटनेस ट्रॅकिंग साठी अ
लहानपणी पिक ए स्टीक चा गेम
बाय बाय लुमिया का???
मला वाटले नव्हते की मी विंडोज
लुमिया ५३५ चं ही हेच असावं.केलं नाही।
तुंम्ही लुमिया वरुन मोटोवर
पण त्याचा रिव्ह्यु मी वाचला
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridevअसहमत
आताच्या माझ्याफोनमध्येतरी
आताच्या माझ्याफोनमध्येतरी
मराठी कीबोर्ड
मराठी कीबोर्ड
हेच म्हणतो.
answer to your Q
adobe flash player डाउनलोड
कंजूस मामा सविस्तर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridevमदनबाण,android ही आहे तर अधिक
android ही आहे तर अधिक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridevऑल ईंडीया रेडीओ अॅप!
शंका / मदत हवी.
World Cricket Championship 2
काही शंका
एवढी मोठी प्रश्नावली टाकलीय