तर मंडळी आता अॅन्ड्रॉइड वरुन विंडोज ८.१ {अपडेट} वर शिफ्ट झालो आहे. नव्या ओएस आणि नव्या फोनचा अनुभव चांगला आहे. अॅन्ड्रॉइडच्या युजर इंटरफेसला आता अनेकजण कंटाळले आहेत, आणि सर्व जण नव्या नव्या ओएस वापरण्यास उत्सुक आहेत.
हा धागा लुमियाचे अनुभव / अॅप्स / सेटिंग्स /सिक्युरिटी / तांत्रिक माहिती यासाठी पूर्णपणे खुला आहे, इथे मिपावर लुमिया वापरकर्ते आहेतच त्यांनीही त्यांना माहित असलेल्या गोष्टींची भर या धाग्यात जरुर घालावी. :)
अॅप्स :-
१} Transfer my Data :-
नविन फोन घेतला की सगळ्यात पहिले काम असते ते आधीच्या फोन मधले फोन कॉन्टॅक्स नविन मोबाइल मधे मुव्ह करणे. बरेच जण गुगल सिंक करुन ठेवतात,पण काही वेळा काही तांत्रिक कारणांमुळे हे होत नाही. लुमिया मधे ट्रान्सफर माय डेटा हे अॅप आहे, हे अॅप वापरुन ब्लू-टुथ च्या सहाय्याने अॅन्ड्रॉइड मधले सगळे फोन कॉन्टॅक्स इंपोर्ट करता येतात.
२} Authenticator :-
विंडोजवर शिफ्ट होण्यापूर्वी मी आधी जी-मेल साठी असलेले २-स्टेप अॅथंटिकेटर अॅप वापरत होतो, मेल सिक्युरिटी महत्वाची असल्याने मी आधी विंडोजसाठी असे अॅप आहे का ? ते शोधले. ते मिळाले आणि मगच विंडोजवर स्वीच मारण्याचा निर्णय घेतला.
सध्या जसे जसे अॅप्स निवडत जाईन तसे तसे या धाग्यावर ती मी देत जाईन... अॅन्ड्रॉइडवर उपलब्ध असलेली बरीचशी अॅप्स विंडोजवर उपलब्ध आहेत,अगदी व्हॉट्अॅप सकट. अजुन बरीचशी यायची देखील आहेत. तेव्हा तुमच्या लुमिया संदर्भात सर्व प्रतिसादांचे स्वागत आहे.
मायक्रोसॉफ्ट अॅप स्टोअर :- http://www.windowsphone.com/en-us/store/featured-apps
मदनबाण.....
वाचने
129706
प्रतिक्रिया
280
मिसळपाव
प्रतिक्रिया
mp3 Tag 8.1 app
WinTools :-वेगवेगळी टुल्स
WinTools छान आहे
In reply to WinTools :-वेगवेगळी टुल्स by मदनबाण
जुनी हिंदी गाणी online
SHAREit App झकास अॅप
देवनागरी लेखन
देवनागरी लेखनासाठी गुगल हिंदी
In reply to देवनागरी लेखन by भटकंती अनलिमिटेड
पण कशाला
In reply to देवनागरी लेखनासाठी गुगल हिंदी by मदनबाण
१० च्या खिडक्या कधी येणार ते
lumia 550 ( 4G LTE) ,Lumia
दहाच्या खिडकीत उघडतात पण
lumia मध्ये mp3 वगैरे
लुमिया फोन हँगला असताना हार्ड
७२० साठी विन फोन १० कधी
जर तुमची OS version 8.10
In reply to ७२० साठी विन फोन १० कधी by कॅप्टन जॅक स्पॅरो
Package arrived at a courier
लुमिया ५३५ फोन स्क्रीन टि. वी. वर कसा प्रोजेक्र्ट करतात?
फिटनेस ट्रॅकिंग साठी अ
लहानपणी पिक ए स्टीक चा गेम
बाय बाय लुमिया का???
In reply to लहानपणी पिक ए स्टीक चा गेम by मदनबाण
मला वाटले नव्हते की मी विंडोज
In reply to बाय बाय लुमिया का??? by वेल्लाभट
लुमिया ५३५ चं ही हेच असावं.केलं नाही।
तुंम्ही लुमिया वरुन मोटोवर
पण त्याचा रिव्ह्यु मी वाचला
In reply to तुंम्ही लुमिया वरुन मोटोवर by अन्नू
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridevअसहमत
In reply to पण त्याचा रिव्ह्यु मी वाचला by मदनबाण
आताच्या माझ्याफोनमध्येतरी
आताच्या माझ्याफोनमध्येतरी
In reply to आताच्या माझ्याफोनमध्येतरी by कंजूस
मराठी कीबोर्ड
In reply to आताच्या माझ्याफोनमध्येतरी by मदनबाण
मराठी कीबोर्ड
In reply to मराठी कीबोर्ड by महेश हतोळकर
हेच म्हणतो.
In reply to मराठी कीबोर्ड by नरेन.
answer to your Q
adobe flash player डाउनलोड
कंजूस मामा सविस्तर
In reply to adobe flash player डाउनलोड by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridevमदनबाण,android ही आहे तर अधिक
android ही आहे तर अधिक
In reply to मदनबाण,android ही आहे तर अधिक by कंजूस
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गली गली मे फिरता है तू क्यूं बनके बंजारा, आ मेरे दिल मै बस जा मेरे आशिक आवारा :- Tridevऑल ईंडीया रेडीओ अॅप!
शंका / मदत हवी.
World Cricket Championship 2
काही शंका
एवढी मोठी प्रश्नावली टाकलीय
...
In reply to एवढी मोठी प्रश्नावली टाकलीय by कंजूस
...
रिंगटोन मेकर अॅप
In reply to ... by आशु जोग
...
In reply to रिंगटोन मेकर अॅप by नया है वह
...
In reply to ... by आशु जोग
हो सिमकार्ड नसताना इतर फीचर्स वापरता येतात
In reply to ... by आशु जोग
होय यू एस बी ने कॉपी करता येते
In reply to ... by आशु जोग
...
In reply to होय यू एस बी ने कॉपी करता येते by नया है वह
रिंगटोन मेकर अॅप वापरुन हे शक्य आहे.
In reply to ... by आशु जोग
१) दुसय्रा प्रकारच्या फोनातून
तात्पर्य काय? तर-
हो फक्त एकच प्रोब्लेम आहे!
In reply to तात्पर्य काय? तर- by अन्नू
हा धागा वाचुन लुमिया घ्यावासा
कोणताही घ्या,पण लेटेस्ट लॉन्च
In reply to हा धागा वाचुन लुमिया घ्यावासा by सुखी
हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३०
In reply to कोणताही घ्या,पण लेटेस्ट लॉन्च by श्री गावसेना प्रमुख
मग विंडोज 10 अपग्रेड करू कि
In reply to हे बरोबर गासेप्रमुख.७३०/८३० by कंजूस
नकोच.
In reply to मग विंडोज 10 अपग्रेड करू कि by श्री गावसेना प्रमुख
माझ्या 730 ला जो प्रॉब्लेम
In reply to नकोच. by कंजूस
तुमच्या प्रॉब्लेमची काही
In reply to माझ्या 730 ला जो प्रॉब्लेम by श्री गावसेना प्रमुख
अँग्री बर्ड सोडला तर बाहेरचे
In reply to तुमच्या प्रॉब्लेमची काही by कंजूस
,कंपनीने हँडसेट बदलवून
In reply to अँग्री बर्ड सोडला तर बाहेरचे by श्री गावसेना प्रमुख
प्रतिसादासाठी धन्स....
In reply to मग विंडोज 10 अपग्रेड करू कि by श्री गावसेना प्रमुख
हे अस हव होत.
In reply to प्रतिसादासाठी धन्स.... by सुखी
टायपो आहे शेवटी.640 XL
In reply to हे अस हव होत. by सुखी
ओके. धन्स...
In reply to टायपो आहे शेवटी.640 XL by कंजूस
एचपी एलाइट एक्स ३
हे हाइ एंड फोन्स आहेत.प्रसेसर
कोणते
In reply to हे हाइ एंड फोन्स आहेत.प्रसेसर by कंजूस
आता htc कंपनीनेही androidचा
लुमिया ५३५ वर विंडोज १० अपडेटेड