आज कार्तिकी एकादशी
.
सकाळपासून प्रह्लाद शिंदे यांची विठ्ठलावरची गाणी रेडिओवर ऐकू आली. त्यावरूनच वाटले की आज एकादशी असेल. एके काळी त्यांची विठ्ठलावरची काही गाणी पाठ होती.
१) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांहून कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही.
२) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।
आजच्या काळात कोणाच्या डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. परोपकाराची परमावधी समजली तरी. शिवाय दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? 'कासेची' ऐवजी मूळ शब्द वेगळाच आहे असे म्हणतात.
शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे?
तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की हे आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली देणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात.
अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे. आपण मात्र आपल्याला कोणाचे काही पटले नाही की त्याला नाठाळ समजून त्याच्या डोक्यात काठी मारायला तयार. किती सोपे. असो.
वर्गीकरण
वाचने
13655
प्रतिक्रिया
103
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी पयला.
जेपी बुधवारी त्रिपुरी
In reply to मी पयला. by जेपी
+१
एकदाशीच्या अनेकोत्तम शुभेच्छा
शिंची कालपासून माझी एरंडेलाची
In reply to एकदाशीच्या अनेकोत्तम शुभेच्छा by स्पा
जरा ते... रामदासांनी
मस्त!!! पुलेशु
दोन-चार वेळा बोर्ड रिफ्रेश
In reply to मस्त!!! पुलेशु by जव्हेरगंज
कासेची लंगोटी।
भले देऊ कासेची लंगोटी
हा तुम्हाला समजलेला अर्थ
In reply to भले देऊ कासेची लंगोटी by मयुरMK
पुधचा लेक लोउकर तका
आजच्या काळात कोणाच्या डोक्यात
आजच्या काळात कोणाच्या डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. परोपकाराची परमावधी समजली तरी. शिवाय दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी? 'कासेची' ऐवजी मूळ शब्द वेगळाच आहे असे म्हणतात. शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे?मला वाटते उगाच जिलेबी टाकण्यापुर्वी थोड़ा तुकोबांचा अभ्यास केला असता तर बरे झाले असते. केवळ विठुचे नामस्मरण करा असे सांगणारा माणूस नव्हता तो. तर शिवरायांनी सुरु केलेल्या स्वराज्ययज्ञात आहुती द्यावी यासाठी समाजप्रबोधन करणारा सच्चा राष्ट्रसंत होता तो. आणि संतांनी व्यवहारी असू नये असे कुठल्या शास्त्रात लिहीलेय? समर्थ रामदास, संत तुकाराम यांच्यासारखे व्यवहारी संत होते म्हणूनच स्वराज्याला योग्य ती दिशा मिळू शकली हे सर्वविदित आहे."शिवरायांनी सुरु केलेल्या
In reply to आजच्या काळात कोणाच्या डोक्यात by विशाल कुलकर्णी
आवेशाच्या जिलब्या... खिक्क !!
In reply to "शिवरायांनी सुरु केलेल्या by राजेश कुलकर्णी
जिलब्या तुम्ही टाकताय
In reply to "शिवरायांनी सुरु केलेल्या by राजेश कुलकर्णी
खीक
In reply to जिलब्या तुम्ही टाकताय by विशाल कुलकर्णी
सॉरी शक्तिमान आपलं पराशेट !
In reply to खीक by परिकथेतील राजकुमार
कोटेड मुद्द्यावर भाष्य केले
In reply to "शिवरायांनी सुरु केलेल्या by राजेश कुलकर्णी
राजेश कुलकर्णी सर, तुम्ही
आता काय करु
शिवाय हा व्यवहारीपणा संत
निर्णायक वगैरे काही कमेंट
In reply to शिवाय हा व्यवहारीपणा संत by कैलासवासी सोन्याबापु
अगदी काही जातीयवादी व
In reply to निर्णायक वगैरे काही कमेंट by राजेश कुलकर्णी
मी लिहिलेले मला माहित आहे.
In reply to अगदी काही जातीयवादी व by कैलासवासी सोन्याबापु
कुलकर्णी
सर, तुम्ही चांगले लिहू शकता
In reply to कुलकर्णी by पैसा
सर, तुम्ही चांगले लिहू शकता असे वाटते. मात्र एक विनंती आहे. कोणावरही आणि कशावरही टीका न करता निखळ कौतुकाचा एखादा लेख लिहून दाखवा प्लीज!बैलाचा डोळा ! (म्हंजी सुद्द म्हराटीत बुल्स आय बरका)तुम्ही तुमचे नाव सांगत नसताना
In reply to कुलकर्णी by पैसा
आता तुकारामांनी नाठाळ कोणाला
In reply to तुम्ही तुमचे नाव सांगत नसताना by राजेश कुलकर्णी
हा हा हा
In reply to आता तुकारामांनी नाठाळ कोणाला by अजया
तुम्ही तर बरेच लेखन केले असेल
In reply to आता तुकारामांनी नाठाळ कोणाला by अजया
ब्वॉर्र.
In reply to तुम्ही तुमचे नाव सांगत नसताना by राजेश कुलकर्णी
हे हे हे! त्यांचा जिलबी घाणा
In reply to ब्वॉर्र. by पैसा
तुम्ही संपादक मंडळापैकी आहात.
In reply to ब्वॉर्र. by पैसा
नाय बा
In reply to तुम्ही संपादक मंडळापैकी आहात. by राजेश कुलकर्णी
कुलकर्णी, एखाद्या व्यक्त्तिवर
In reply to तुम्ही तुमचे नाव सांगत नसताना by राजेश कुलकर्णी
माहितीबद्दल धन्यवाद. त्यांची
In reply to कुलकर्णी, एखाद्या व्यक्त्तिवर by विशाल कुलकर्णी
अगदी खरय कुलकर्णी साहेब.
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. त्यांची by राजेश कुलकर्णी
फुसके बार
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. त्यांची by राजेश कुलकर्णी
मला पोर्टल व ब्लॉगमधला फरक
In reply to फुसके बार by पैसा
मी येथे फार काळ राहू नये अशी
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. त्यांची by राजेश कुलकर्णी
मी येथे नवीन असल्यामुळे माझी
In reply to माहितीबद्दल धन्यवाद. त्यांची by राजेश कुलकर्णी
मी येथे नवीन असल्यामुळे माझी येथे कोणाशी ओळखही नाही. त्यामुळे त्यांच्या सार्कॅस्टिक कमेंट्समला ाजिबात रूचणा-या नाहीत. येथे माझी पोस्ट असेल तर मलानको असलेल्या अशा टवाळखोरांच्या कमेंट्स काढून टाकण्याची सोय नाही, त्यांना ब्लॉक करण्याचीही सोय नाही. त्याबद्दलही मी संपादकमंडळाला लिहिलेले अाहे.हे मिपा आहे कुलकर्णीसाहेब. त्याचे काही नियम आहेत तसेच काही पॉलिसीज आहेत. ज्या पद्धतीने तुमचे द्वेषमुलक लेखन इथे चालवुन घेतले जातेय त्याच पद्धतीने टवाळखोरीसुद्धा. आणि काय चुकीचे सांगितले हो पैसाताईने. थोड़ा अप्रौच बदलून बघा इतकेच सांगितलेय ना? आणि महत्वाचे म्हणजे तुम्हाला किंवा मला काय आवडते.. त्यावर मिपाचे धोरण ठरत नाही. मिपाच्या जागेची नासाडी होतच असेल तर त्याला कारणीभूत फक्त प्रतिसादक नाहीत, तुम्हीही तितकेच जबाबदार आहात हे लक्षात घ्या.माझे लिखाण द्वेषमूलक अाहे
In reply to मी येथे नवीन असल्यामुळे माझी by विशाल कुलकर्णी
तुमच्या सर्व धाग्यावर आलेल्या
In reply to माझे लिखाण द्वेषमूलक अाहे by राजेश कुलकर्णी
शूद्र म्हणजे क्षुद्र म्हणजे
In reply to माझे लिखाण द्वेषमूलक अाहे by राजेश कुलकर्णी
आत्ता कळले.
एक राहिलेच
रा कु सर, तुम्ही टीकाकारांकडे सपशेल दुर्लक्ष करा.
असोच!
In reply to रा कु सर, तुम्ही टीकाकारांकडे सपशेल दुर्लक्ष करा. by पगला गजोधर
अावरा.
तांब्या भरा राजी .......
पु जि शु.
In reply to तांब्या भरा राजी ....... by अत्रुप्त आत्मा
बघा राकु तुम्हाला आमच्या
In reply to तांब्या भरा राजी ....... by अत्रुप्त आत्मा
संत म्हणजे केवळ प्रवचन करणारे
उपवासाला व्होडका प्रमाणे अजून कोणती दारू चालावी ?
बाकी तेल चांगलं पडत आहे!!!
माफ करा
छ्या
In reply to माफ करा by चाणक्य
आय माय स्वारी काका
In reply to छ्या by नाखु
आय माय स्वारी काका
In reply to छ्या by नाखु
छान
हेच म्हणतो!!
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धन्यवाद.
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भेटाच.
In reply to छान by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वा वा वा!
काहीही हं प
In reply to वा वा वा! by परिकथेतील राजकुमार
अय्या!
In reply to काहीही हं प by पैसा
=))
In reply to अय्या! by परिकथेतील राजकुमार
अरे देवा ! प रा ! तब्येतीची
In reply to =)) by पैसा
@राकु राकु राकु....
In reply to वा वा वा! by परिकथेतील राजकुमार