प्रेरणा: सुवर्णमयी यांची कॉर्नफ्लेक्स ही कविता.
गोल्डफ्लेक्स
पाकिटातून नुकत्याच बाहेर आलेल्या
गोल्ड्फ्लेक्स कधीही असतात ताज्या
निकोटिनने भरलेल्या उत्साहाच्या
चार झुरक्यांनंतर स्वतःच्याच राखेत बुडून
शेवटी केवळ फिल्टर उरलेले
असतात.... थंडगार
फुक्यांच्या चेहेर्यावर हसू उमलतं
त्यांना पाहून.
मिंटने धुराचा वास झटकून
पाकिटात बंद होतात उरलेल्या गोल्डफ्लेक्स
पुन्हा पुढच्या सुट्ट्यासाठी...
- घाटावरचे भट
Taxonomy upgrade extras
वाचने
4313
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
शेवटी केवळ
मजा आली
In reply to शेवटी केवळ by विसोबा खेचर
यकनंबर
.
अरे मस्तच रे भटा!
पाकिटातून
एकदा
In reply to पाकिटातून by आजानुकर्ण
शाब्बास!
सहीच रे
:-)
आवडले
एक नंबर
लय म्हणजे
सही रे
ह्म्म्म... बरी आठवण करुन दिलीस अंद्या!
In reply to सही रे by आनंदयात्री
मस्तच
वा मस्त
मस्त हो
बेष्टच ना..
धन्यवाद
संबाजी
मस्त