✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

डोकं दुखून भणभण पायो

स
सागरकदम यांनी
Fri, 11/13/2015 - 15:48  ·  लेख
लेख
http://kadamsagar.blogspot.in/2015/11/blog-post.html एक तासाभराचे कथानक १७४ मिनटे आणि १२ गाणे धाकला आणि सगळीकडे बडजात्यचि राजे शाही मिठाई लावली तर ? prem ratan राजश्री प्रत्यक वेळी प्रेक्षकाला विसरून देत नाहे कि हा चित्रपट राजेशाही आहे ,सलमान च्या कुर्त्यापासून महाल राजेशाही ,शाळा राजेशाही ,कात्री पण राजेशाही हेच नाही तर बूट ,अभ्यास ,नोकर चाकर आणि जेवण गृह हेच नाही (२) इथे राजकुमारी आहे ,दिवान आहे ,सुरक्षा प्रमुख ( ह्याला भाजी मंडित फळे घ्याला पाठवा जाते ) घोडागाडी पण राजे शाही ( इधर बचपन खिला था) तर सगळ्यांना माहित आहे कि राजकुमारची मदत त्याचा जुळा (??भाऊ??) करतो ,जेव्हा मृत्यू शय्यॆवर सलमान सलमानला भेटतो तेव्हा पहिले वाक्य काय ? "महाराज कधी तरुण पणी आपल्या गावी असतील ,हा माझा भाऊ दिसतोय " तरी पण चित्रपट हिट आहे कारण प्रेम से सबकुच बोलेंगे ,सलमान जो भी करता हीन cute लागता हैन सलमान काळ्या shirt मध्ये छान दिसतो सलमान काळ्या पारदर्शक मध्ये छान दिसतो सलमान येडा आहे राजकुमारीशी प्रेम करतो गाणे "जो हुम्से टकरायेगा चूर चूर हो जायेगा " हे प्रेमगीत आहे ? राजश्री ला फरक नाही जानी दुश्मन आठवतोय ? अरमान कोहलीच्या पंख्यांसाठी खुशखबर ,लोक इच्छा धरी नागाची वाट बघत बसतात ,शेवटी छोट्या राजकुमारवर वाईट बनायचे कारण तर पाहिजेच ( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट बनवले जाते खलनायका कडून ) पण गेला चान्स कारण तो राज परिवाराच्या मागे का हात धून आहे त्याचे कारण काळात नाही . पण पारिवारिक चित्रपट आहे ,मग कोटुंबिक भांडणे असणारच मग गाणे रॉयल टाईम आयो सोनम कपूर तिच्या fashion sense साठी प्रसिद्ध होतीच ,पण राणीचा रोल चांगला केला आहे ,पण माधुरीशी तुलना होणारच ,गाणे " 'Flowers are falling, in the bower " आणि प्रेक्षकांना तलवारी वर गळा आपटावस वाटतो ज्यावर राजेशाही भाऊ खेळत असतात . मध्ये मध्ये राजेशाही हल्दीराम ,गोवर्धन तूप ,गाडगीळ ज्वेलर्स ,गाड्या ,crockery ,सगळे राजेशाही येत असतात . अरे हो ,स्वरा भास्कर चा राग शांत हॊइल पर्यंत अजून दोन गाणे आणि शिश महाल चा भूत काळ असतो शिश महाल मध्ये नील नितीन चुकेश जेवडा दारू पियुन बेवडा होत नाही तेवडा प्रेक्षक येडा होतो नशीब कोणी राजेशाही सुतार बोलावून महाल रेपेर करत नाही राजश्री अजूनही हम साथ साथ मोड मध्ये आहे spoilers अरे हो आज भाऊ बीज आहे सावत्र बहिणी सलमान ला आपला भाऊ म्हणून स्वरास्कर ( स्वीकार ) करतात " हमे अपनी बहाण मान लो " आणि चुकेश पण येतो ( और मीन भी ) नशीब तो लगेच चूक सुधारतो "भाई समझ लो " बाकी निरीक्षण नंतर कधी
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा

प्रतिक्रिया द्या
19438 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

=))

टवाळ कार्टा
Fri, 11/13/2015 - 15:53 नवीन
=)) तु हेच्च कर...मिपावर परिक्षणे लिही...हे मस्त जमते :)
  • Log in or register to post comments

धनयवाद

सागरकदम
Fri, 11/13/2015 - 16:03 नवीन
धनयवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ब्लोग वर

कपिलमुनी
Fri, 11/13/2015 - 15:57 नवीन
ब्लोग लिहून बिलीनीयर होण्याची आयडीया तुमचीच का ?
  • Log in or register to post comments

नाही ते बिल गेट्स असतील

सागरकदम
Fri, 11/13/2015 - 15:59 नवीन
नाही ते बिल गेट्स असतील
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हे ब्येष्ट आहे .

अद्द्या
Fri, 11/13/2015 - 16:17 नवीन
हे ब्येष्ट आहे . अशीच परीक्षणे लिहित जा .
  • Log in or register to post comments

नक्की नक्की

सागरकदम
Sun, 11/15/2015 - 15:27 नवीन
नक्की नक्की
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

पहिली एक-दोन वाक्ये जेमतेम वाचली...

मुक्त विहारि
Fri, 11/13/2015 - 16:34 नवीन
पण नंतर डायरेक्ट प्रतिसाद वाचायला घेतले.
  • Log in or register to post comments

काय आवडे नाही ते सांगा

सागरकदम
Fri, 11/13/2015 - 17:06 नवीन
काय आवडे नाही ते सांगा सुधारणा नक्की होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हाणु मोदण !!

जव्हेरगंज
Fri, 11/13/2015 - 16:59 नवीन
हाणु मोदण !! परीक्षणेच लिहायला घ्या राजे!!!
  • Log in or register to post comments

कै लिवलंय कै लिवलंय कै लिवलंय

कंजूस
Fri, 11/13/2015 - 21:04 नवीन
कै लिवलंय कै लिवलंय कै लिवलंय!!!!!! कोणीतरी जाड चष्मा लावलेला पोक्त माणूस सर्वाधिक खपाच्या पेपरात लिवतो ना त्या सगळ्यांना रिटाइअर करा आणि याला घ्या.पिक्चर कसा काढायचा अन गल्ला जमवायचा ते प्रड्युसरांस कळतं का या आरामखुर्चीला एका पायाला टेकू लावून लिनाय्रांना कळतं? अस्स पाहिजेल परीक्षण.फास्ट फॅारवर्ड.
  • Log in or register to post comments

माफ करा पण

सागरकदम
Fri, 11/13/2015 - 23:39 नवीन
माफ करा पण समीक्षा लिहिणारे कधीच चांगला चित्रपट काढू शकत नाहीत ,इतिहास आहे असा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

शिश महाल मध्ये नील नितीन

DEADPOOL
Fri, 11/13/2015 - 21:11 नवीन
शिश महाल मध्ये नील नितीन चुकेश जेवडा दारू पियुन बेवडा होत नाही तेवडा प्रेक्षक येडा होतो>>>>>>>+ best
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सागरकदम
Sun, 11/15/2015 - 21:49 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL

खरंय परीक्षण.अवदसा आठवली की

अजया
Fri, 11/13/2015 - 21:58 नवीन
खरंय परीक्षण.अवदसा आठवली की आपण काही कृत्य करतो तसा हा पिक्चर आहे.निव्वळ भयाण.कथा नाही गाणी नाही अभिनय नाही.अत्यंत फालतु बकवास सिनेमा. तीन तास फुकट.
  • Log in or register to post comments

परिक्षण आवडलं

श्रीरंग_जोशी
Fri, 11/13/2015 - 22:05 नवीन
परिक्षण आवडलं. भारी लिहिलं आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सागरकदम
गुरुवार, 11/19/2015 - 10:55 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मनापासून आहे परिक्षण, कमवाल..

संदीप डांगे
Fri, 11/13/2015 - 22:20 नवीन
मनापासून आहे परिक्षण, कमवाल... तुम्ही पण कमवाल. नक्कीच.
  • Log in or register to post comments

धनयवाद

सागरकदम
Sun, 11/15/2015 - 22:58 नवीन
धनयवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

६०+२०-५७-४३=२०

नमकिन
Fri, 11/13/2015 - 22:56 नवीन
आकडे कोटी रुपये. ६०-बनवला, २०- पसरवला, ५७- संगीत व उपग्रह अधिकार, ४३- गल्ला (प्रथम दिन) सलमान खान वर पैसे लावले तर सिनेमा प्रकाशित झाल्या दिवशीच निर्माता २० कोटी रूपये नफ्यात आहे अन् अजून पूर्ण आठवडा बाकी आहे. लोकप्रिय कलाकार बघुनंच पैसे फिटतात बहुतेक, बाकी कथा, अभिनय राहिला बाजूला.
  • Log in or register to post comments

हैप्पी नु year पेक्षा तरी

सागरकदम
Fri, 11/13/2015 - 23:41 नवीन
हैप्पी नु year पेक्षा तरी बारा आहे ,नशीब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नमकिन

हैला! हा शिनेमा आला का?

रेवती
Sat, 11/14/2015 - 00:53 नवीन
हैला! हा शिनेमा आला का? परिक्षण समजले नसल्याने सिनेमाही पाहणार नाही. उगीच वेळ वाया घालवायचा कश्याला!
  • Log in or register to post comments

जिस्का प्रीक्षन इतका भारी

संदीप डांगे
Sat, 11/14/2015 - 01:14 नवीन
जिस्का प्रीक्षन इतका भारी होयेल वो पिच्चर कित्ता सोल्लीट होयेल... तमाम मिपाकरांचे घामाचे, श्रमाचे, मेहनतीचे, कष्टाचे पैसे वाचवल्याबद्दल.... आभारी आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

यग्झ्याक्टिकली.

रेवती
Sat, 11/14/2015 - 02:15 नवीन
यग्झ्याक्टिकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

परीक्षण vadlyabaddal dhanywad

सागरकदम
Sat, 11/14/2015 - 12:20 नवीन
परीक्षण vadlyabaddal dhanywad
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

+१

जुइ
Sat, 11/14/2015 - 23:42 नवीन
हेच म्हणते :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

ही ही. सलमानचे पिक्चर बघणं

रातराणी
Sat, 11/14/2015 - 13:14 नवीन
ही ही. सलमानचे पिक्चर बघणं सोडून दिलंय. शिसारी येते ह्याला पाहिल्यावर.
  • Log in or register to post comments

मग मला पण तुमच्या समोर येत

सागरकदम
Sat, 11/14/2015 - 13:25 नवीन
मग मला पण तुमच्या समोर येत नाही येणार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

सल्लूभाय शर्टात रहा.

रातराणी
Sat, 11/14/2015 - 16:04 नवीन
सल्लूभाय शर्टात रहा. (तुमच्याचं) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

फुटलो =))

टवाळ कार्टा
Sat, 11/14/2015 - 16:24 नवीन
फुटलो =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

बरा मग ??

सागरकदम
Mon, 11/16/2015 - 20:59 नवीन
बरा मग ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट

आदूबाळ
Sat, 11/14/2015 - 13:30 नवीन
( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट बनवले जाते खलनायका कडून )
पुली असा सिनेमा आहे?
  • Log in or register to post comments

हा धागा शतकी जाऊ द्या

सागरकदम
Sat, 11/14/2015 - 17:31 नवीन
हा धागा शतकी जाऊ द्या लिहील समीक्षा पुली ची पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

२८

टवाळ कार्टा
Sat, 11/14/2015 - 17:33 नवीन
२८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

पुली नामक तमिळ पिच्चर आहे याच

बॅटमॅन
Sat, 11/14/2015 - 19:10 नवीन
पुली नामक तमिळ पिच्चर आहे याच वर्षी बाहुबलीनंतर रिलीज झालाय. त्याचा अर्थ टायगर असा होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

अच्छा ओक्के. मला वाटलं

आदूबाळ
Sat, 11/14/2015 - 19:22 नवीन
अच्छा ओक्के. मला वाटलं कदमतालभाऊ ताल चुकून कुलीला पुली म्हणतायत की काय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मग तुम्ही कसा पुलीच म्हणाले ?

सागरकदम
Sun, 11/15/2015 - 11:23 नवीन
मग तुम्ही कसा पुलीच म्हणाले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

कदम कदम बढाये जा!

बोका-ए-आझम
Sat, 11/14/2015 - 15:19 नवीन
और जलेबीयां बनाये जा!
  • Log in or register to post comments

dhanywad

सागरकदम
Mon, 11/16/2015 - 10:25 नवीन
dhanywad
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

सत्तर कोटी

याॅर्कर
Sat, 11/14/2015 - 17:57 नवीन
दोन दिवसात सत्तर कोटी झाले कि! अजून शनिवार,रविवारचं कलेक्शन बाकि आहेच. सलमानचे भक्त मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यांना पटकथा,अभिनय,संगीत या गोष्टींशी काही देणघेणं नसतं, बाकि सोमवारनंतर चित्रपट नांगी टाकेल यात काही शंका नाही. पण ओवरआॅल 200+ कोटी होऊन जातील.
  • Log in or register to post comments

मला राजश्री चा शेवटचा सिनेमा

निनाद मुक्काम …
Sun, 11/15/2015 - 06:00 नवीन
मला राजश्री चा शेवटचा सिनेमा आठतोय अतिशय गोड गोड संस्कारी बाबुजीसह संस्कारी अमृता शहिद सिनेमा चालला.हाही सिनेमा चालेल. दोन दिवसात चेपू वर अनेक माझ्या परिचयातील मंडळीनी खास हा सिनेमा पाहतोय असे स्टेटस टाकले किंबहुना परिवाराचे महत्व सांगणारा हा सिनेमा दिवाळी सारख्या सणासुदीला खास परिवारासह पाहत आहोत हे आपल्या आप्तस्वकीयांना सागण्यासाठी लोकांनी दोन दोन दिवसात सिनेमाला ७० कोटी मिळवून दिले , सिनेमा भारतात ३०० करोड कमवेल असे मला वाटते . भारतात विविध धर्माची आणि जातीची नव्हे तर वेगवेगळ्या मानसिकतेची ,आयक्यू असणारी माणसे आहेत कोणाला काय आवडते ह्याचा निकष लावणे महाकठीण काम मला रामसे बंधू आवडतात आता बोला प्रेम दिलवाले मध्यप्रदेश आणि उत्तर भारतात नक्की धंदा करेल तिथली लोक म्हणजे रोडीज व बिग बॉस आवडीने बघतात व त्यावर तावातावाने चर्चा करतांना पाहण्याचे पातक माझ्या हातून घडले आहे कधीकाळी. ज्यांना हा सिनेमा पाहायचा नाही त्यांच्यासाठी खास दिवाळीसाठी साठी महाग्रू ने उर्दू भाषेला उर्जावस्था प्राप्त होणे , देशपांडे साहेबांचे गाणे सामान्य लोकात पोहोचावे ,शंकर साहेबाना थोडी प्रसिद्धी मिळावी जेणेकरून परत त्यांना बॉलीवूड मधील सिनेमांचे संगीत करायला मिअवे व भावे साहेबांच्या हालाखीच्या काळात पुण्यात डाळ दिवाळीत सुद्धा २०० रुपये मिळत असतांना त्यांच्या प्रपंचाला हातभार व सगळ्यात म्हणजे मोदिजींच्या मेक इन इंडिया ह्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून कट्यार मध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.त्यांच्यामुळे हा सिनेमा पूर्ण व परिपूर्ण झाला आहे तेव्हा महारष्ट्र सरकारला महसूल मिळवून देण्यासाठी तेव्हा कट्यार परत एकदा पहावा. अवांतर जालावर स्वच्छ भारत सारखी मोहिमेसारखी प्रेम रतन ची स्वच्छ प्रिंट कोणी उपलब्ध करून दिली किंवा कुठे मिळू शकेल ह्या बाबत मार्ग दर्शन केले तर सदर शिनेमा पाहण्यात येईल आमच्याकडे फक्त रुक रुक खान चे शिनेमे खास जर्मन मध्ये त्यांच्या जर्मन चाहत्या महिलांच्या सोबत थेटरात पहायची सोय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

अस्सल मिवाप परीक्षण, बाकी

विवेकपटाईत
Sat, 11/14/2015 - 19:17 नवीन
अस्सल मिवाप परीक्षण, बाकी सलमानचे सिनेमे टाईम पास असतात.
  • Log in or register to post comments

हे राम!

नूतन सावंत
Sat, 11/14/2015 - 22:01 नवीन
हे राम!
  • Log in or register to post comments

का हो काय झाले ?

सागरकदम
Sun, 11/22/2015 - 21:43 नवीन
का हो काय झाले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

पी.आर.डी.पी. का पाहावा याची २ ठोक व बाकी चिल्लर कारणे

मारवा
Sun, 11/15/2015 - 15:42 नवीन
ठोक कारण क्र.१- यामध्ये एक सुंदर गाणं शान ने गायलेलं एक शानदार गाण आहे. या गाण्याचे क्रॅकजॅकी लिरीक्स एकाच वेळेस मीठे और नमकीन दोन्ही आहेत. यात सहसा गाण्यात न येणार्या उदा. मठरी बर्फी इ. येतात. हे अतिशय सुरेख चित्रीत गाणं आहे. केवळ या गाण्यासाठी हा चित्रपट पैसा वसुल करुन देतो. त्याचे लिरीक्स बघा आज उनसे मिलना है हमें आज उनसे मिलना है हमें चल उनके लिए कुछ लेते चलें और उनको दुआएं देते चलें थोड़ी गुंजिया वुन्जिया देते चलें थोड़ी बर्फी वर्फी लेते चलें पुढे मठरी काजु अहो चिवडा पण येतो. फारच मस्त गाणं ठोक कारण क्रं.-२ यात सोनम सलमान चा जरा वेगळा प्राचीन शैलीतला एक अत्यंत उत्कट असा रोमँटीक सीन आहे. ( हा चित्रपट बघण्याची माझी मुख्य प्रेरणा हाच सीन होता व मी निराश नाही झालो.) म्हणजे वसंतसेना वासकसज्जा अष्टनायिका इ. टाइप चा रोमान्स आहे. आहाहा काय वर्णावा तो मधुर प्रसंग यात ती शुभ्र काही जीवघेणे कॅनव्हास ऐवजी स्वतःची पाठ यु नो बॅक कॅनव्हास नायकाच्या समोर सादर करुन त्याच्या सर्जनशीलतेला आव्हान देते. मग सलमान एक भल मोठ्ठ पीस ( हे नक्की कुठल्या पक्ष्याचं माहीत नाही मोठ्ठाल मात्र ) घेऊन समोर येतो तेव्हा वो कॅनव्हासको हम उनको देखते है अशी आपली अवस्था होते. मग क्ष सौदर्यदर्शनाने व झालेला प्रेम काहीतरी आपल चिंखाडतो अस दाखवलय. अक्षरे दिसत नाहीत आपल्याला ते काहीतरी गुढ आहे. हे सर्व एका अत्यंत सुंदर अशा गच्चीवरील महालात महालासारख्या सुंदर सजवलेल्या ठीकाणी दाखवलय. इथली रंगसंगती फार सुंदर , तिच्या केसातली अडकलेली फुले ( किसने भीगे हुए बालो से ये झटका पानी झुमके आयी घटा टुटके बरसा पानी ) वा वा वा ( मध्येच इनसर्ट केल्यासारखा मात्र ती नायिका काहीतरी बार्बेक्यु चा चमत्कारीक कृत्रिम उल्लेख करत असते त्याने रसभंग होतो) मग अजुन एक गाणं आहे सीन आहे छान त्यात आजपर्यंत तुम्ही कलाई को गजरा बांधके मुजरा बघणारे अनेक लाला बघितले असतील पण इथे नायिका एक वेगळीच क्युट क्युट स्वीट गंमत करते. ती अगोदर नायकाच्या हातात फुलांचा हार अडकवते मग तोच स्वतःच्या हातात मग त्याला स्वतः मागे ओढत नेते अस... आहाहा मधुर मधुर रोमान्स म्हणजे डोळ्याचे पारणे फिटतात इतका शालीन रोमान्स ( आजकालच्या मर्डर हाशमी च्या जमान्यात ) हे इतकं सुंदर तरल रम्य आहे अस वाटतं की ऐ काश के हम होश मे अब आने ना पाये ये लम्हा यु ही चलता रहे याचा परीणाम तुम्हाला सांगतो अगदी वाळलेल्या खोडालाही हिरवीकंच पालवी फुटेल अस रोमँटीक दृश्य आहे हे. बाकी चिल्लर कारणे म्हणजे भावा बहीणीचं प्रेम आहे. यातली मोठी चुलत बहीण दर्जेदार तीक्ष्ण अभिनय करते. छान दाखवलय. घोडागाडी कोसळण्याचा भव्य सीन आहे छान चित्रीत केलेला. शीशमहल आहे सुंदर बनवलेला एक एंटर द ड्रॅगन टाइप फाइट सीन आहे. आर्ट डिरेकश्न कॉश्च्युम्स छान आहेत. नृत्यांत काही लवचिक ठुमके आहेत अजुन काय हो पाहीजे इत्ते रुपये मे इत्ताइच मिलेगा शिवाय हमारी संस्कृती आहेच. बाकी बडजात्या चा शिनमा दिमाग से नही दिल से देखा जाये तो ही बेहतर है हे वेगळे सांगणे न लगे
  • Log in or register to post comments

ढकलपत्रातून आत्ता कविता आली

सागरकदम
Sun, 11/15/2015 - 16:37 नवीन
कोणाची आहे माहित नाही प्रेम रतन धन पायो बहुत सारा धन पायो हद से ज्यादा धन पायो पर आप इतना धन नही पायो इस लिये देखने मत जायो सलमान खान डबल रोल मे आयो सोनम कपूर को राजकुमारी के रूप मे दिखायो राज घराने मे iPhone/iPad चलायो खूब सारी लग्जरी कारे दिखायो फालतू की सजावट करवायो हर किसी से इंग्लिश बुलवायो देश के सारे कल्चर एक ही महल मे घुसायो अनुपम खेर एक्टिंग की माँ-बहन करवायो फालतू डायलॉग्स बुलवायो हम तो गलती से देख आयो कह रहे हैं मत जायो कह रहे हैं मत जायो ।।
  • Log in or register to post comments

सोनम कपूर विषयीच्या ओळी मीसिंग आहेत

तुषार काळभोर
Mon, 11/16/2015 - 12:21 नवीन
सोनम कपूर विषयीच्या ओळी मीसिंग आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम

काय काव्य प्रसवलय ! वा वा

मारवा
Sun, 11/15/2015 - 16:42 नवीन
हर किसी से इंग्लिश बुलवायो देश के सारे कल्चर एक ही महल मे घुसायो अनुपम खेर एक्टिंग की माँ-बहन करवायो अनुपम खेर च्या मुद्द्यावर १०००% सहमत अनुपम आता बघवत नाही फार त्रास होतो त्याला सहन करतांना.
  • Log in or register to post comments

असो

पैसा
Sun, 11/15/2015 - 17:30 नवीन
सलमानखानचा सिनेमा आहे म्हणून बघणार नाही.
  • Log in or register to post comments

+१११११११११११११११

टवाळ कार्टा
Sun, 11/15/2015 - 19:33 नवीन
+१११११११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हे तर एका दगडासाठी दागिना सोडण्यासारख झाल.

मारवा
Sun, 11/15/2015 - 17:33 नवीन
हे तर एका दगडासाठी दागिना सोडण्यासारख झाल. सलमानखानचा सिनेमा आहे म्हणून बघणार नाही. पण अस का ? एक बाळबोध कुतुहल आपलं
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा