Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सागरकदम on Fri, 11/13/2015 - 15:48
लेखनविषय (Tags)
विनोद
लेखनप्रकार (Writing Type)
समीक्षा
http://kadamsagar.blogspot.in/2015/11/blog-post.html एक तासाभराचे कथानक १७४ मिनटे आणि १२ गाणे धाकला आणि सगळीकडे बडजात्यचि राजे शाही मिठाई लावली तर ? prem ratan राजश्री प्रत्यक वेळी प्रेक्षकाला विसरून देत नाहे कि हा चित्रपट राजेशाही आहे ,सलमान च्या कुर्त्यापासून महाल राजेशाही ,शाळा राजेशाही ,कात्री पण राजेशाही हेच नाही तर बूट ,अभ्यास ,नोकर चाकर आणि जेवण गृह हेच नाही (२) इथे राजकुमारी आहे ,दिवान आहे ,सुरक्षा प्रमुख ( ह्याला भाजी मंडित फळे घ्याला पाठवा जाते ) घोडागाडी पण राजे शाही ( इधर बचपन खिला था) तर सगळ्यांना माहित आहे कि राजकुमारची मदत त्याचा जुळा (??भाऊ??) करतो ,जेव्हा मृत्यू शय्यॆवर सलमान सलमानला भेटतो तेव्हा पहिले वाक्य काय ? "महाराज कधी तरुण पणी आपल्या गावी असतील ,हा माझा भाऊ दिसतोय " तरी पण चित्रपट हिट आहे कारण प्रेम से सबकुच बोलेंगे ,सलमान जो भी करता हीन cute लागता हैन सलमान काळ्या shirt मध्ये छान दिसतो सलमान काळ्या पारदर्शक मध्ये छान दिसतो सलमान येडा आहे राजकुमारीशी प्रेम करतो गाणे "जो हुम्से टकरायेगा चूर चूर हो जायेगा " हे प्रेमगीत आहे ? राजश्री ला फरक नाही जानी दुश्मन आठवतोय ? अरमान कोहलीच्या पंख्यांसाठी खुशखबर ,लोक इच्छा धरी नागाची वाट बघत बसतात ,शेवटी छोट्या राजकुमारवर वाईट बनायचे कारण तर पाहिजेच ( पुली मध्ये श्रीदेवी ला वाईट बनवले जाते खलनायका कडून ) पण गेला चान्स कारण तो राज परिवाराच्या मागे का हात धून आहे त्याचे कारण काळात नाही . पण पारिवारिक चित्रपट आहे ,मग कोटुंबिक भांडणे असणारच मग गाणे रॉयल टाईम आयो सोनम कपूर तिच्या fashion sense साठी प्रसिद्ध होतीच ,पण राणीचा रोल चांगला केला आहे ,पण माधुरीशी तुलना होणारच ,गाणे " 'Flowers are falling, in the bower " आणि प्रेक्षकांना तलवारी वर गळा आपटावस वाटतो ज्यावर राजेशाही भाऊ खेळत असतात . मध्ये मध्ये राजेशाही हल्दीराम ,गोवर्धन तूप ,गाडगीळ ज्वेलर्स ,गाड्या ,crockery ,सगळे राजेशाही येत असतात . अरे हो ,स्वरा भास्कर चा राग शांत हॊइल पर्यंत अजून दोन गाणे आणि शिश महाल चा भूत काळ असतो शिश महाल मध्ये नील नितीन चुकेश जेवडा दारू पियुन बेवडा होत नाही तेवडा प्रेक्षक येडा होतो नशीब कोणी राजेशाही सुतार बोलावून महाल रेपेर करत नाही राजश्री अजूनही हम साथ साथ मोड मध्ये आहे spoilers अरे हो आज भाऊ बीज आहे सावत्र बहिणी सलमान ला आपला भाऊ म्हणून स्वरास्कर ( स्वीकार ) करतात " हमे अपनी बहाण मान लो " आणि चुकेश पण येतो ( और मीन भी ) नशीब तो लगेच चूक सुधारतो "भाई समझ लो " बाकी निरीक्षण नंतर कधी
  • Log in or register to post comments
  • 19438 views

प्रतिक्रिया

Submitted by पैसा on Sun, 11/15/2015 - 17:38

In reply to हे तर एका दगडासाठी दागिना सोडण्यासारख झाल. by मारवा

Permalink

खिखि:!

त्याच्या केसेस वगैरे लिहून वाद घालत टैमपास करूया का? पण आत्ता वाद घालायचा मूड नै हो!
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Sun, 11/15/2015 - 17:41

In reply to खिखि:! by पैसा

Permalink

तसा तर प्रत्येक स्भिनेत्या वर

तसा तर प्रत्येक स्भिनेत्या वर काहीतरी केस आहेच ,पैसा जी
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Sun, 11/15/2015 - 19:27

In reply to तसा तर प्रत्येक स्भिनेत्या वर by सागरकदम

Permalink

तस नाय सागर अस विचार आणि जोरात धुम ठोक

तशी तर लता मंगेशकर यांच्यावर देखील कोल्हापुर हेरीटेज ची केस आहे. आता १ २ ३ पळा पळा सागर आता थांबु नकोस बाबा इथे.
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Sun, 11/15/2015 - 20:42

In reply to तस नाय सागर अस विचार आणि जोरात धुम ठोक by मारवा

Permalink

मिपावर केस आहे का एखादी ?

मिपावर केस आहे का एखादी ? आता एकदम पळ
  • Log in or register to post comments

Submitted by भंकस बाबा on Sun, 11/15/2015 - 18:37

Permalink

Happy new year पेक्षा चांगला असावा

आत्तापर्यन्त वाचलेल्या समीक्षेवरुन असे वाटते की मस्त तंदूरी चिकन आर्डर करावे व् जुन्या डीवीडीतील टॉम हैंक्स, टॉम क्रूज़, निकोलस केज यांना त्रास द्यावा. गेलाबाजार आर्नाल्ड बाबा पन चालेल. मागे हैपी न्यू इयर बघितला होता. शाहरुखला सांगावेसे वाटते , डोन्ट ट्राय टू अंडरएस्टीमेट कॉमन मैन . हो माझ्यासारख्या एका सामान्य मध्यमवर्गियाला तेव्हा पडदा जाळायची तीव्र भावना झाली होती. त्यापेक्षा बरा आहे का हो? जब तक है जान ने देखील झीट आणली होती. बिहारमधे लालूना सर्वात जास्त जागा मिळाल्या. काही आश्चर्य नाही. साले हे टीनपाट करोड़ो कमावतात लालू तर मुरलेले राजकारणी आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Mon, 11/23/2015 - 10:01

In reply to Happy new year पेक्षा चांगला असावा by भंकस बाबा

Permalink

नक्की नक्की

नक्की नक्की
  • Log in or register to post comments
Profile picture for user वगिश

Submitted by वगिश on Sun, 11/15/2015 - 19:37

Permalink

Prem Bought a product online

Prem Bought a product online Prem didn't like the product Prem Returned the product Prem Return Dhan Payo
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊंचे भाऊ on Sun, 11/15/2015 - 23:28

Permalink

सोनम कपूर तिच्या fashion

सोनम कपूर तिच्या fashion sense साठी प्रसिद्ध होतीच
अरारा. असो. आमचं एवडच म्हनने आहे तीच्या अंगावरती कर्व(ज) नसल्याने तीला ज्यावर झोपवुन चित्रपटाचे पोस्टर तयार केल्या गेलं आहे त्यालाच बडजात्याला कर्व द्यावा लागल्या आहे. बाकी चित्रपटात आज उनसे मिलना है हमे .. चलो सुट्टा दारु लेके चले, जरा फ्लेवर्ड कंडोम लेके चले अशा बोलाचे गित असते तर जास्त मज्या आली असते असेच राहुन आणी राहुन वाटते. हे बोल मिपाचे कट्टागीत (ऑफ्कोर्स एक्सेप्ट दी कंडोम पार्ट सेंटेन्स) म्हणुनही शोभु शकते याला माझ्यासकट कोणाचीही हरकत नसावी असा प्रस्ताव रचतो. थोडक्यात चित्रपट अवश्य बघा , मला तरी आवडला. इट्स सिंपल भंपक स्वीट येट रिडीक्युलसली डिफरंट दॅन करंट ट्रेंड. अलोकनाथला जाम मिस केला चित्रपटात. तो असता तर चार चांद लग जाते.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 11/16/2015 - 13:47

In reply to सोनम कपूर तिच्या fashion by भाऊंचे भाऊ

Permalink

याला पंख लाग्णार हो..

याला पंख लाग्णार हो...पूर्वीचं मिपा राहिलं नाही अता
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Mon, 11/16/2015 - 15:06

In reply to याला पंख लाग्णार हो.. by टवाळ कार्टा

Permalink

राहायला पाहिजे हा प्रतिसाद

राहायला पाहिजे हा प्रतिसाद
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊंचे भाऊ on Sun, 11/15/2015 - 23:31

Permalink

आणी हो सागर भाउ चित्रपट

आणी हो सागर भाउ चित्रपट पाहिला आहे तर जरा क्लायमॅ़स सामज्वता काय ? आज दिवाळी आहे पत्त्ते खेळायचे आहेत असे कही बोलुन विलन नागराज (कोहली) त्याला कुठेतरी घेउन जातो तो डयरेक शिशमहलमधेच पोचतो काय अन तिकडे वेगळाच दंगा सुरु होतो काय.. जरा चित्रपटाची वेळ क्जमी करण्याच्या नादात एडीटींग मधे काही गोंधळ उडाला आहे काय हो ?
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊंचे भाऊ on Sun, 11/15/2015 - 23:34

In reply to आणी हो सागर भाउ चित्रपट by भाऊंचे भाऊ

Permalink

कारण मी तरी पत्ते खेळायचा

कारण मी तरी पत्ते खेळायचा डॉयलोग ऐकल्यावर आत केसीनो रोयाल टाइप होल्डेम आल पोक, ब्लॅक जॅ़क अथवा गेलाबाजार तिनपत्तीचा डाव असे काही पडद्यावर बघायला मिळेल अशी अपेक्षा करत होतो... नक्कि काय गोंधळ झालाय सिन कट झालाय का ?
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Mon, 11/16/2015 - 00:30

In reply to कारण मी तरी पत्ते खेळायचा by भाऊंचे भाऊ

Permalink

क्लायमॅ़स

क्लायमॅ़स ज्यांनी चित्रपट पाहिला नाही त्यांनी जपून वाचा मूळ राजकुमाराला चुकेश आणि जानी दुश्मन शिशमहाल मध्ये भूल भूल्या असतो बांधून ठेवतात .डमी (रमी नव्हे ) राजकुमार सोडवायला जातो ,दोघा सलमान चे एकदम छोटे भांडण ,राजकुमार मग भावाशी तलवार युद्ध खेळतो,डमी राजकुमार भूल भूल्या सोडवतो ,जानी दुश्मन आणि एक दोन ताल्वार्बाजना मारतो,चुकेश आणि ह्याचे भांडण मिटवतो ,जनी दुश्मन मग खालून गोळ्या झाडतो ,चुकेश ला राजकुमार पडण्यापासून बाचावतो ,जानी दुश्मन छतावर जाऊन गोळ्या मारतो पण तोच खाली पडतो दीपक दोब्रीयाल मधेच भाव खातो मजा आहे
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊंचे भाऊ on Mon, 11/16/2015 - 01:08

In reply to क्लायमॅ़स by सागरकदम

Permalink

पन यात पोकर कुठे आहे हा माझा

पन यात पोकर कुठे आहे हा माझा सवा होता....
  • Log in or register to post comments

Submitted by भाऊंचे भाऊ on Mon, 11/16/2015 - 01:08

In reply to क्लायमॅ़स by सागरकदम

Permalink

पन यात पोकर कुठे आहे हा माझा

पन यात पोकर कुठे आहे हा माझा सवाल होता....
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Mon, 11/16/2015 - 01:35

In reply to पन यात पोकर कुठे आहे हा माझा by भाऊंचे भाऊ

Permalink

अरे तो फिल्मी dialogue

अरे तो फिल्मी dialogue मारायचा म्हणून त्याने मारला तसे बघ्याची तर १) डमी ने असली राजकुमारला आधी बघ्तले नाही कसे शक्य आहे ,निदान त्याच्या ओळखीच्याने तरी २) शिश महाल च्या सज्ज्याला कधीच कठडे का लावले नाहीत ३) सावत्र बहिणी घर कसे चालवतात ,वकिलाची फी कशी भरतात ? ४) फुट बाल match त्यन्च्या घराच्या शेजारीच कशी ? ५) जानी दुश्मन ची काय दुष्मनी असते ६) राजमाता एकदम शेवटीच कशी प्रकट होते ७) एवढ दरीत पडून माणूस जिवंत राहतो आणि चार दिवसात एका injection ने मारा मर्या करतो
  • Log in or register to post comments

Submitted by तुमचा अभिषेक on Sun, 11/15/2015 - 23:42

Permalink

सलमान आणि शाहरूख हे खरेच खूप

सलमान आणि शाहरूख हे खरेच खूप मोठे सुपर्रस्टार आहेत. तीन खानांमध्ये बोलायचे झाल्यास त्या आमीरपेक्षाही सरस. त्या बिचार्‍याला वर्षभर मेहनत करून मिस्टर परफेक्शनिस्ट पणा दाखवत सिनेमा बनवायला लागतो, आणि इथे हा सलमान आपल्या कोर्ट केसेस सांभाळत, तर तो शाहरूख आयपीएल वगैरे धंदे सांभाळत आणि साईड बाय साईड शेकडो जाहीरातीत काम करत सोबत सिनेमे करतात आणि तरीही त्याच्यासारखेच शेकडो करोडोंमध्ये कमावतात. तसेच एवढे करून ते फिल्मफेअर अ‍ॅवार्ड सुद्धा आमीरच्या जागी शाहरूखलाच जास्त मिळतात. शेवटी अभिनयापेक्षा सरस काही असेल तर तो एक्स फॅक्टर !
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Mon, 11/16/2015 - 00:17

Permalink

Prem ratan theater aayo.

Prem ratan theater aayo. Prem ratan ticket book karayo. Prem ratan ghatiya review payo. Prem ratan ticket cancel karayo. Prem ratan ghar wapas aayo. Prem ratan gana hi gana payo. Prem ratan movie na mujhko bhayo. Prem ratan diwali me jamke ullu banayo. Prem ratan faltoo ka paisa waste karayo. Prem ratan sir dukhayo. Prem ratan dhan lutayo. Prem ratan rupiyo dubayo.... अजून एक धाकाल्पत्र
  • Log in or register to post comments
Profile picture for user नितीनचंद्र

Submitted by नितीनचंद्र on Mon, 11/16/2015 - 12:29

Permalink

सांगते ऐका

अच्छा ! म्हणजे प्रेम रतन हा जुना मराठी सांगते ऐकाचा ( थोडासा ) थोडासा रिमेक आहे म्हणायचा. आधी प्रेम मग ती बहिण असल्याचा साक्षात्कार मग भाऊबीजेचा टचिंग सीन.
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Mon, 11/16/2015 - 13:54

In reply to सांगते ऐका by नितीनचंद्र

Permalink

त्यात पण डबल रोल असतो ?

त्यात पण डबल रोल असतो ?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 11/17/2015 - 00:43

In reply to सांगते ऐका by नितीनचंद्र

Permalink

आता पर्यंत जालावर कुठेही

आता पर्यंत जालावर कुठेही उल्लेख झालेला नाही म्हणून येथे खास नमूद करतो ह्या सिनेमांचे कथानक परिवार एकत्र आणणे हा भाग वगळता दिवाने ह्या अजय व उर्मिला च्या सिनेमावरून ढापले आहे त्यात अजय चोर व पोलिस अधिकार्याची भूमिका केली आहे साधन व्यापारी खानदानी अजय हा पोलिस अधिकारी असतो उर्मिला त्यांची प्रेयसी असते प्रेमात रुक्ष अजय कामात चोख असतो त्याचा काका परेश रावल त्याचा काटा काढण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करतो त्याने अजय कोमात , अजयचा डुप्लिके ट हा चोर असतो त्याला शिवाजी साटम हा बडा पोलिस अधिकारी अजय च्या जागी पोलिस अधिकारी म्हणून आणतो कारण त्यांना खरे अपराधी शोधायचे असतात , ह्या नाटकाचा भाग म्हणून चोर अजय ला उर्मिला सोबत प्रेमाचे नाटक करावे लागते , प्रेमळ व प्रणयचतुर चोर अजय वर उर्मिला प्रेम करू लागते व तोही तिच्या प्रेमात पडतो तिला अजय मध्ये झालेला बदल लक्षात येतो पण ती त्याबद्दल जाम खुश असते पुढे पोलिस अधिकारी कोमातून बाहेर मग चोर अजय चे रहस्य उघड मग उर्मिला ची द्विध्धा मनस्थिती मग दुष्टांचा नायनाट आणि मग शेवटी पोलिस अधिकार्याला उर्मुलाचे मन समजते तो तिला चोराकडे सोपवतो २००० चा सिनेमा ह्यातील कयामत व जोगिया गाणी हिट झाली. सदर सिनेमात उर्मिला च्या व्यक्तिरेखेला बर्यापैकी वाव आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Tue, 11/17/2015 - 17:57

In reply to आता पर्यंत जालावर कुठेही by निनाद मुक्काम …

Permalink

अजय देवगण ने तेवा ओळीने दोझेन

अजय देवगण ने तेवा ओळीने दोझेन भर डबल रोल केले होते
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Wed, 11/18/2015 - 23:32

In reply to आता पर्यंत जालावर कुठेही by निनाद मुक्काम …

Permalink

तसा जानी दुश्मन वर पण बेतलाय

तसा जानी दुश्मन वर पण बेतलाय सावत्र भवन मध्ये भांडण तिकडे पण लावलेय
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 11/16/2015 - 16:36

Permalink

काय लिहिलंय?

काय लिहिलंय?
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Mon, 11/16/2015 - 17:45

In reply to काय लिहिलंय? by सूड

Permalink

कोणी?

कोणी?
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 11/17/2015 - 01:41

In reply to काय लिहिलंय? by सूड

Permalink

थोडक्यात सांगायचे तर प्रेम

थोडक्यात सांगायचे तर प्रेम रतन ... हा सिनेमा २००० साली आलेल्या दिवाने ह्या अजय व उर्मिला ह्याच्या सिनेमावरून ढापला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Tue, 11/17/2015 - 01:59

In reply to थोडक्यात सांगायचे तर प्रेम by निनाद मुक्काम …

Permalink

पाहणार नव्हतोच ! शिक्कामोर्तब

पाहणार नव्हतोच ! शिक्कामोर्तब झालं... -(आत्तापर्यंत सलमानचा एकही चित्रपट चित्रपटगृहात न पाहिलेला) उका.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Tue, 11/17/2015 - 02:16

Permalink

इंग्रजी सिनेमे परदेशात

इंग्रजी सिनेमे परदेशात पाहतांना असे अनुभव येत नाहीत. भारतातही इंग्रजी सिनेमे पाहतांना असे अनुभव मला तरी आलेला नाही मराठी व हिंदी सिनेमांच्या वेळी असे प्रकार होतात बहुदा आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सागरकदम on Wed, 11/18/2015 - 11:44

Permalink

जगात दोन प्रकारचे लोक्स आहेत.

जगात दोन प्रकारचे लोक्स आहेत. प्रेम रतन धन पायो पाहून त्याला शिव्या घालणारे आणि तो बघण्यात वेळ वाया न घालवता डायरेक्ट शिव्या घालायला सुरु करणारे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com