थेंब एक असा बरसून गेला.. स — स्वाती फडणीस, Mon, 12/22/2008 - 13:22 प्रतिक्रिया द्या 2748 वाचन 💬 प्रतिसाद (13) सुंदर व्यंकु Mon, 12/22/2008 - 13:31 नवीन अप्रतिम कविता आभार! स्वाती फडणीस Mon, 12/22/2008 - 17:31 नवीन :) काय बोलू? मीनल Mon, 12/22/2008 - 17:54 नवीन लाजवाब. मीनल. थेंब एक असा बरसून गेला.. दत्ता काळे Mon, 12/22/2008 - 19:49 नवीन दिशा दिशांत पसरवून शहारा.. अंतरंगी गारवा झिरपून गेला.. क्या बात है, फार छान. जयेश जयेश माधव Mon, 12/22/2008 - 20:09 नवीन जयेश माधव तुझ्या कवीतेच्या पावसाने चि॑ब ओथ॑बुली गेलो तुझी कवीता वाचुन उगाच काहीतरी लिहुन गेलो क्लास... प्राजु Mon, 12/22/2008 - 21:06 नवीन सुरेखच.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ सही कविता लवंगी Mon, 12/22/2008 - 21:15 नवीन खूप आवडली सुंदर... शितल Mon, 12/22/2008 - 21:23 नवीन कविता आवडली. :) सुरेख कविता... संदीप चित्रे Mon, 12/22/2008 - 21:43 नवीन स्वाती... कविता खूप आवडली.... थोडा कॉर्म बदलला, तर एक चांगली गझल म्हणून पुन्हा लिहिता येईल. (गझलबद्दल मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण तुमची कविता वाचून इतकं मात्र नक्की जाणवलं की एक सुरेख गझल होईल.) मस्तच चिंचाबोरे Tue, 12/23/2008 - 03:41 नवीन कविता खासच. (माझेही दोन आणे.. :D ) उले काळोखात कोंब हिरवा थेंब एक असा बरसून गेला... अलवार झेलता झेला नाभीचा.. आजानुकर्ण Tue, 12/23/2008 - 05:59 नवीन अलवार झेलता झेला नाभीचा.. या ओळींचा अर्थ काय आहे? आपला (संभ्रमित) आजानुकर्ण उम्म.. राघव Tue, 12/23/2008 - 12:44 नवीन नभीचा असे म्हणायचे असावे बहुदा. मुमुक्षु आभार.. स्वाती फडणीस Tue, 12/23/2008 - 15:28 नवीन ह्म्म.. टायपिंग मिस्टेक :( कविता वाचणार्यांचे मनापासून आभार :)
थेंब एक असा बरसून गेला.. दत्ता काळे Mon, 12/22/2008 - 19:49 नवीन दिशा दिशांत पसरवून शहारा.. अंतरंगी गारवा झिरपून गेला.. क्या बात है, फार छान.
जयेश जयेश माधव Mon, 12/22/2008 - 20:09 नवीन जयेश माधव तुझ्या कवीतेच्या पावसाने चि॑ब ओथ॑बुली गेलो तुझी कवीता वाचुन उगाच काहीतरी लिहुन गेलो
क्लास... प्राजु Mon, 12/22/2008 - 21:06 नवीन सुरेखच.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
सुरेख कविता... संदीप चित्रे Mon, 12/22/2008 - 21:43 नवीन स्वाती... कविता खूप आवडली.... थोडा कॉर्म बदलला, तर एक चांगली गझल म्हणून पुन्हा लिहिता येईल. (गझलबद्दल मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही पण तुमची कविता वाचून इतकं मात्र नक्की जाणवलं की एक सुरेख गझल होईल.)
मस्तच चिंचाबोरे Tue, 12/23/2008 - 03:41 नवीन कविता खासच. (माझेही दोन आणे.. :D ) उले काळोखात कोंब हिरवा थेंब एक असा बरसून गेला...
अलवार झेलता झेला नाभीचा.. आजानुकर्ण Tue, 12/23/2008 - 05:59 नवीन अलवार झेलता झेला नाभीचा.. या ओळींचा अर्थ काय आहे? आपला (संभ्रमित) आजानुकर्ण
आभार.. स्वाती फडणीस Tue, 12/23/2008 - 15:28 नवीन ह्म्म.. टायपिंग मिस्टेक :( कविता वाचणार्यांचे मनापासून आभार :)
सुंदर
आभार!
काय बोलू?
थेंब एक असा बरसून गेला..
जयेश
क्लास...
सही कविता
सुंदर...
सुरेख कविता...
मस्तच
अलवार झेलता झेला नाभीचा..
उम्म..
आभार..