अमिताभ बच्चन यांचा जन्म ११ आक्टोबरला अलाहाबाद उत्तरप्रदेश मध्ये हिंदू कायस्थ परिवारा मध्ये झाला. त्यांचे वडिल डाॅ. हरिवंशराय बच्चन हे प्रसिद्ध हिंदी कवी व आई तेजी बच्चन कराची मधील शिख कुंटुबातील होती.
डाॅ. हरिवंशराय बच्चन यांना दोन मुले, मोठा अमिताभ व लहान अजिताभ. सुरवातीला अमिताभ यांचे नाव इन्कलाब होते पण नंतर त्यांचे नाव अमिताभ ठेवले. अमिताभ चा अर्थ "कधी न विझणारा प्रकाश". अमिताभ यांचे आडनाव श्रीवास्तव होते पण नंतर त्यांच्या वडिलांनी बच्चन आडनाव लावले. अमिताभ यांनी दोन ठिकाणाहून एम.ए. ची डिग्री घेतली.
अमिताभ यांचा विवाह अभिनेत्री जया भादुरी सोबत झाला. अमिताभ यांना दोन मुले, मुलगी श्वेता नंदा व मुलगा अभिषेक, जो अभिनेता आहे आणि त्याचा विवाह एेश्वर्या राय बरोबर झाला.
1969 मधील सात हिन्दुस्तानी या फिल्मने अमिताभने आपल्या फिल्म करियरची सुरवात केली. अमिताभला बरेच पुरस्कार मिळाले. तीन राष्ट्रीय फिल्म पुरस्कार आणी बारा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. अमिताभच्या नावावर सर्वाेत्तम अभिनेता फिल्मफेयर अवार्डचा रेकाॅर्ड आहे.
अभिनयाशिवाय अमिताभने पार्श्वगायक, फिल्म निर्माता, टीवी अँकर आणि भारतीय संसदेतील निर्वाचित सदस्य अश्या भुमिका केल्या. अमिताभने प्रसिद्द टी.वी. शो "कौन बनेगा करोड़पति" मधे होस्टची भूमिका केली.
मला आवडलेले अमिताभचे चित्रपट:
बाॅम्बे टू गोवा, जंजीर, दीवार, शोले, अमर अकबर एन्थनी, परवरीश, खुन पसीना, डाॅन, मुकद्दर का सिंकदर, त्रिशूल, मि. नटवरलाल, काला पत्थर, सुहाग, शान, दोस्ताना, राम बलराम, याराना, लावारिस, नसीब, कालीया, बरसात की रात, शक्ति, सत्ते पे सत्ता, नमक हलाल, खुद्दार, देशप्रेमी, पुकार, नास्तिक, अंधा कानून, कुली, शराबी.
लोकप्रिय डायलाॅग:
जंजीर: "जब तक बैठने को ना कहा जाये शराफत से खडे रहो... ये पोलिस स्टेशन है... तुम्हारे बाप का घर नही"
दीवार: "आज मेरे पास बंगला है, गाडी है, बँक बॅलन्स है, क्या है तुम्हारे पास? मेरे पास... माॅ है"
अमर अकबर एन्थनी: "ऐसा तो आदमी लाईफ मे दोहीच टाईम भागता है... आँलिपिक का रेस हो या पोलिस का केस हो.. तुम कहे मै भागता है भाई"
खुन पसीना: "जिस दिन गरीब बगावत पर उतरता है... तो धनवान तो क्या उसे भगवान भी उसे रोक नही सकता"
डाॅन: "डाॅन का इंतजार तो ग्यारह मुल्को की पोलिस कर रही है... डाॅन को पकडना मुश्कील ही नही... नामुमकीन है"
मि. नटवरलाल: "इस मे सिर्फ इतनी जिंदगी बाकी छोडना... की ये अपनी मौत अपनी आँख से देख सके"
वाचने
9388
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
अमिताभची छोटी पनोती सुरू झालीये....
सदरील लेख मराठी
ते प्रतिसाद
In reply to सदरील लेख मराठी by जेपी
जबर्दस्त..
इंडीड
In reply to जबर्दस्त.. by लाल टोपी
आयला ,
ओ लट्टुकाका, आवडला लेख!
1984 पर्यंतचे अमिताभचे
काका , तुम्हीच सांगा ना
In reply to 1984 पर्यंतचे अमिताभचे by हेमंत लाटकर
1984 पर्यंतचे अमिताभचे
"शालेय निबंधमाला इयत्ता आठवी
सलमान खानचे दबंग टाईप पिक्चर
छान लिहिले आहे....
मी कुठे लिहिलय
माझे आवडते अमिताभ हेमंतराव लाटकर
माझे आवडते अमिताभ हेमंतराव लाटकर
@ मारवा
शिर्षक वाचून वाटलं अमिताभ
अमिताभ चा अभिनय शराबी
@ सोंड्या
पसंद अपनी अपनी
वॉव!
आताच माझ्या आजीला हा लेख
In reply to वॉव! by परिकथेतील राजकुमार
अमिताभ
छान
हा अमिताभ कोण ?
हा सागर कदम कोण आहे.
फाटेल एर्रोर....
In reply to हा सागर कदम कोण आहे. by हेमंत लाटकर
खुपच ऊशिरा समजले हे!
In reply to फाटेल एर्रोर.... by संदीप डांगे
चिमण त्याचा दोस्त है... एकदम
In reply to खुपच ऊशिरा समजले हे! by जव्हेरगंज
आधी भांडतात नंतर मी आवडू
In reply to चिमण त्याचा दोस्त है... एकदम by संदीप डांगे
सुमार दर्जाचं लेखन
खुक्क!
In reply to सुमार दर्जाचं लेखन by अत्रुप्त आत्मा
शांती. नारायण नागबळी, कालसर्प
In reply to सुमार दर्जाचं लेखन by अत्रुप्त आत्मा
???
In reply to शांती. नारायण नागबळी, कालसर्प by हेमंत लाटकर
लाटकर सर, ह्या गोष्टिंचा इथं
In reply to ??? by नाव आडनाव
@लाटकर सर, ह्या गोष्टिंचा इथं
In reply to ??? by नाव आडनाव
शांती. नारायण नागबळी, कालसर्प
In reply to शांती. नारायण नागबळी, कालसर्प by हेमंत लाटकर
कोकीळा व्रताचा धागा काढला
In reply to शांती. नारायण नागबळी, कालसर्प by होबासराव
त्या पेक्षा