मला खालील गाण्यांची मप३ हवी आहेत. कुणाकडे असल्यास, वा कुणी जालावर शोधून मला ती tatya7@gmail.com या पत्त्यावर पाठवल्यास मी आभारी राहीन..
१) मेने तुझे मांगा तुझे जाना है.. (चित्रपट : दिवार) हा पाहा यूनळीचा दुवा.
२) पिया बावरी.. (चित्रपट: रेखाचा खूबसुरत)
३) गाबुजी गाबुजी गम गम (चित्रपट : दिवार) हा पाहा यूनळीचा दुवा.
( हे गाणे तर छान आहेच परंतु आपल्या पुनमच्या दिसण्यामुळेही हे गाणे अंमळ त्रास देऊन जाते! ते असो..! ;) )
बाकी दोघांचे आहेत परंतु पिया बावरीचा यूनळीचादेखील दुवा मला जालावर भेटला नाही. जालावर ही गाणी मिळवण्याकरता व उतरवून घेण्याकरता मी बरेच यत्न केले परंतु मला अपयश आले. कुणी मदत करेल काय?
संगीताचा अभ्यास करण्याकरता मला ही गाणी माझ्या भ्रमणध्वनीत हवी आहेत. यूनळीच्या दुव्यातली गाणी भ्रम्णध्वनीत नीट दिसत नाहीत. म्हणून तिन्ही गाण्यांची मप३ आवृत्तीच हवी आहे.
तात्या.
मैने तुझे मांगा तुझे जाना है.. (चित्रपट : दिवार) दीवार चा पूर्ण अल्बम
गाबुजी गाबुजी गम गम हे गाणे दिवार चित्रपटात नसून त्रिशूल चित्रपटात आहे. हा घ्या दुवापिया बावरी इथे मिळेल.
लंबुटांगराव,
आपण दिलेल्या दुव्यांवरून मेने तुझे मांगा व गाबुजी गाबुजी ही दोन्ही गाणी भेटली..
भोत भोत मेहेरबानी.. :)
गाबुजी गाबुजी गम गम हे गाणे दिवार चित्रपटात नसून त्रिशूल चित्रपटात आहे.
आपलं म्हणणं खर आहे. आमची मिष्टेक झाली..
आपला,
शशीतात्या कपूर.
प्रतिक्रिया
मदत हवी आहे..२
हे घ्या
लंबुटांगर
पिया बावरी.. (चित्रपट: रेखाचा खूबसुरत)
अभ्यंकरसा
पटनी कम्प्युटर्स