कवितेवर केलेली कविता (विडंबन)
ही कविता वाचून , फार पूर्वी म्हणजे मी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाआमच्या शेजारी रहाणाऱ्या कविता नावाच्या एका तरुणीची आठवण आली.
*****कविता*****
कविता म्हणजे माझ्या प्रेमजीवनाचे पहिले पान
कविता म्हणजे पिंजारलेल्या केसांचे सोनेरी रान
कविता म्हणजे ममता कुलकर्णीचे प्रतिबींब
कविता म्हणजे वाढणारे टिंब टिंब टिंब
कविता म्हणजे हलवत झोपवणारी खाट
(विदा सरकाईलो खटिया)
कविता म्हणजे भल्याभल्यांची लागलेली वाट
कविता म्हणजे सग्गळ्ळीकडून ब्युटीफुल्ल
कविता म्हणजे नेहमी हरवणारा सोनेरी डूल
(विदा बुगडी माझी सांडली ग, झुमका गिरा रे)
कविता म्हणजे ओष्ठद्वयीचा मधुर मेवा
कविता म्हणजे आठवणींचा अनमोल ठेवा...
=)
हायला काय खतरनाक पाडलंय
छान.
अग्गागाग्गा...
:):):)ँ
दमामिच्या अनुभवाचे बोलच जणू..
दमामि
धन्यवाद!!
ए हकलट...मी पाडणार होतो हे
सेमच ना?;)
(No subject)
माझी कविता तुझी आशा परेरा,फार
लैच फरक आहे ;)
अजून बराच कच्चा माल आहे, उचल
अश्लील अश्लील!
जाउद्या, वयंच हाय त्याचं.=)
त्याचं वय आहे. मान्य.
चक्क प्यारे काही तरी मान्य
व्वा! छाण!!!
ही कविता
मामी म्हणजेच द-मामी =))
श्लेष.
शुssss कुठे बोलायचं नाय!=)
ओके
भेटली ना! पण तोपर्यंत तिचे
ब्रिलियंट माणूस आहे हा
धन्यवाद हो! तुम्ही माझे एकमेव
बांधा सिलींगला! ;)
अश्लील अश्लील!;)
सि सि =))
कविता समजली...
मिपा वर नवीन आहात का हो? कारण
बरं !! आईबाप राहीले. कविताला मोठा भाऊ होता का?
जखमेवर मीठ!
अरे बिचारा!!!
द मामू
जाऊ द्या!
@ नावात काय आहे ….>>> पुरुष
पुरुष आहे का स्त्री हे
हो का? बाळ टक्कु. मग व्यक्ति
सहमत,
खि खि खि...
तुम्हाला कळली तर मला पण सांगा
का ओळ खावी
सहमत.:):)
कविथा चांगली, प्रतिसाद