✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विहंग तो विहरता झाला...

स — स्वाती फडणीस, Sat, 12/20/2008 - 12:15

प्रतिक्रिया द्या
1927 वाचन

💬 प्रतिसाद (5)
ज
जयेश माधव Sat, 12/20/2008 - 16:20 नवीन

जयेश माधव

जयेश माधव मातीत ते पसरले अतीरम्य प॑ख केले वरी उदर पा॑डुर निश्कल॑क या भा.रा.ता॑बे या॑च्या ओळी आठवल्या. सु॑दर प्रयत्न!!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 12/20/2008 - 19:19 नवीन

थोडी सुधारणा

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबवीले, निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले! ही कविता ना.वा.टिळक ह्यांची आहे (भा.रा.तांब्यांची नव्हे.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयेश माधव
स
स्वाती फडणीस Sat, 12/20/2008 - 18:33 नवीन

मनापासून आभार!

:)
  • Log in or register to post comments
स
साखरांबा Sat, 12/20/2008 - 18:39 नवीन

वाचवा रे वाचवा

काय हे भीषण काव्य, वाचून शहारा आला. @) अयाईईईई, :O स्वाती, काहीतरी प्रेम कविता वैगरे लिही फर्मास. >:D< केवळ सुंदर ललनांचा, साखरांबा
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sat, 12/20/2008 - 22:46 नवीन

बरोबर..

ना.वा टिळकांची कविता आठवली.. "पक्षिणी" ना?? कविता छान.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा