मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बारिश की मेमरी

महासंग्राम · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
बारिश की मेमरी भी बड़ी अजीब होती पत्तो को हरा कर देती है, इंसान को सुखा । खैर वो छोड़ो खिड़की से बाहर हाथ निकालकर देखा है कभी, वोही बारिश अपने पन का भी एहसास देती है । तुम्हे याद है 'सखी' वो बारिश का दिन जब हम दोनों हाथ में सैंडल लिए, नंगे पांव एक अजनबी रस्ते पे पागलो जैसे घूम रहे थे । उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए सेंट की बॉटल खोली हो । वैसे तो एक अर्सा गुजर गया है इस बात को पर आज भी वो दिन याद से गया नहीं । वो एक दिन था, और आज एक दिन है उस वक़्त हम साथ होने के सपने बुनते थे, आज सपने सच हो के साथ है । ‪#‎Gypsy‬ ‪#‎सखी‬

वाचने 3330 वाचनखूण प्रतिक्रिया 19

वाह सुंदर... अतिशय आवडली. अवांतरः या नज्मचे मराठित भावानुवाद पणही द्या. मिसळपाव हे मराठी संस्थळ आहे. काही सूचना:
नंगे पांव एक अजनबी रस्ते पे पागलो जैसे घूम रहे थे ।
हिच ओळ अशी लिहीली तर?
नंगे पांव एक अजनबी रस्ते पे नादानोंकी तरह बेमंजील घूम रहे थे ।
आणि हि ओळ
उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए सेंट की बॉटल खोली हो ।
अशी
उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए सेंट की शिशी खोली दि हो ।
कल्पना फारच सुंदर...

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

संदीप डांगे Wed, 07/08/2015 - 17:14
किंवा असंही उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए इत्र की सुराही खोल दी हो

महासंग्राम Fri, 07/03/2015 - 13:31
नक्कीच प्रयत्न करेन मी मराठित भावानुवाद करण्याचा आणि कही शब्द मुद्दाम इंग्रजी मधे टाकलेत उद. बॉटल कारण त्याचा फील येईल लगेच म्हणुन.

जडभरत Fri, 07/03/2015 - 14:43
मस्तच आहे भाउ कविता, डोळ्यापुढे पावसाची द्रुष्ये तरळली लगेच१ कविता मुक्तछंदीय असूनही पकड कुठेही कमी होत नाही. मी एक गंमत म्हणून अमिताभ बच्चनच्या आवाजात कविता मनातल्या मनात आइकली, आणि साथ में पागोळ्यांतून पडणार्या पास पावसाच्या थेंबांचे संगीत पार्श्वभूमीला. जबराच मजा आली.

कविता वाचल्यावर मला रहावले नाही म्हणून खालचे ठीगळ जोडत आहे... या पावसाच्या आठवणी असतात मोठ्या मजेदार, त्याच्या नुसत्या आठवणीने झाडे होतात हिरवीगार आणि मने होतात हळूवार, पण ते जाउ दे, तो अवखळ पाउस खिडकीत हात घालून झेलला आहेस कधी? त्या थेंबांथेंबा मधून पाझरणार्‍या आपूलकीच्या उबदार ओलाव्यात भिजली आहेस कधी?, ते ही जाउ दे, तुला आठवतो तो दिवस? मुसळधार पावसात हात हातात घेउन बेभानपणे भिजत होतो आपण कितीतरी वेळ मनमुराद भटकत कोण काय म्हणेल याचा विचार न करता, आठवतय ना तुला? त्या दिवशी पावसाचा गंध देखील काही वेगळाच होता, हवा हवासा, एखाद्या दुर्मीळ अत्तरा सारखा, आजही मी तो सुगंध माझ्या मनाच्या कुपीमधे साठवून ठेवला आहे आता इतकी वर्ष उलटल्यानंतरही तो पाउस आठवला की तो धुंद सुगंध माझ्या रोमरोमातून उसळ्या मारु लागलो आणि प्रत्येक वेळी मला तेवढाच प्रफुल्लीत करुन टाकतो त्या काळी आपण एकमेकांच्या सहवासाची स्वप्न बघायचो आणि आज त्याच साकारलेल्या स्वप्नांचा उबदार सहवास आहे, खरच हा पाउस मोठा मजेदार आहे, पैजारबुवा,

नाखु Wed, 07/08/2015 - 11:20
नी कवीता अगदी माझ्या अंगणात आणली, उचलून कडेवर घ्यावी गोडुल्या, अल्लड छकुली सारखी!!! जियो.

जडभरत Sat, 07/11/2015 - 20:14
आज पुन्हा ही कविता वाचत आहे. ह्या कवितेची खरी गंमत कशातंय माहिते? तुम्ही स्वतः ती कविता जगा. तुमच्या मैत्रिणीसोबत पाऊस आणि धुके यांनी भरलेल्या रस्त्यावर चालत चालत. खूप मजा येईल.