बारिश की मेमरी भी बड़ी अजीब होती
पत्तो को हरा कर देती है, इंसान को सुखा ।
खैर वो छोड़ो
खिड़की से बाहर हाथ निकालकर देखा है कभी,
वोही बारिश अपने पन का भी एहसास देती है ।
तुम्हे याद है 'सखी' वो बारिश का दिन जब हम दोनों हाथ में सैंडल लिए,
नंगे पांव एक अजनबी रस्ते पे पागलो जैसे घूम रहे थे ।
उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए सेंट की बॉटल खोली हो ।
वैसे तो एक अर्सा गुजर गया है इस बात को पर आज भी वो दिन याद से गया नहीं ।
वो एक दिन था, और आज एक दिन है
उस वक़्त हम साथ होने के सपने बुनते थे,
आज सपने सच हो के साथ है ।
#Gypsy
#सखी
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3382
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
काव्य छान आहे..
काव्य छान आहे..
वाह
वाह सुंदर... अतिशय आवडली.
अवांतरः या नज्मचे मराठित भावानुवाद पणही द्या. मिसळपाव हे मराठी संस्थळ आहे.
काही सूचना:
हिच ओळ अशी लिहीली तर?
आणि हि ओळ
अशी
कल्पना फारच सुंदर...
मि.का.अपडेट सह ,स्विकरणीय!
In reply to वाह by मिसळलेला काव्यप्रेमी
मि.का.अपडेट सह ,स्विकरणीय!
किंवा असंही
In reply to वाह by मिसळलेला काव्यप्रेमी
किंवा असंही
उस दिन मिटटी की खुशबु भी अजीब ही थी, जैसे किसीने नए इत्र की सुराही खोल दी हो
प्रयत्न करेन
नक्कीच प्रयत्न करेन मी मराठित भावानुवाद करण्याचा
आणि कही शब्द मुद्दाम इंग्रजी मधे टाकलेत उद. बॉटल कारण त्याचा फील येईल लगेच म्हणुन.
कविता चांगली आहे. मिसळपाव हे
कविता चांगली आहे. मिसळपाव हे मराठी संस्थळ असल्याने इथे मराठी ही एक अट सोडून इतर कुठलीही अट नाही.
मस्तच आहे भाउ कविता,
मस्तच आहे भाउ कविता, डोळ्यापुढे पावसाची द्रुष्ये तरळली लगेच१
कविता मुक्तछंदीय असूनही पकड कुठेही कमी होत नाही.
मी एक गंमत म्हणून अमिताभ बच्चनच्या आवाजात कविता मनातल्या मनात आइकली, आणि साथ में पागोळ्यांतून पडणार्या पास पावसाच्या थेंबांचे संगीत पार्श्वभूमीला. जबराच मजा आली.
नसीरुद्दीन शाहचा आवाज अजून
In reply to मस्तच आहे भाउ कविता, by जडभरत
नसीरुद्दीन शाहचा आवाज अजून चांगला वाटेल या कवितेला :)
आजचा प्रोग्रांम ठरला. रात्री
आजचा प्रोग्रांम ठरला. रात्री ही कविता वाचत वाचत मैत्रिणीबरोबर पावसात फिरतोय अशी कल्पमा करत उत्साहवर्धक पेयाचे घुटके घेणार.
मंदार सर तुम्ही भावानुवाद कराच...
कविता वाचल्यावर मला रहावले नाही म्हणून खालचे ठीगळ जोडत आहे...
या पावसाच्या आठवणी असतात मोठ्या मजेदार,
त्याच्या नुसत्या आठवणीने झाडे होतात हिरवीगार
आणि मने होतात हळूवार,
पण ते जाउ दे,
तो अवखळ पाउस खिडकीत हात घालून झेलला आहेस कधी?
त्या थेंबांथेंबा मधून पाझरणार्या आपूलकीच्या उबदार ओलाव्यात भिजली आहेस कधी?,
ते ही जाउ दे,
तुला आठवतो तो दिवस? मुसळधार पावसात
हात हातात घेउन बेभानपणे भिजत
होतो आपण कितीतरी वेळ मनमुराद भटकत
कोण काय म्हणेल याचा विचार न करता,
आठवतय ना तुला?
त्या दिवशी पावसाचा गंध देखील काही वेगळाच होता,
हवा हवासा, एखाद्या दुर्मीळ अत्तरा सारखा,
आजही मी तो सुगंध माझ्या मनाच्या कुपीमधे साठवून ठेवला आहे
आता इतकी वर्ष उलटल्यानंतरही तो पाउस आठवला की
तो धुंद सुगंध माझ्या रोमरोमातून उसळ्या मारु लागलो
आणि प्रत्येक वेळी मला तेवढाच प्रफुल्लीत करुन टाकतो
त्या काळी आपण एकमेकांच्या सहवासाची स्वप्न बघायचो
आणि आज त्याच साकारलेल्या स्वप्नांचा उबदार सहवास आहे,
खरच हा पाउस मोठा मजेदार आहे,
पैजारबुवा,
मस्त
In reply to मंदार सर तुम्ही भावानुवाद कराच... by ज्ञानोबाचे पैजार
मस्त वुबा.. __/\__!
बुवा! मस्तच मस्तच मस्तच!
बुवा!
मस्तच मस्तच मस्तच!
छान आहे!
छान आहे!
क्या बात!पैजारबुवा सुंदर!
क्या बात!पैजारबुवा सुंदर!
पैजारबुवा
नी कवीता अगदी माझ्या अंगणात आणली, उचलून कडेवर घ्यावी गोडुल्या, अल्लड छकुली सारखी!!!
जियो.
मूळ कविता सुंदर आणि
मूळ कविता सुंदर आणि पैजारबुवांचे भाषांतर अतिसुंदर! पैजारबुवा आय एम युवर पंखा हो पंखा!
आज पुन्हा ही कविता वाचत आहे.
आज पुन्हा ही कविता वाचत आहे. ह्या कवितेची खरी गंमत कशातंय माहिते? तुम्ही स्वतः ती कविता जगा. तुमच्या मैत्रिणीसोबत पाऊस आणि धुके यांनी भरलेल्या रस्त्यावर चालत चालत. खूप मजा येईल.
कविता आवडली!
कविता आवडली!
कविता छानच...
कविता छानच...
पैजारबुवांचा प्रतिसाद अप्रतिम !