✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

होळी आणि गटारी (विडंबन)

द — दमामि, Sat, 10/31/2015 - 12:31
पेर्ना हॅास्टेलच्या आठवणी... रूमभर पसरलेल्या बाटल्यांच्या गराड्यात चाळीशीतून ग्लास शोधणारा , तू कसा दिसत होतास रे , अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ??? देवदास मधल्या शाहरुख सारखा तर नक्कीच नाही... आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा. गच्चीच्या कठड्यावर बसुन नवलाइने पोटात देशी सामावून घेणारा. आतशा दोघांचेही ब्रान्ड वेगवेगळे आहे म्हणा फक्त तुझा दिवस 'होळी 'चा असतो, आणि माझा ' गटारी ' चा.

प्रतिक्रिया द्या
4432 वाचन

💬 प्रतिसाद (20)

खिक्क...पण तुम्ची कॅपॅसिटी

टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 13:07 नवीन
खिक्क...पण तुम्ची कॅपॅसिटी बघता अज्जून झिंगवता आली अस्ती ;)
  • Log in or register to post comments

हो पण असं वाटलं की पेर्नेला

दमामि
Sat, 10/31/2015 - 13:37 नवीन
हो पण असं वाटलं की पेर्नेला कमीतकमी धक्का द्यावा. म्हणून हो. आजचा सुविचार- उचल्यांचे पण उसूल असतात.:):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चालू द्या

पैसा
Sat, 10/31/2015 - 13:25 नवीन
कुर्डूवाडीचा कट्टा संपला का?
  • Log in or register to post comments

तो कोरडा कट्टा होता तै,

दमामि
Sat, 10/31/2015 - 13:39 नवीन
तो कोरडा कट्टा होता तै, रसगुल्ले वगळता "नीरस" होता .=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

किती दिवस फक्त फालतुच लिहिणार

अजया
Sat, 10/31/2015 - 13:42 नवीन
किती दिवस फक्त फालतुच लिहिणार दमामि ?
  • Log in or register to post comments

काय सांगू अजयातै,

दमामि
Sat, 10/31/2015 - 14:03 नवीन
काय सांगू अजयातै, भंगलेले हृदय ज्यांचे त्याजला आधार तू( तू=बाटलीचे संबोधन) सफल जे प्रेमामध्ये त्यांस वाटे फालतु ( ताजी ताजी जिलबी गोड मानून घ्या.;);))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ

टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 14:42 नवीन
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

दुदुवुदुउऊऊऊदुदुदुदु

दमामि
Sat, 10/31/2015 - 15:36 नवीन
दुदुवुदुउऊऊऊदुदुदुदु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

कवितेच्या आठवणी

रातराणी
Sat, 10/31/2015 - 14:38 नवीन
कवितेच्या आठवणी मिसळपाववर टंकलेल्या कवितांच्या गराड्यात हरखून जाऊन पेर्ना शोधनारा तू कसा दिसत होतास रे, आताशा आठवायचा प्रयत्न करतेय सिलसिला मधल्या अमिताभसारखा तर नक्कीच नाही.. आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा, कच्चा माल कच्चा माल म्हणत वाचनखुणा साठवनारा आताशा दोघांच्याही डूआयडीचे लेखन प्रकारही वेगळे झाले म्हणा, तुझा पाडतो विडंबन आणि माझा कच्चा माल. ( शोधा कोण कुणाचा डूआयडी ;) )
  • Log in or register to post comments

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा

अत्रुप्त आत्मा
Sat, 10/31/2015 - 14:48 नवीन
आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा, कच्चा माल कच्चा माल म्हणत वाचनखुणा साठवनारा
आगागागागागागा! :-D जबरदस्त सुपरमार्केट उठावल्या गेल आहे. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

:):):):)

दमामि
Sat, 10/31/2015 - 15:15 नवीन
:):):):) क्या बात ! क्या बात!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रातराणी

:)

नीलमोहर
Sat, 10/31/2015 - 14:49 नवीन
क्या बात !! क्या बात !!
  • Log in or register to post comments

अर्रर्र

नीलमोहर
Sat, 10/31/2015 - 14:51 नवीन
हा प्रतिसाद रातराणीच्या काव्यासाठी होता, सॉरी हं द-मामि ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

होतं असं कधी कधी! :):)

दमामि
Sat, 10/31/2015 - 15:15 नवीन
होतं असं कधी कधी! :):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

मामोऑ फार मोठं मन आहे रे

रातराणी
Sat, 10/31/2015 - 15:26 नवीन
मामोऑ फार मोठं मन आहे रे दमामी तुझं मामोऑ नीमो आणि गुर्जी ठेन्क्यु बरं का :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

कोकणकड्यावर बसून चाळणीतून

कंजूस
Sat, 10/31/2015 - 16:52 नवीन
कोकणकड्यावर बसून चाळणीतून चंद्र पाहणाय्रा कवितेस दोन प्रतिसाद आणि विडंबनास गालगुच्चा असं का ब्र?
  • Log in or register to post comments

सध्ध्या दमामि फारमात आहे

टवाळ कार्टा
Sat, 10/31/2015 - 17:09 नवीन
सध्ध्या दमामि फारमात आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

(No subject)

सतिश गावडे
Sat, 10/31/2015 - 17:13 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सगा, अगदी मान्य!

दमामि
Sat, 10/31/2015 - 17:22 नवीन
सगा, अगदी मान्य!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अहो त्या दोनातला एक माझाच आहे

दमामि
Sat, 10/31/2015 - 17:23 नवीन
अहो त्या दोनातला एक माझाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा