Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दमामि on Sat, 10/31/2015 - 12:31
पेर्ना हॅास्टेलच्या आठवणी... रूमभर पसरलेल्या बाटल्यांच्या गराड्यात चाळीशीतून ग्लास शोधणारा , तू कसा दिसत होतास रे , अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ??? देवदास मधल्या शाहरुख सारखा तर नक्कीच नाही... आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा. गच्चीच्या कठड्यावर बसुन नवलाइने पोटात देशी सामावून घेणारा. आतशा दोघांचेही ब्रान्ड वेगवेगळे आहे म्हणा फक्त तुझा दिवस 'होळी 'चा असतो, आणि माझा ' गटारी ' चा.

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 10/31/2015 - 13:07

Permalink

खिक्क...पण तुम्ची कॅपॅसिटी

खिक्क...पण तुम्ची कॅपॅसिटी बघता अज्जून झिंगवता आली अस्ती ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sat, 10/31/2015 - 13:37

In reply to खिक्क...पण तुम्ची कॅपॅसिटी by टवाळ कार्टा

Permalink

हो पण असं वाटलं की पेर्नेला

हो पण असं वाटलं की पेर्नेला कमीतकमी धक्का द्यावा. म्हणून हो. आजचा सुविचार- उचल्यांचे पण उसूल असतात.:):):)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sat, 10/31/2015 - 13:25

Permalink

चालू द्या

कुर्डूवाडीचा कट्टा संपला का?
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sat, 10/31/2015 - 13:39

In reply to चालू द्या by पैसा

Permalink

तो कोरडा कट्टा होता तै,

तो कोरडा कट्टा होता तै, रसगुल्ले वगळता "नीरस" होता .=))
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sat, 10/31/2015 - 13:42

Permalink

किती दिवस फक्त फालतुच लिहिणार

किती दिवस फक्त फालतुच लिहिणार दमामि ?
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sat, 10/31/2015 - 14:03

In reply to किती दिवस फक्त फालतुच लिहिणार by अजया

Permalink

काय सांगू अजयातै,

काय सांगू अजयातै, भंगलेले हृदय ज्यांचे त्याजला आधार तू( तू=बाटलीचे संबोधन) सफल जे प्रेमामध्ये त्यांस वाटे फालतु ( ताजी ताजी जिलबी गोड मानून घ्या.;);))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 10/31/2015 - 14:42

In reply to काय सांगू अजयातै, by दमामि

Permalink

ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ

ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sat, 10/31/2015 - 15:36

In reply to ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ by टवाळ कार्टा

Permalink

दुदुवुदुउऊऊऊदुदुदुदु

दुदुवुदुउऊऊऊदुदुदुदु
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Sat, 10/31/2015 - 14:38

Permalink

कवितेच्या आठवणी

कवितेच्या आठवणी मिसळपाववर टंकलेल्या कवितांच्या गराड्यात हरखून जाऊन पेर्ना शोधनारा तू कसा दिसत होतास रे, आताशा आठवायचा प्रयत्न करतेय सिलसिला मधल्या अमिताभसारखा तर नक्कीच नाही.. आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा, कच्चा माल कच्चा माल म्हणत वाचनखुणा साठवनारा आताशा दोघांच्याही डूआयडीचे लेखन प्रकारही वेगळे झाले म्हणा, तुझा पाडतो विडंबन आणि माझा कच्चा माल. ( शोधा कोण कुणाचा डूआयडी ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sat, 10/31/2015 - 14:48

In reply to कवितेच्या आठवणी by रातराणी

Permalink

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा

आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा, कच्चा माल कच्चा माल म्हणत वाचनखुणा साठवनारा
आगागागागागागा! :-D जबरदस्त सुपरमार्केट उठावल्या गेल आहे. :-D
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sat, 10/31/2015 - 15:15

In reply to कवितेच्या आठवणी by रातराणी

Permalink

:):):):)

:):):):) क्या बात ! क्या बात!:)
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Sat, 10/31/2015 - 14:49

Permalink

:)

क्या बात !! क्या बात !!
  • Log in or register to post comments

Submitted by नीलमोहर on Sat, 10/31/2015 - 14:51

In reply to :) by नीलमोहर

Permalink

अर्रर्र

हा प्रतिसाद रातराणीच्या काव्यासाठी होता, सॉरी हं द-मामि ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sat, 10/31/2015 - 15:15

In reply to अर्रर्र by नीलमोहर

Permalink

होतं असं कधी कधी! :):)

होतं असं कधी कधी! :):)
  • Log in or register to post comments

Submitted by रातराणी on Sat, 10/31/2015 - 15:26

In reply to होतं असं कधी कधी! :):) by दमामि

Permalink

मामोऑ फार मोठं मन आहे रे

मामोऑ फार मोठं मन आहे रे दमामी तुझं मामोऑ नीमो आणि गुर्जी ठेन्क्यु बरं का :)
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Sat, 10/31/2015 - 16:52

Permalink

कोकणकड्यावर बसून चाळणीतून

कोकणकड्यावर बसून चाळणीतून चंद्र पाहणाय्रा कवितेस दोन प्रतिसाद आणि विडंबनास गालगुच्चा असं का ब्र?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 10/31/2015 - 17:09

In reply to कोकणकड्यावर बसून चाळणीतून by कंजूस

Permalink

सध्ध्या दमामि फारमात आहे

सध्ध्या दमामि फारमात आहे
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Sat, 10/31/2015 - 17:13

In reply to सध्ध्या दमामि फारमात आहे by टवाळ कार्टा

Permalink

(No subject)

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sat, 10/31/2015 - 17:22

In reply to (No subject) by सतिश गावडे

Permalink

सगा, अगदी मान्य!

सगा, अगदी मान्य!
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Sat, 10/31/2015 - 17:23

In reply to कोकणकड्यावर बसून चाळणीतून by कंजूस

Permalink

अहो त्या दोनातला एक माझाच आहे

अहो त्या दोनातला एक माझाच आहे.
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 4432 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com