एक प्रेम कहाणी...........
ती असेल ८-९ वर्षाची...
बागेत खेळताना तिचे लक्ष त्याच्या कडे गेले ..तो पण असेल १२-१३ वर्षाचा..
तो पण तिच्या कडे अधून मधून बघत होता....
तिन्र त्याच्या नकळत त्याचा फोटो काढला......
व त्याने पण...
बाबांच्या बदली मुळे तिने शहर बदलले...काळ पुढे सरकत गेला व ति हा प्रसंग विसरली.....
पुढे तिचे लग्न झाले...व संसाराला लागली...
एकदा पर्स आवरत असताना तिला जुना फोटो सापडला...
पती जवळच उभा होता ..
त्याने विचारले "कोण आहे हा छोटा मुलगा?"
ति हसली अन म्हणाली "माझे पहिले प्रेम..पहिला क्रश".....
असे म्हणताचे त्याने खिशांतून पाकीट काढले...
त्यात एका छोट्या मुलीचा फोटो होता..
तो दाखवत तो म्हणाला..हे बघ माझे पहिले प्रेम...मला ति खूप आवडली होती..बागेत यायची खेळायला..
आपला बालपणीचा फोटो बघताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले...
आवेगाने ति उठली व त्याला घट्ट मिठी मारली........
परमेश्वर पण असे सुखद चमत्कार करत असतो
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3719
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
मध्यस्थ कोण होते हो लग्न
कथेच् दिलय् शोधा
काका, होसुमीयाघ या श्रीरियलला
असे नकळत फोटो काढणे
बरोबर =))
गोग्गोड
वाटसापवर ज्या फॉरव्र्डेद
त्याने विचारले "कोण आहे हा
नसेल आठवत त्याला लहानपणचा
In reply to त्याने विचारले "कोण आहे हा by जव्हेरगंज
बाकी ११-१२ वर्षांच्या
In reply to नसेल आठवत त्याला लहानपणचा by कॅप्टन जॅक स्पॅरो
परमेश्वर पण असे सुखद चमत्कार
ऑस्करचं काय? कमीत कमी
In reply to परमेश्वर पण असे सुखद चमत्कार by द-बाहुबली
चेन्नयला पाठवा. नंदी मिळेल
In reply to ऑस्करचं काय? कमीत कमी by आदूबाळ
कोणाला समजले नसेल तर नम्रपणे
In reply to ऑस्करचं काय? कमीत कमी by आदूबाळ
जल्ला ह्या काय ह्या काय?
In reply to कोणाला समजले नसेल तर नम्रपणे by द-बाहुबली
मस्त.....
सदर धाग्याबाबत :