एक प्रेम कहाणी....
लेखनविषय (Tags)
एक प्रेम कहाणी...........
ती असेल ८-९ वर्षाची...
बागेत खेळताना तिचे लक्ष त्याच्या कडे गेले ..तो पण असेल १२-१३ वर्षाचा..
तो पण तिच्या कडे अधून मधून बघत होता....
तिन्र त्याच्या नकळत त्याचा फोटो काढला......
व त्याने पण...
बाबांच्या बदली मुळे तिने शहर बदलले...काळ पुढे सरकत गेला व ति हा प्रसंग विसरली.....
पुढे तिचे लग्न झाले...व संसाराला लागली...
एकदा पर्स आवरत असताना तिला जुना फोटो सापडला...
पती जवळच उभा होता ..
त्याने विचारले "कोण आहे हा छोटा मुलगा?"
ति हसली अन म्हणाली "माझे पहिले प्रेम..पहिला क्रश".....
असे म्हणताचे त्याने खिशांतून पाकीट काढले...
त्यात एका छोट्या मुलीचा फोटो होता..
तो दाखवत तो म्हणाला..हे बघ माझे पहिले प्रेम...मला ति खूप आवडली होती..बागेत यायची खेळायला..
आपला बालपणीचा फोटो बघताच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले...
आवेगाने ति उठली व त्याला घट्ट मिठी मारली........
परमेश्वर पण असे सुखद चमत्कार करत असतो
प्रतिक्रिया
वा
मध्यस्थ कोण होते हो लग्न
कथेच् दिलय् शोधा
काका, होसुमीयाघ या श्रीरियलला
असे नकळत फोटो काढणे
बरोबर =))
गोग्गोड
वाटसापवर ज्या फॉरव्र्डेद
त्याने विचारले "कोण आहे हा
नसेल आठवत त्याला लहानपणचा
बाकी ११-१२ वर्षांच्या
परमेश्वर पण असे सुखद चमत्कार
ऑस्करचं काय? कमीत कमी
चेन्नयला पाठवा. नंदी मिळेल
कोणाला समजले नसेल तर नम्रपणे
जल्ला ह्या काय ह्या काय?
मस्त.....
सदर धाग्याबाबत :