✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आवडलेलं काही...

म
माधुरी विनायक यांनी
Sat, 10/17/2015 - 16:59  ·  लेख
लेख
कविता हा अभिव्यक्तीचा सहजसोपा आणि तितकाच हवाहवासा आविष्कार. मला कविता आवडते. अगदी हायकू, चारोळी, छंदबद्ध आणि मुक्तछंद हे आणि असे सगळेच प्रकार आवडतात. उर्दू शायरी हा असाच जिव्हाळ्याचा विषय. हायकू तीन ओळींचा, त्याहून कमी, म्हणजे दोनच ओळींमध्ये केवढं सांगता येतं, ते सिद्ध करणाऱ्या अशा असंख्य ओळी भेटत राहिल्या. नकळत मनात रेंगाळत राहिल्या. रचनाकार नाही माहिती, पण या ओळींचा उल्लेख आला की त्या शब्दप्रभूंना मनोमन सलाम केला जातो. अशाच काही ओळी देतेय... वाचकांनी भर घातली तर माझा हा आनंदाचा ठेवा आणखी वाढेल... सजदे में आज भी झुकते है सर बस, मौला बदल गया देखो... जरूरत है मुझे कुछ नये नफरत करनेवालों की पुराने वाले तो अब चाहने लगे है मुझे.... मेरे रोने की हकीकत जिस में थी एक मुद्दत तक वो कागज नम रहा... है परेशानियां युं तो बहुत सी जिंदगी में तेरी मोहब्बत सा मगर कोई तंग नही करता.... वो कहानी थी चलती रही मै किस्सा था, खत्म हुआं... दिल से ज्यादा महफूज जगह नही दुनियां मे पर सबसे ज्यादा लापता भी लोग यही से होते है... ऐ इश्क, जन्नत नसीब न होगी तुझे बडे मासूम लोगो को तूने बरबाद किया है.... शौक थे अपने- अपने किसी ने इश्क किया... कोई जिंदा रहा... दीदार की तलब हो तो नजरे जमाएं रखना क्योंकी नकाब हो या नसीब सरकता जरूर है... छीन लेता है हर अजीज चीज मुझसे ऐ किस्मत के देवता, क्या तू भी गरीब है... हवाएं हडताल पर है शायद आज तुम्हारी खुशबू नही आयी... डुबे हुओ को हमने बिठाया था अपनी कश्ती में यारो... और फिर कश्ती का बोझ कह कर हमे ही उतारा गया... कोई तो है मेरे अंदर मुझे सम्भाले हुए... जो इतना बेकरार होते हुए भी बरकरार हूं... जुबाँ न भी बोले तो मुश्किल नही फिक्र तब होती है जब खामोशी भी बोलना छोड दे... वो भी आधी रात को निकलता है और मै भी ... फिर क्यो उसे चाँद और मुझे आवारा कहते है लोग... फिक्र तो उसकी आज भी करते है, बस जिक्र करने का हक नही... काश के वो लौट आए मुझसे ये कहने की तुम कौन होते हो मुझसे बिछडनेवाले... मेरे शब्दो को इतनी दिलचस्पी से ना पढा करो कुछ याद रह गया तो हमे भूल नही पाओगे...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
58593 वाचन

💬 प्रतिसाद (102)

प्रतिक्रिया

एकेक शेर असा तब्येतीने

एस
Sat, 10/17/2015 - 17:21 नवीन
एकेक शेर असा तब्येतीने वाचण्यासारखा जबरदस्त आहे. यांचे मराठीत भावरूपांतर करण्याचा प्रयत्न करा आणि इथे सादर करा.
  • Log in or register to post comments

+1111

दमामि
Sat, 10/17/2015 - 17:36 नवीन
क्या बात!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आवडले ...

उगा काहितरीच
Sun, 10/18/2015 - 00:58 नवीन
आवडले ...
  • Log in or register to post comments

दिल पे दस्तक आयी.... कौन है?

प्यारे१
Sun, 10/18/2015 - 01:13 नवीन
दिल पे दस्तक आयी.... कौन है? अंदर तो आप हो.... बाहर कौन है? -राहत इंदौरी कोई दीवाना कहता है कोई पागल समझता है इस धरती की बेचैनी को बस बादल समझता है तू मुझसे दूर कैसी मै तुझसे दूर कैसा हूँ ये तेरा दिल समझता है या मेरा दिल समझता है -कुमार बिस्वास बाकी आपले भाऊसाहेब पाटणकर, भट साहेब आहेतच.
  • Log in or register to post comments

क्या बात है माधुरी ताई! मस्त

अजया
Sun, 10/18/2015 - 09:11 नवीन
क्या बात है माधुरी ताई! मस्त धागा.
  • Log in or register to post comments

जातो तिथे उपदेश आम्हां सांगतो

अजया
Sun, 10/18/2015 - 09:25 नवीन
जातो तिथे उपदेश आम्हां सांगतो कोणीतरी कीर्तने सारीकडे चोहीकडे ज्ञानेश्वरी काळजी अमुच्या हिताची येवढी वाहू नका जाऊ सुखे नरकात आम्ही तेथे तरी येऊ नका! वन अँन्ड ओनली भाऊसाहेब पाटणकर!आठवण निघाली म्हणून.अवांतर नको!
  • Log in or register to post comments

शेरांबद्दलची माझी एक आठवण...

चांदणे संदीप
Sun, 10/18/2015 - 14:18 नवीन
चार-पाच वर्षांपूर्वी एकदा माणगावातून हिंजवडीकडे जायला निघालो होतो. रस्त्यात गाडी पंक्चर झाली. ढकलत जाण्याशिवाय पर्याय नव्हता. निघालो! रस्त्यात एक गॅरेज लागले. अगदी मल्टिपर्पज/मल्टिसर्व्हिसेस टाईप होते. गाडी गॅरेजवाल्याच्या हवाली करून बाजूला एका स्टुलावर बसलो. तिथेच एक पेंटर ट्रकवरती जागोजागी ऑईल पेंटने चित्र काढत होते. एकजण ट्रकच्या पाठीमागे शेर लिहित होता. उत्सुकता म्हणून एकेक शब्द पेंट होताच मोठ्याने वाचत होतो. पेंटरजवळ ट्रक डायव्हर उभा राहून नीट लक्ष देऊन काढून घेत होता. तो शेर असा होता, "परिंदे भी नही रहते पराये आसमानो में, हमारी उम्र गुजर गई किराये के मकानो मे!" त्या शेराला मी छान म्हटल्याबरोबर ट्रक डायव्हरबरोबर छान गट्टी जमली. मग त्याने ट्रकच्या केबिनमधून त्याची एक जुनीपुरानी वही आणली, ज्यात त्याने त्याच्या आवडीचे शेर लिहिले होते. खरच रसिक वाटला मला तो. त्या वहीतून दोन - चार शेर त्याने मला वाचून दाखवले. सगळेच चांगले होते, पण माझ्या लक्षात राहिला तो हा... "ऐ अब्रे मोहब्बत जरा जमके बरस, मैं रेत का सहरा हू, मेरी प्यास बहुत है!" धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments

याच्यासाठी लक्षात राहिला का?

तुषार काळभोर
Mon, 10/19/2015 - 17:20 नवीन
"ऐ अब्रे मोहब्बत जरा जमके बरस, मैं रेत का सहरा हू, मेरी प्यास बहुत है!" धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

पैलवानदादा

चांदणे संदीप
Mon, 10/19/2015 - 22:58 नवीन
तुम्हाला नेमक काय म्हणायचय ते नाही कळाल मला. तुम्ही ते 'रेत'ला एवढ हायलाईट करूनसुद्धा! पण मी सांगतो, मला शेर आवडला त्याच्या अर्थामुळे! प्रेमाला एका वेगळ्या भव्य अशा उंचीवर त्यातल्या भावामुळे हा शेर नेऊन ठेवतो. म्हणजे बघा, रेत का सहरा(ही ती भव्यता!) असणारा प्रियकर प्रेमासाठी असा कासावीस आहे की प्रेयसीला जी आता अब्र-ए-मोहब्बत (हीसुद्धा भव्यताच!) होऊन बरसणार आहे तिच्या लक्षात आणून देतो की नुसतं रिमझिम बरसून ओल पसरवून काम नाही चालणार तर तुला कोसळाव लागेल अफाट आणि सार चिंब करून टाकावं लागणार! हा परिणाम साधण्यासाठी त्यात काव्यात्मकताही तेवढ्याच समप्रमाणात ठासून भरली आहे. म्हणजे कधी काही शेर असेच सरळ चालत आल्यासारखे येतात अन् काही असे हळुवार तरंगत-लहरत येतात! दुर्दैवाने हा शेर कुणी लिहिला आहे ते मला माहित नाही पण असा बढीया, तबीयतदार शेर लिहून ठेवल्याने त्या अनाम शायरास माझा सलाम आहे! ____/\____ कदाचित तुम्हालाही हेच म्हणायचे असेल! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

Sand=वाळू=रेत

प्यारे१
Mon, 10/19/2015 - 23:04 नवीन
Sand=वाळू=रेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

प्यारेदादा...

चांदणे संदीप
Mon, 10/19/2015 - 23:17 नवीन
माझा प्रतिसाद लिहून झाल्यानंतर आणि तुमचा प्रतिसाद यायच्या आधीच लक्षात आलतं बर्का! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

ओह्ह...

चांदणे संदीप
Mon, 10/19/2015 - 23:04 नवीन
ओह्ह... आता लक्षात आलं खाली Sandy पण हायलाईट केलेल पाहून! तुम्ही वेगळ्या गल्लीत शिरत होतात. मी वेगळीकडेच शिरलो! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

:)

तुषार काळभोर
Tue, 10/20/2015 - 14:28 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

मस्त! सगळेच छान आहेत.

रातराणी
Sun, 10/18/2015 - 21:06 नवीन
मस्त! सगळेच छान आहेत.
  • Log in or register to post comments

लय भारी

इन कम
Sun, 10/18/2015 - 21:11 नवीन
लय भारी
  • Log in or register to post comments

थोड़ी वाट्स एप ची ढाकला ढकली आमची पण....

बाबा योगिराज
Mon, 10/19/2015 - 01:10 नवीन
नींद से मुझको जगाओ न ज़माने वालो कुछ ताल्लुक़ तो मेरा उनसे बना रहने दो.....! उसने हमारे ज़ख़्म का कुछ यूँ किया इलाज, मरहम भी गर लगाया, तो काँटों की नोक से...
  • Log in or register to post comments

क्य ब्बात है ! वाह!

वेल्लाभट
Mon, 10/19/2015 - 01:54 नवीन
क्य ब्बात है ! वाह!
  • Log in or register to post comments

वा छानच!

बोका-ए-आझम
Mon, 10/19/2015 - 02:21 नवीन
हरिहरनजींनी गायलेली ही एक गझल आहे - मुझे फिर वही याद आने लगे है जिन्हे भूलने मे जमाने लगे है! याच गझलमधला हा एक कलाम - सुना है कि हमको वो भुलाने लगे है तो क्या हम उन्हे याद आने लगे है!
  • Log in or register to post comments

गुलफाम...मी घरी मागे लागून

असंका
Tue, 10/20/2015 - 15:06 नवीन
गुलफाम...मी घरी मागे लागून विकत घ्यायला लावलेली पहिली टेप!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

पण बाकीच्या गजला काय एवढ्या

असंका
Tue, 10/20/2015 - 15:09 नवीन
पण बाकीच्या गजला काय एवढ्या बर्‍या नाय वाटल्या. फक्त अजून एकच बरी होती- कोई पत्ता हिले, हवा तो चले, कौन अपना है, ये पता तो चले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

वाह! वाह!.........आवडले.

प्रदीप@१२३
Mon, 10/19/2015 - 12:54 नवीन
वाह! वाह!.........आवडले.
  • Log in or register to post comments

गालिबः

नीलमोहर
Mon, 10/19/2015 - 13:10 नवीन
" ना था मैं तो खुदा था, कुछ ना होता तो खुदा होता? मिटाया मुझको होने ने, ना होता मैं तो क्या होता.."
  • Log in or register to post comments

मस्त आठवणी...

माधुरी विनायक
Mon, 10/19/2015 - 13:12 नवीन
आवडलेल्या एका मराठी गजलेल्या दोन ओळी अशाच मनात रेंगाळल्यात. प्रसिद्ध आहे रचना. कोणाकडे असल्यास इथे नक्की द्या. त्या ओळी... बोललो मी काय तेव्हा लाजली होतीस की बोलणे ओठात झाले, ऐकणे राहून गेले... *** अवांतर - डॉ. विनय वाईकरांचं गजल दर्पण हे अफलातून पुस्तक विशेष वाचनीय. त्यातल्या अनेक ओळी, शेर लक्षात आहेत. फाळणी नंतर पाकिस्तानात गेलेल्या एका नामवंत रचनाकाराच्या या दुखऱ्या ओळी चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत... हम अपने वतन में खुश भी है, महफूज भी.... ये सच नही है, मगर ऐतबार करना है...
  • Log in or register to post comments

व्वाह...

चाणक्य
Mon, 10/19/2015 - 20:53 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments

तुमचे सर्व शेर प्रचंड आवडले!!

जव्हेरगंज
Mon, 10/19/2015 - 23:10 नवीन
तुमचे सर्व शेर प्रचंड आवडले!! ऊर्दू मला प्रचंड आवडते, काही शब्दांचे अर्थ कळत नाहीत, पण वाचायला , ऐकायला मधुर वाटतात. हा माझ्याकडूनही छोटासा प्रयत्न... तरकीब ऐ हुस्न जालीम हसरतें नजारा मै तब्बसुक मुसाफिर और यह महफिल आवारा.
  • Log in or register to post comments

rekhta.org.... DO VISIT !!

झकास
गुरुवार, 10/29/2015 - 23:54 नवीन
मी आत्ताच ह्या धाग्यावर सुद्धा प्रतिसाद दिला आहेच, पण तुम्ही उर्दू आवडते असा लिहिलंय म्हणून हा खास प्रतिसाद. Please visit rekhta.org - you will be amazed!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

खरय

महासंग्राम
Sat, 10/31/2015 - 09:57 नवीन
रेखता म्हणजे अगदी डिटेल मध्ये आहे सगळं …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकास

हम आँह भी भरते है तो हो जाते

दिवाकर कुलकर्णी
Tue, 10/20/2015 - 00:20 नवीन
हम आँह भी भरते है तो हो जाते है बदनाम । वो कत्ल भी करते है तो चर्चा नहीं होता ।
  • Log in or register to post comments

क्या बात

बाबा योगिराज
Fri, 10/23/2015 - 14:07 नवीन
क्या बात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिवाकर कुलकर्णी

क्या बात हैं..

कोमल
Tue, 10/20/2015 - 10:44 नवीन
क्या बात हैं.. जबरदस्त धागा माधुरीतै. मस्त संग्रह
  • Log in or register to post comments

कलम

अमित मुंबईचा
Tue, 10/20/2015 - 15:18 नवीन
ए कलम जरा धीरे से चल तेरी नोक के नीचे मेरे यार का नाम है ...
  • Log in or register to post comments

अर्थी जब मेरी निकले कंधा तुम

अर्जुन
Tue, 10/20/2015 - 15:47 नवीन
अर्थी जब मेरी निकले कंधा तुम लगा देना कोई पूछे कैसे मरी, दास्ता ए मुहोबत सुना देना मरने के बाद भी मेरी आंखे खुली रही आद्त जो पड गयी थी तेरे ईंतजारकी अब हमारे मरने के दिन आये, अपनी मुहोबत वापस लेलो जब कश्ती डुबने लगती तो बोझ उतारा किया करते है
  • Log in or register to post comments

मिर्झा गालिब चे काही मला आवडणारे........... शेर

गरजू पाटिल.
Wed, 10/21/2015 - 20:47 नवीन
हर एक बात पे कहते हो तुम की तू क्या है तुम्हीं कहो के ये अंदाज़ ऐ गुफ्तगू क्या है? रगों में दौड़ते फिरने के हम नहीं कायल जब आँख से ही न टपका तोः फिर लहू क्या है? रही न ताक़त ऐ गुफ्तार और अगर हो भी टू किस उम्मीद पे कहिये के आरजू क्या है?
  • Log in or register to post comments

ही मला सर्वात जास्त आवडलेली..

जव्हेरगंज
गुरुवार, 10/22/2015 - 17:16 नवीन
ही मला सर्वात जास्त आवडलेली...... मासूम मोहब्बत का बस इतना फ़साना है ; कागज़ की हवेली है , बारिश का ज़माना है ; क्या शर्ते मोहब्बत है , क्या शर्ते जमाना है ; आवाज़ भी जख्मी है , और गीत भी गाना है ; उस पार उतरने की उम्मीद बहुत कम है ; कश्ती भी पुरानी है , तूफ़ान को भी आना है ; समझे या ना समझे , वो अन्दाज़ मोहब्बत के ; एक शख्श को आँखों से हाले दिल सुनाना है ; भोली सी अदा , कोई फिर इश्क़ की ज़िद पर है ; फिर आग का दरिया है और डूब कर जाना है ।
  • Log in or register to post comments

आवाज़ भी जख्मी है , और गीत भी

यशोधरा
Sat, 10/24/2015 - 01:42 नवीन
आवाज़ भी जख्मी है , और गीत भी गाना है
वाह!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

कल रात चाँद बिकुल उनके जैसा

मधुमति
Fri, 10/23/2015 - 10:41 नवीन
कल रात चाँद बिकुल उनके जैसा था वही नूर..... वही गरूर......वही सरूर वही उनकी तरह...... हमसे कोसो दूर ।।।
  • Log in or register to post comments

चाँद, गुलजार और त्रिवेणी...

माधुरी विनायक
Mon, 10/26/2015 - 11:53 नवीन
बारीश के बाद रात आईना सी थी एक पैर पानी में और चाँद हिल गया... आणखी एक त्रिवेणी... उड के जाते हुए पंछी ने बस इतनाही देखा देर तक हाथ हिलाती रही वोह शाख फिज़ा में अलविदा कहती थी या पास बुलाती थी उसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुमति

चाँद, गुलजार और त्रिवेणी...

माधुरी विनायक
Mon, 10/26/2015 - 11:53 नवीन
बारीश के बाद रात आईना सी थी एक पैर पानी में और चाँद हिल गया... आणखी एक त्रिवेणी... उड के जाते हुए पंछी ने बस इतनाही देखा देर तक हाथ हिलाती रही वोह शाख फिज़ा में अलविदा कहती थी या पास बुलाती थी उसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुमति

हुनर

मधुमति
Fri, 10/23/2015 - 10:42 नवीन
कितना गजब का हुनर दिया है, खुदा ने हम इन्सानों को...... "वाकिफ अगले पल से नहीं ,वादे उम्र भर के कर लिया करते हैं !!
  • Log in or register to post comments

मंजिल

मधुमति
Fri, 10/23/2015 - 10:43 नवीन
क्यु ना छोड़ दे हम मंजिल की फ़िक्र ....... साथ चलना भी जन्नत से कम तो नहीं ।!
  • Log in or register to post comments

तू बेइन्तेहा बरस के तो देख... मिट्टी की बनी हूं, महक उठूंगी...

माधुरी विनायक
Fri, 10/23/2015 - 11:24 नवीन
गुनगुनाती हुई आती है फलक से बुंदे कोई बदली तेरी पाजेब से टकराई है (फलक - आभाळ, पाजेब - पैंजण) कागज के नोटो से आखीर किस किस को खरीदोगे किस्मत परखने के लिए यहां आज भी सिक्का ही उछाला जाता है... पुछा हाल शहर का तो उसने सर झुका कर कहा लोग तो जिंदा है, जमिरों का पता नही... ऐ चाँद, तू किस मजहब का है ईद भी तेरी और करवा चौथ भी तेरी... वो राम का लड्डू खाता है वो रहीम की खीर भी खाता है वो भूखा है साहब उसे मजहब कहॉ समझ आता है... ये मय भी अजीब चिज है गालिब... पिते ही चेहरे धुंधले और किरदार साफ नजर आते है... मोहब्बत भी अजीब चिज बनाई तुने तेरी ही मस्जीद में, तेरे ही मंदिर में तेरे ही बंदे तेरे ही सामने रोते है... पर तुझे नही, किसी और को पाने के लिए... बारीशों मे भिगना गुजरे जमाने की बात हो गई कपडो की किमतें मस्ती से कही ज्यादा हो गई...
  • Log in or register to post comments

माझे दोन पैसे

मारवा
Sun, 10/25/2015 - 13:39 नवीन
बारीशों मे भिगना गुजरे जमाने की बात हो गई कपडो की किमतें मस्ती से कही ज्यादा हो गई... अब मै राशन की कतारो मे खडा नजर आता हु अपने खेतो से बिछडने की सजा पाता हु. ऐ चाँद, तू किस मजहब का है ईद भी तेरी और करवा चौथ भी तेरी... हर जर्रा चमकता है अनवार- ए- इलाही से हर शै ये कहती है के हम है तो खुदा भी है हंगामा है क्यों बरपा थोड़ी सी जो पी ली है डाका तो नहीं डाला चोरी तो नहीं की है। उस मय से नहीं मतलब दिल जिससे हो बेगाना मकसूद है उस मय से दिल ही में जो खिंचती है। सूरज में लगे धब्बा फ़ितरत के करिश्मे हैं बुत हमको कहें काफ़िर अल्लाह की मरज़ी है। पुछा हाल शहर का तो उसने सर झुका कर कहा लोग तो जिंदा है, जमिरों का पता नही... ये दिल, ये पागल दिल मेरा क्यों बुझ गया ... आवारगी इस दश्त में इक शहर था वो क्या हुआ ... आवारगी कल शब मुझे बेशक्ल सी आवाज़ ने चौंका दिया मैंने कहा तू कौन है, उसने कहा ... आवारगी ये दर्द की तनहाइयाँ, ये दश्त का वीराँ सफ़र हम लोग तो उकता गये अपनी सुना ... आवारगी लोगों भला उस शहर में कैसे जियेंगे हम जहाँ हो जुर्म तनहा सोचना, लेकिन सज़ा ... आवारगी इक अजनबी झोंके ने जब पूछा मेरे ग़म का सबब सहरा की भीगी रेत पर मैंने लिखा ... आवारगी एक तू कि सदियों से मेरे हमराह भी हमराज़ भी एक मैं कि तेरे नाम से ना-आश्ना ... आवारगी ले अब तो दश्त-ए-शब की सारी वुस-अतें सोने लगीं अब जागना होगा हमें कब तक बता ... आवारगी कल रात तनहा चाँद को देखा था मैंने ख़्वाब में ‘मोहसिन’ मुझे रास आएगी शायद सदा ... आवारगी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माधुरी विनायक

'हम' क्यों नहीं है ?

मधुमति
Fri, 10/23/2015 - 11:40 नवीन
खुद मेँ झाँकने के लिए जिगरा चाहिए.. दूसरों की शिनाख्त मेँ तो हर शख़्स माहिर है.. कभी मुस्कुराती आँखें भी कर देती हैं, कई दर्द बयां, हर बात को रो कर ही बताना जरूरी तो नहीं. चलो अब बिखरने देते हैं जिंदगी को... आखिर संभलने की भी कोई हद होती है !! कहना बहुत कुछ है, अल्फाज़ जरा कम हैं... खामोश से तुम हो, गुमसुम से हम हैं जाने क्यों कमी सी है 'तुम' भी हो 'मैं' भी हूँ 'हम' क्यों नहीं है ? बहुत अंदर तक तबाही मचा देता है वो अश्क जो आँख से बह नहीं पाता वो किताबों में दर्ज था ही नहीं सिखाया जो सबक जिंदगी ने.... अश्क भी अब सहमें से पलकों मे छुपे रहते हैं, मेरी तरह ये भी तनहाई और घुटन सहते हैं, डरतें है कि कहीं देख ना ले इन्हे कोई, निकलना चाहते हैं पर मजबूरीयों में बधे रहते हैं |
  • Log in or register to post comments

कभी मुस्कुराती आँखें भी कर

मारवा
Sun, 10/25/2015 - 13:30 नवीन
कभी मुस्कुराती आँखें भी कर देती हैं, कई दर्द बयां, हर बात को रो कर ही बताना जरूरी तो नहीं. यादो की बौछारो से जब पलके भीगने लगती है कितनी सौंधी लगती है तब मांझी की रुसवाई भी. एक पुराना मौसम लौटा, याद भरी पुरवाई भी एसा तो कम ही होता है , वो भी हो तनहाई भी. गुलजार - अलबम -मरासिम- जगजीत सिंग कहना बहुत कुछ है, अल्फाज़ जरा कम हैं... खामोश से तुम हो, गुमसुम से हम हैं मुह की बाते सुने हर कोई दिल के दर्द को जाने कौन आवाजो के बाजारो मे खामोशी पहचाने कौन निदा फाजली - नीम का पेड सीरीयल च टायटल साँग- जगजीत सींग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मधुमति

बहोत खूब मोहतरमा!

प्यारे१
Fri, 10/23/2015 - 11:47 नवीन
बहोत खूब मोहतरमा! अब रंग चढ़ने लगा है महफिल-ए-शायरी में| इर्शाद इर्शाद
  • Log in or register to post comments

एक और

बाबा योगिराज
Fri, 10/23/2015 - 14:14 नवीन
आप जो बगल में बैठें तो सँभल कर बैठो, दिल पागल है इसे आदत है तुम्हे देख के मचल जाने की..
  • Log in or register to post comments

++११११

देशपांडे विनायक
Fri, 10/23/2015 - 14:45 नवीन
++११११
  • Log in or register to post comments

अब इत्र भी मलो तो मोहब्बत की

मधुमति
Sat, 10/24/2015 - 09:15 नवीन
अब इत्र भी मलो तो मोहब्बत की बू नहीं .. वो दिन हवा हुये कि पसीना गुलाब था .....! मै तुझ पर अपनी जान भी लुटा दूँ, तू मुझसे मुझ जैसी मोहब्बत तो कर....!! मिट चले मेरी उम्मीदों की तरह हर्फ़ मगर, आज तक तेरे ख़तों से तेरी ख़ुशबू न गई!
  • Log in or register to post comments

/\___/\_ _/\_ माशा अल्लाह

सुबोध खरे
Sat, 10/24/2015 - 20:32 नवीन
/\___/\_ _/\_ माशा अल्लाह
  • Log in or register to post comments

वाह क्या कहना!

दीपा माने
Sat, 10/24/2015 - 20:55 नवीन
दोनच ओळी खंड काव्याचे सार सांगणार्या ह्याला खरेच तोड नाही. लिखाण 'साठवले' आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा