मोहरम : माहिती हवी आहे
आजपासून मोहरम सुरु झाला. मोहरम हा एक अत्यंत महत्वाचा इस्लामिक सण / उत्सव असावा असे वाटते. अनेक वर्षे मध्यपूर्वेत काम करताना तिथे कधी लोकांना हा उत्सव करतांना पहिले नाही. तिथे दोन ईद, प्रेषित मुहम्मद जन्मदिन, इस्लामिक नव वर्ष इतक्याच इस्लामिक सणांना सरकारी सुटी असायची. इथे दिसतात त्याप्रमाणे मोहरमच्या मिरवणुका वगैरे कधी दिसल्या नाहीत. म्हणून या उत्सवाविषयी थोडे कुतूहल जागृत झाले.
या उत्सवाचे औचित्य काय? तो भारतातच का केला जातो? यामागे काही धार्मिक भावना आहे, इतिहास कि फक्त सामाजिक उत्सव उर्मी? याविषयी कृपया माहिती द्यावी.
प्रतिक्रिया
हिंदू धर्मात दाढी वाढवत नाहीत का ?
दादा साहेब. माझा दाढीला विरोध
खटपट्या शेट
+ बाडीस डॉ़क
दाढी
+१
मोठा प्रोब्लेम हा आहे कि
.
मशीदीत जाउन नाव आड्नाव
इन्शा अल्ला !
छ्या!! काय ते अमूल, हिंग, ताक
अरब आणि दाढी.
अवांतर : मस्कत मधले अरब कुवैत
हे वाचा...
दाढी
दाढी आणि अमेरिकेचा व्हिसा
TJ ,
आक्रमकतेचे मूळ
अशा ठिकाणी असे प्रचारक पाठवले
:)
तुमालाच कळलं बगा, नायतर
चिल्ल! मी गंमती गंमतीत बोललो
पूर्वी वाचलेलं, आता परत वाचतो
TJ
सहिष्णू की आळशी ?
काय दादा, आता आळशीपणा सोडू
खिक्क्क!
श्रीयुत दत्ता जोशी,
श्रीयुत जोकर ,
मिस्टर जोशी,
श्रीयुत तर्राट जोकर,
मिस्टर जोशी,
तजो अगदी प्रामाणिकपणे बोलायचे
माझा मुद्दा समजण्यात थोडी
हुसेनी ब्राह्मण
होय. हुसेनी ब्राह्मण करबलात
ताबुतांची "डावी-उजवी" होणे
"डावी-उजवी"
हो.
डावी उजवी म्हणजे गळाभेट घेणे,
ते दृश्य बघवत नाही.
शिया
येमेनमध्ये पण खूप शिया आहेत.
धन्यवाद नंदन.
सौंदळा,बिपिन कार्यकर्ते
एकदा बाहरेनला असताना
असं ऐकून आहे कि २०१२ मध्ये जो
हो.या पोलिसांवर जनतेचा विशेष
बाहरीनमध्येही शिया बहुसंख्य
इस्लाम मध्ये दाढी कंपल्सरी
Pagination