आजपासून मोहरम सुरु झाला. मोहरम हा एक अत्यंत महत्वाचा इस्लामिक सण / उत्सव असावा असे वाटते. अनेक वर्षे मध्यपूर्वेत काम करताना तिथे कधी लोकांना हा उत्सव करतांना पहिले नाही. तिथे दोन ईद, प्रेषित मुहम्मद जन्मदिन, इस्लामिक नव वर्ष इतक्याच इस्लामिक सणांना सरकारी सुटी असायची. इथे दिसतात त्याप्रमाणे मोहरमच्या मिरवणुका वगैरे कधी दिसल्या नाहीत. म्हणून या उत्सवाविषयी थोडे कुतूहल जागृत झाले.
या उत्सवाचे औचित्य काय? तो भारतातच का केला जातो? यामागे काही धार्मिक भावना आहे, इतिहास कि फक्त सामाजिक उत्सव उर्मी? याविषयी कृपया माहिती द्यावी.
वर्गीकरण
वाचने
35599
प्रतिक्रिया
128
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी वाचलेली माहिती:
मोहरम फक्त भारतातच नव्हे तर
अल्जीरिया मध्ये मुहर्रम
ते मातम का काय इकडे भारतातच
म्हणजे? कसला मातम? काही कळल
In reply to ते मातम का काय इकडे भारतातच by तर्राट जोकर
अर् भिया तुमको मातम नई मालुम.
In reply to म्हणजे? कसला मातम? काही कळल by दत्ता जोशी
ते मातम का काय इकडे भारतातच
In reply to अर् भिया तुमको मातम नई मालुम. by तर्राट जोकर
अर्रे, चमचा कुठे गेला...? हां
In reply to ते मातम का काय इकडे भारतातच by दत्ता जोशी
"ते मातम का काय इकडे भारतातच
In reply to अर्रे, चमचा कुठे गेला...? हां by तर्राट जोकर
ओ जोशीकाका, जे काय विचारायचं
In reply to "ते मातम का काय इकडे भारतातच by दत्ता जोशी
टांझानिया, यु पी- इंडिया
In reply to ते मातम का काय इकडे भारतातच by दत्ता जोशी
(No subject)
याचा उपयोग हिंदू सणांमध्ये
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
(No subject)
In reply to याचा उपयोग हिंदू सणांमध्ये by दत्ता जोशी
याच्यात 'पूस्प्गुच' ची मजा
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
लहान पणी (ग्रॅहम गूचसाठी)
In reply to याच्यात 'पूस्प्गुच' ची मजा by प्यारे१
माहितीसाठी धन्यवाद.
जगात जेवढे मुसलमान आहेत
In reply to माहितीसाठी धन्यवाद. by दत्ता जोशी
मुहर्रम चा मातम बघितला तर
In reply to जगात जेवढे मुसलमान आहेत by बॅटमॅन
तसं वाटत नाही. त्याकरिता अजून
In reply to मुहर्रम चा मातम बघितला तर by तर्राट जोकर
ते तर आहेच.
In reply to तसं वाटत नाही. त्याकरिता अजून by बॅटमॅन
माचिस काय संपत नाय आज :)
In reply to ते तर आहेच. by तर्राट जोकर
ही स्टोरी वडिलांनी सांगितली
मुहर्रम
धन्यवाद.
In reply to मुहर्रम by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद साहेब.
In reply to धन्यवाद. by प्रभाकर पेठकर
माहितीपूर्ण प्रतिसाद बिका.
In reply to मुहर्रम by बिपिन कार्यकर्ते
धन्यवाद कोमल.
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद बिका. by कोमल
इराणात सफवी राजघराण्याची
In reply to माहितीपूर्ण प्रतिसाद बिका. by कोमल
+ १
In reply to मुहर्रम by बिपिन कार्यकर्ते
मोहर्रम हा सण नसून तो शोकाचा
महंमद पैगंबराच्या मृत्युनंतर
आल्यात का...? मला वाटलं ब्यान
In reply to महंमद पैगंबराच्या मृत्युनंतर by तुडतुडी
.सहमत
In reply to आल्यात का...? मला वाटलं ब्यान by तर्राट जोकर
नाही आम्ही ते पण वाचतो, हे पण
In reply to .सहमत by dadadarekar
तिकडे सद्दाम ला फाशी झाली कि
In reply to .सहमत by dadadarekar
तिकडे खिलाफत चळवळ झाली की हिकडे एक होतात.
In reply to तिकडे सद्दाम ला फाशी झाली कि by दत्ता जोशी
किती काळजी ओ दादा!! .
In reply to तिकडे खिलाफत चळवळ झाली की हिकडे एक होतात. by dadadarekar
मातम, दुःख व्यक्त करण्याचा, मृतात्मासाठी प्रार्थना करण्याचा
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to मातम, दुःख व्यक्त करण्याचा, मृतात्मासाठी प्रार्थना करण्याचा by psajid
.
In reply to मातम, दुःख व्यक्त करण्याचा, मृतात्मासाठी प्रार्थना करण्याचा by psajid
त्या दिवशी ईद मुबारक म्हनायचं
मोमीन-शिंपी, शेख-तेली, पठाण
In reply to त्या दिवशी ईद मुबारक म्हनायचं by भीमराव
'जी जात नाही ती जात'
In reply to त्या दिवशी ईद मुबारक म्हनायचं by भीमराव
उत्तर भारतात हुसेनी ब्राह्मण
In reply to 'जी जात नाही ती जात' by बिपिन कार्यकर्ते
"हुसैनी" ह्या नावावरुन
In reply to उत्तर भारतात हुसेनी ब्राह्मण by काळा पहाड
+१११११११११११११११११
In reply to "हुसैनी" ह्या नावावरुन by कैलासवासी सोन्याबापु
ते हिंदूच.
In reply to उत्तर भारतात हुसेनी ब्राह्मण by काळा पहाड
तुमच्या प्रतिसादावरून बरेच
In reply to 'जी जात नाही ती जात' by बिपिन कार्यकर्ते
तर्राट साहेब - माझ्या
In reply to तुमच्या प्रतिसादावरून बरेच by तर्राट जोकर
हिंदू धर्मात दाढी वाढवत नाहीत का ?
In reply to तर्राट साहेब - माझ्या by खटपट्या
दादा साहेब. माझा दाढीला विरोध
In reply to हिंदू धर्मात दाढी वाढवत नाहीत का ? by dadadarekar
खटपट्या शेट
In reply to दादा साहेब. माझा दाढीला विरोध by खटपट्या
+ बाडीस डॉ़क
In reply to खटपट्या शेट by सुबोध खरे
दाढी
In reply to हिंदू धर्मात दाढी वाढवत नाहीत का ? by dadadarekar
+१
In reply to तर्राट साहेब - माझ्या by खटपट्या
मोठा प्रोब्लेम हा आहे कि
In reply to +१ by दत्ता जोशी
.
In reply to मोठा प्रोब्लेम हा आहे कि by दत्ता जोशी
मशीदीत जाउन नाव आड्नाव
In reply to . by dadadarekar
इन्शा अल्ला !
In reply to मशीदीत जाउन नाव आड्नाव by दुर्गविहारी
छ्या!! काय ते अमूल, हिंग, ताक
In reply to इन्शा अल्ला ! by dadadarekar
अरब आणि दाढी.
In reply to तर्राट साहेब - माझ्या by खटपट्या
अवांतर : मस्कत मधले अरब कुवैत
In reply to अरब आणि दाढी. by प्रभाकर पेठकर
हे वाचा...
In reply to अवांतर : मस्कत मधले अरब कुवैत by दत्ता जोशी
दाढी
In reply to तर्राट साहेब - माझ्या by खटपट्या
दाढी आणि अमेरिकेचा व्हिसा
In reply to तर्राट साहेब - माझ्या by खटपट्या
TJ ,
In reply to तुमच्या प्रतिसादावरून बरेच by तर्राट जोकर
आक्रमकतेचे मूळ
In reply to तुमच्या प्रतिसादावरून बरेच by तर्राट जोकर
अशा ठिकाणी असे प्रचारक पाठवले
In reply to आक्रमकतेचे मूळ by हुप्प्या
:)
In reply to तुमच्या प्रतिसादावरून बरेच by तर्राट जोकर