✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

( बाराची बिअर )

प — पगला गजोधर, गुरुवार, 10/15/2015 - 17:29
आमुची प्रेर्ना ऑक्टोबरमासी जो कोणी होरपळतो एव्हरी इअर ..... बैठकीत दोस्तांबरोबर होऊन-देतो तो एक बिअर बाराची बिअर थंडगार असते, बाटलीच्या बुचाला उचाकावलं कि आपला हात मस्तसा भिजवते, चखणा हवा काय म्हणून मिश्कीलपणे विचारते ! बाराची बिअर सोनेरी सुंदरी असते गळ्याखाली उतरताना, पोळलेल्या शरीराचा, रोम न् रोम थंडावते जिभेवर माल्टचा स्वाद पसरवते, लिंबाची फोड हवी होती का? म्हणून खोडीलपणे विचारते! बाराची बिअर कॅालेजची आठवण असते ! मनाचा एकदम रिट्रोस्कोप करते पण हातातला ग्लास हातातच ठेवते ............ हळूहळू बाराची बिअर धूसर होते डोळ्यासमोर फाटलेल्या स्वप्नांआड दिसेनाशी होते बाराची बिअर निव्वळ एक पळवाट असते ! अपयशाचं कडवटपण सेलिब्रेट करवते म्हणते फेस लाइफ़, व्ह्याय फिअर ?… घोटाबरोबर गिळून संकट, आगे बढ, करते चिअर …

प्रतिक्रिया द्या
3008 वाचन

💬 प्रतिसाद (12)

चिअर्स,,,

जव्हेरगंज
गुरुवार, 10/15/2015 - 17:32 नवीन
चिअर्स,,,
  • Log in or register to post comments

चिअर!

चांदणे संदीप
गुरुवार, 10/15/2015 - 17:32 नवीन
चिअर! व्हाय फिअर?? :)
  • Log in or register to post comments

बाराच्या गोष्टी असतातच

सूड
गुरुवार, 10/15/2015 - 17:39 नवीन
बाराच्या गोष्टी असतातच इंटरेस्टिंग!! आता एमेच बाराच बघा ना!!
  • Log in or register to post comments

जब्रा :)

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/15/2015 - 17:39 नवीन
जब्रा :)
  • Log in or register to post comments

तो दिवस तेराला साज्रा झाला

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 17:51 नवीन
तो दिवस तेराला साज्रा झाला म्हणे!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

???

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/15/2015 - 20:04 नवीन
???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

जबराट!

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 17:51 नवीन
जबराट!
  • Log in or register to post comments

चांगलय.

जेपी
गुरुवार, 10/15/2015 - 17:59 नवीन
चांगलय. फक्त ते आंग्ल शब्द miss केले.
  • Log in or register to post comments

ह्म्म - (धूसर) सोकाजी

सोत्रि
गुरुवार, 10/15/2015 - 18:07 नवीन
ह्म्म - (धूसर) सोकाजी
  • Log in or register to post comments

४ -६ -८

कपिलमुनी
गुरुवार, 10/15/2015 - 18:17 नवीन
चारच्या चहा नंतर ६ चा वडा झाला पण ८ चा वरण भात राहिला आहे. इच्छुकांनी नोंद घ्यावी
  • Log in or register to post comments

चान!

खेडूत
गुरुवार, 10/15/2015 - 18:34 नवीन
चान! 'बाराची'मधे उदाहरणार्थ श्लेषपण साधलाय!
  • Log in or register to post comments

मस्तच! चिअर्स पगलाजी!

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 19:44 नवीन
मस्तच! चिअर्स पगलाजी!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा