भाचीला नवी स्कूटर घ्यायची होती. एका शो रूममध्ये गेलो होतो.
गाडीची किंमत सांगितली 54851 रुपये,
हप्त्याने घेतल्यास रोख रु. 20230 पहिल्यांदा,
आणि एकतर 1971चे 24 हप्ते - म्हणजे 47304, एकूण 67534;
किंवा 1477चे 36 हप्ते - म्हणजे 53172, एकूण 73402.
पहिल्या केसमध्ये वर्षाला फक्त (?) व्याज पडते म्हणे ६५०० रु.
तर दुसर्या केसमध्ये वर्षाला व्याज पड़ते ६२०० रू. त्यांच्या दॄष्टीने.
व्याज होते म्हणे ११.३० किंवा ११.८५ टक्के त्यांच्या दॄष्टीनं ते फक्त
होते. इतंकच व्याज कसं होतं सांगा म्हटल्यावर त्या सेल्स गर्लनं आम्हाला,
कंपनीनं तसंच सांगितलंय एवढच उत्तर होतं.
मी स्वतःच हिशोब केल्यावर माझ्या लक्षात आलं की पहिल्यांदा रोख
दिलेली रक्कम त्यांनी सोईस्कररित्या हिशोबात धरली नव्हती. शिवाय दर
महिन्याला लोन हप्ता दिल्यामुळं कमी झालेला लोन बँलन्सही त्यांनी
विचारता घेतला नव्हता.
प्रत्यक्षात लोन अमाउंट होतं केवळ ३४६२१ रु दर महिन्याला हप्त्याने ती
फेडत असल्यामुळे निम्मंच क़र्ज़ वापरलं असं होतं. त्यामुळे कर्ज खरं तर फक्त
१७३१०रु. होतं, त्यावर हे ६२०० किंवा ६५०० व्याज आकारणार, म्हणजे व्याजाचा
दर पडला वर्षाला जवळजवळ ३५ टक्के.. हे सर्व बेहिशोबी होतं.
ही सरळसरळ लूट होती. पण अर्थसाक्षरतेच्या अभावामुळे फ़ायनान्स
कंपन्यांचं फावतं. हप्त्याने वस्तूच्या भूलभुलैयाख़ाली लोकाना या कंपन्या
गंडवतात. गाड्यांच्या त्या शो रूममध्ये एक फायनान्स कंपनी दुकानच मांडून
बसली होती. दोघांचं नक्कीच साटंलोटं असणार. शो रूम मालकालाही गाड्या
रोखीनं विकण्यात स्वारस्य दिसलं नाही.
राजन व्याजाचे दर कमी करतात, इथं आलम दुनिया मात्र बेख़बर असते
अशा तर्हेने घेतलेली 'प्लेझर' प्लेझरदायी नव्हती, भाचीला मी एक सहकारी
बँक गाठून दिली.
वर्गीकरण
वाचने
14171
प्रतिक्रिया
71
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे खरे आहे. माझ्या पर्सनल
सत्य आहे
एक्सेलमधील दोन उपयुक्त फंक्शन
In reply to सत्य आहे by बिहाग
उपयुक्त माहिती. धन्यवाद.
In reply to एक्सेलमधील दोन उपयुक्त फंक्शन by गॅरी ट्रुमन
उपयुक्त माहिती
In reply to एक्सेलमधील दोन उपयुक्त फंक्शन by गॅरी ट्रुमन
Sorry कळल आता
In reply to उपयुक्त माहिती by धनावडे
PMT मध्ये रक्कम निगेटिव्ह
In reply to एक्सेलमधील दोन उपयुक्त फंक्शन by गॅरी ट्रुमन
फंक्शन
In reply to PMT मध्ये रक्कम निगेटिव्ह by आदूबाळ
दर महिन्याला हप्त्याने ती फेडत असल्यामुळे निम्मंच क़र्ज़
मलाही
In reply to दर महिन्याला हप्त्याने ती फेडत असल्यामुळे निम्मंच क़र्ज़ by gogglya
समजा १०० रुपये वर्षाच्या
In reply to मलाही by चांदणे संदीप
धन्यवाद!
In reply to समजा १०० रुपये वर्षाच्या by असंका
पटले!
महत्वाचा लेख
+१०००
In reply to महत्वाचा लेख by गॅरी ट्रुमन
पर्सनल लोन शक्यतो टाळावेच.
इतका excel ,वगैरे घोळ का
नाही कंजुसकाका,
In reply to इतका excel ,वगैरे घोळ का by कंजूस
अजून एक
In reply to नाही कंजुसकाका, by ज्ञानोबाचे पैजार
दुसरा फॉरम्युला
In reply to अजून एक by ज्ञानोबाचे पैजार
धन्यवाद
In reply to दुसरा फॉरम्युला by गॅरी ट्रुमन
:)
In reply to धन्यवाद by ज्ञानोबाचे पैजार
नाही हो बुवा...त्यांची पद्धत
In reply to नाही कंजुसकाका, by ज्ञानोबाचे पैजार
flAT रेट आणि reducing .
२००११ मध्ये मी एक पर्सनल लोन
गृह कर्जाच्या मासिक हप्त्याचे
sbi पण अशीच आहे
In reply to गृह कर्जाच्या मासिक हप्त्याचे by सुबोध खरे
HDFC आणि SBI
In reply to गृह कर्जाच्या मासिक हप्त्याचे by सुबोध खरे
HDFC चं माहिती नाही पण SBI
In reply to HDFC आणि SBI by कानडा
आणी आता SBI चे कर्ज मंजूर आहे का हे
In reply to गृह कर्जाच्या मासिक हप्त्याचे by सुबोध खरे
पहिला हप्ता गेला तेंव्हा
In reply to गृह कर्जाच्या मासिक हप्त्याचे by सुबोध खरे
amortization schedule
In reply to पहिला हप्ता गेला तेंव्हा by दत्ता जोशी
amortization schedule ची एक्सेल शीट
In reply to amortization schedule by पिलीयन रायडर
SBI ची Maxgain योजना
In reply to गृह कर्जाच्या मासिक हप्त्याचे by सुबोध खरे
चांगली दिसतेय ही योजना.
In reply to SBI ची Maxgain योजना by स्वधर्म
याच्याबरोबरच SBI ला सामान्य
In reply to SBI ची Maxgain योजना by स्वधर्म
ही योजना खरंच खुप चांगली आहे.
In reply to SBI ची Maxgain योजना by स्वधर्म
HDFC मधे ९.९ चा ९.६५ बदल करु नका
In reply to ही योजना खरंच खुप चांगली आहे. by पिलीयन रायडर
हो, मी ते पाहिले. तिथे
In reply to HDFC मधे ९.९ चा ९.६५ बदल करु नका by कानडा
SBI should always be preferred over HDFC
In reply to हो, मी ते पाहिले. तिथे by पिलीयन रायडर
मी माहिती काढली तेव्हा मला ही
In reply to SBI should always be preferred over HDFC by कानडा
या लिस्ट साठी धन्यवाद
In reply to मी माहिती काढली तेव्हा मला ही by पिलीयन रायडर
लोन इन्शुरन्स केला नाही तरी
In reply to या लिस्ट साठी धन्यवाद by कानडा
Property Insurance आणि Home
In reply to या लिस्ट साठी धन्यवाद by कानडा
Property insurance म्हणजे
In reply to Property Insurance आणि Home by पिलीयन रायडर
धन्यवाद! हेच स्पष्टीकरण हवं
In reply to Property insurance म्हणजे by कानडा
आणि अजुन एक
In reply to Property Insurance आणि Home by पिलीयन रायडर
थांबा थांबा.. मी काहीतरी घोळ
In reply to आणि अजुन एक by कानडा
जर हे कव्हर्ड आहे तर तो होम
In reply to थांबा थांबा.. मी काहीतरी घोळ by पिलीयन रायडर
सध्या माझे लोम HDFC चे आहे.
In reply to ही योजना खरंच खुप चांगली आहे. by पिलीयन रायडर
SBI चा सध्याचा व्याजदर ९.३५%
In reply to सध्या माझे लोम HDFC चे आहे. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
सध्या माझे लोम HDFC चे आहे.
In reply to ही योजना खरंच खुप चांगली आहे. by पिलीयन रायडर
म्हणाजे थोडक्यात सेम रेट फक्त
In reply to सध्या माझे लोम HDFC चे आहे. by अस्वस्थामा
थोडक्यात : नाही.
In reply to म्हणाजे थोडक्यात सेम रेट फक्त by पिलीयन रायडर
करेक्शनः
In reply to थोडक्यात : नाही. by कानडा
कानडा : हेच ते. :)
In reply to थोडक्यात : नाही. by कानडा
हे स्प्रेड बद्दल मी अनेकदा
In reply to थोडक्यात : नाही. by कानडा
स्प्रेड समजावण्याईतक ज्ञान मला नाही
In reply to हे स्प्रेड बद्दल मी अनेकदा by पिलीयन रायडर
अर्र्... सिक्रेट आहे हो ते
In reply to स्प्रेड समजावण्याईतक ज्ञान मला नाही by कानडा
माझा होम लोन रेट या ५ -
In reply to थोडक्यात : नाही. by कानडा
माझा SBI Home Loan चा इन पर्टीक्युलर स्वतःचा अनुभव नाही.
In reply to माझा होम लोन रेट या ५ - by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
क़र्ज़ा सारखी गुंतवणूक मध्ये पण सजगता हवी ,पण गुंतवणूकीत
उत्तम चर्चा सुरू आहे.
+१
In reply to उत्तम चर्चा सुरू आहे. by एस
एक प्रश्न :
कानडा साहेब
In reply to एक प्रश्न : by कानडा
खरे साहेब,
In reply to कानडा साहेब by सुबोध खरे
थोडीशी सुधारणा
In reply to खरे साहेब, by कानडा
=PMT(9.5%/12,300,5000000,0)
कुठे येतीये? (43,685) उत्तर
In reply to =PMT(9.5%/12,300,5000000,0) by palambar
लेखातून चोप्य पस्ते
In reply to =PMT(9.5%/12,300,5000000,0) by palambar