सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर असे दिवाळीनंतर पाच ते सहा दिवस फिरायचे ठरवीत आहे. मी ठाण्याला राहतो. सोलापूरला मुख्य मुक्काम ठेऊन आजूबाजूची ठिकाणे पाहणे सोयीस्कर ठरेल असे एकंदरीत वाटते. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच वरील उल्लेखाव्यतीरिक्त आणखी कोणती पाहण्याची ठिकाणे आहेत का? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
वाचने
30802
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
विजापूर सोडून इतर ठिकाणे
ठाण्यातून हे वाचलं.सोलापूर
सोलापुर स्टेशन ईतक गलिच्छ आहे
In reply to ठाण्यातून हे वाचलं.सोलापूर by कंजूस
सोलापूर स्टेशन पुणे व कल्याण पेक्षा छान आहे.
In reply to सोलापुर स्टेशन ईतक गलिच्छ आहे by कविता१९७८
आम्ही सिद्धेश्र्वर ने गेलो
In reply to सोलापूर स्टेशन पुणे व कल्याण पेक्षा छान आहे. by राघवेंद्र
रेल्वेची रिटायरिन्ग रुम जर
In reply to ठाण्यातून हे वाचलं.सोलापूर by कंजूस
सोलापूर सोयीस्कर पडेल
दोन वर्षान्पूर्वी अक्कलकोट
In reply to सोलापूर सोयीस्कर पडेल by राघवेंद्र
अक्कलकोट ते गाणगापुर कटाक्षाने टाळा.
In reply to सोलापूर सोयीस्कर पडेल by राघवेंद्र
बाळे खंडॉबा मन्दीर कोठे आहे ?
In reply to सोलापूर सोयीस्कर पडेल by राघवेंद्र
बाळे
In reply to बाळे खंडॉबा मन्दीर कोठे आहे ? by विक्रान्त कुलकर्णी
डिस्को भजी आणि चमन भेळ
In reply to बाळे by राघवेंद्र
डिस्को भजी व चमन भेळ कुठे
In reply to डिस्को भजी आणि चमन भेळ by chetanlakhs
चमन भेळ
In reply to डिस्को भजी व चमन भेळ कुठे by विक्रान्त कुलकर्णी
धन्यवाद..
In reply to बाळे by राघवेंद्र
नसले..
In reply to बाळे by राघवेंद्र
सोलापुरात पुलगम फॅक्टरी
हे असं आउअटलेट फक्त
In reply to सोलापुरात पुलगम फॅक्टरी by नूतन सावंत
पिराताई ह्या चादरी (जेकार्ड
In reply to हे असं आउअटलेट फक्त by पिलीयन रायडर
चादरीसाठी सोलापुअरची ट्रिप
In reply to पिराताई ह्या चादरी (जेकार्ड by अभ्या..
हरि गणेश साने
In reply to चादरीसाठी सोलापुअरची ट्रिप by पिलीयन रायडर
अभ्या यांना। व्यनी करा
सोलापुरहुन सकाळी ९.३० ची
दुसर्या दिवशी पन्ढरपुर करा
In reply to सोलापुरहुन सकाळी ९.३० ची by कविता१९७८
ह्या सगळ्या प्रतिसादासाठी
In reply to दुसर्या दिवशी पन्ढरपुर करा by कविता१९७८
प्लानिन्ग करावीच लागली कारण
In reply to ह्या सगळ्या प्रतिसादासाठी by अभ्या..
t+r+i= त्रि. सोप्पं आहे तसं.
In reply to प्लानिन्ग करावीच लागली कारण by कविता१९७८
क्षक्कलकोट मठ च्या जागी
In reply to सोलापुरहुन सकाळी ९.३० ची by कविता१९७८
+१
In reply to क्षक्कलकोट मठ च्या जागी by कविता१९७८
चेन्नई मेलचे आरक्षण ठाण्याहून
In reply to सोलापुरहुन सकाळी ९.३० ची by कविता१९७८
सॉरी ५-६ दिवसाचा कार्यक्रम
In reply to चेन्नई मेलचे आरक्षण ठाण्याहून by सुबोध खरे
धन्यवाद कविता.. मला नेमके गाणगापूरला कसे जायचे ते हवे होते.
In reply to सोलापुरहुन सकाळी ९.३० ची by कविता१९७८
केव्हा निघणार आहात ते सान्गा
In reply to धन्यवाद कविता.. मला नेमके गाणगापूरला कसे जायचे ते हवे होते. by विक्रान्त कुलकर्णी
नोव्हेम्बरच्या १५ तारखेपासून
In reply to केव्हा निघणार आहात ते सान्गा by कविता१९७८
बरं सोलापुरात राहुन सगळी
In reply to नोव्हेम्बरच्या १५ तारखेपासून by विक्रान्त कुलकर्णी
गाणगापुरला मंदीरातच पिठले -
In reply to बरं सोलापुरात राहुन सगळी by कविता१९७८
धन्यवाद कविताताई..
In reply to गाणगापुरला मंदीरातच पिठले - by कविता१९७८
दुसर्या दिवशी आम्ही पंढरपुर
In reply to धन्यवाद कविताताई.. by विक्रान्त कुलकर्णी
या माहितीपूर्ण प्रतिसादांचा
In reply to दुसर्या दिवशी आम्ही पंढरपुर by कविता१९७८
वा ! छान.. बाकी सर्वच
In reply to दुसर्या दिवशी आम्ही पंढरपुर by कविता१९७८
मंदीराची दुरावस्था पाहुन
In reply to दुसर्या दिवशी आम्ही पंढरपुर by कविता१९७८
सोलापूर नंतर 'होटगी' स्टेशन
In reply to बरं सोलापुरात राहुन सगळी by कविता१९७८
सिन्नुर ला महाराष्ट्र हद्द संपते
In reply to सोलापूर नंतर 'होटगी' स्टेशन by दुश्यन्त
सोलापूर नंतर 'होटगी' स्टेशन
In reply to बरं सोलापुरात राहुन सगळी by कविता१९७८
सहल झाल्यावर वृत्तांत व फोटो
नक्कीच टाकेन...
In reply to सहल झाल्यावर वृत्तांत व फोटो by मांत्रिक
सोलापूरात,
आद्याच ना जोशाचा तू?
In reply to सोलापूरात, by अदि
अहो
In reply to आद्याच ना जोशाचा तू? by अभ्या..
खि खि खि!!! =))
In reply to अहो by अदि
(No subject)
In reply to अहो by अदि
आमचा जाहिरातवाला आदिजोशी
In reply to (No subject) by कोमल
का बरं??
In reply to आमचा जाहिरातवाला आदिजोशी by अभ्या..
व्हेज हॉटेल आहे की नॉन-व्हेज
In reply to सोलापूरात, by अदि
प्योर व्हेज. नॉन खायचे असेल
In reply to व्हेज हॉटेल आहे की नॉन-व्हेज by विक्रान्त कुलकर्णी
तुळजापूरची मटण-भाकरी ?
In reply to प्योर व्हेज. नॉन खायचे असेल by अभ्या..
अशा लै डीट्टेल चौकश्या केल्या
In reply to तुळजापूरची मटण-भाकरी ? by विक्रान्त कुलकर्णी
एक नम्बर..
In reply to अशा लै डीट्टेल चौकश्या केल्या by अभ्या..
म्हणुन
In reply to अशा लै डीट्टेल चौकश्या केल्या by अभ्या..
माचनुर ला जाता आले तर पहा,
माचणुर कश्यासाठी प्रसिद्ध आहे
देऊळ आहे तिथं नदीच्य काठावर,
In reply to माचणुर कश्यासाठी प्रसिद्ध आहे by चौथा कोनाडा
विजापुरला गेल कि पुढे अलमट्टि
कंजुस पंढरपुर
मी मुद्दामहून पंढरपूर आणि
अलमट्टी धरण: विजापूर ते बदामी
धन्यवाद...
In reply to अलमट्टी धरण: विजापूर ते बदामी by कंजूस
पुलघम निश्चितच स्वस्त आहे
In reply to धन्यवाद... by विक्रान्त कुलकर्णी
पुलगम हो. सिंघम सारखे नाही.
In reply to पुलघम निश्चितच स्वस्त आहे by कविता१९७८
सोलापूर चे खाणे
हे भेळ प्रकरण गाणगापुरला
In reply to सोलापूर चे खाणे by chetanlakhs
सोलापुर रेल्वे स्टेशन
राजवाडा आणि छोटेखानी म्युझिअम
सोलापुरात सात रस्त्याजवळ
डिस्को भजी ला डिस्को भजी का
डिस्को
In reply to डिस्को भजी ला डिस्को भजी का by प्यारे१
असली भयानक तिखट भजी खाऊन
In reply to डिस्को by राघवेंद्र
मस्त चव असते
In reply to असली भयानक तिखट भजी खाऊन by मांत्रिक
कविता१९७८ फार उपयोगी माहिती
अभ्या
माहितीबद्दल धन्यवाद...
In reply to अभ्या by मनिमौ
कडक भाकरी
नॉन व्हेज वाल्यासाठी शीग मटन.
शाकाहारी जेवण नक्कीच ट्राय
In reply to नॉन व्हेज वाल्यासाठी शीग मटन. by अभ्या..
अंमळ उशीर झाला इथं यायला....
पाणी पुरी..
पद्मशाली चौक
पद्मशाली चौक
In reply to पद्मशाली चौक by मनिमौ
बाब्बौ! चौकशीचा धागा शंभरीकडे
पुण्या-मुंबईची मक्तेदारी