सोलापूर, तुळजापूर, पंढरपूर व विजापूर असे दिवाळीनंतर पाच ते सहा दिवस फिरायचे ठरवीत आहे. मी ठाण्याला राहतो. सोलापूरला मुख्य मुक्काम ठेऊन आजूबाजूची ठिकाणे पाहणे सोयीस्कर ठरेल असे एकंदरीत वाटते. तर वाहतुकीच्या सोयी, राहण्याची व जेवणाची व्यवस्था तसेच वरील उल्लेखाव्यतीरिक्त आणखी कोणती पाहण्याची ठिकाणे आहेत का? याबाबत जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
वाचने
30876
प्रतिक्रिया
106
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे भेळ प्रकरण गाणगापुरला
In reply to सोलापूर चे खाणे by chetanlakhs
सोलापुर रेल्वे स्टेशन
राजवाडा आणि छोटेखानी म्युझिअम
सोलापुरात सात रस्त्याजवळ
डिस्को भजी ला डिस्को भजी का
डिस्को
In reply to डिस्को भजी ला डिस्को भजी का by प्यारे१
असली भयानक तिखट भजी खाऊन
In reply to डिस्को by राघवेंद्र
मस्त चव असते
In reply to असली भयानक तिखट भजी खाऊन by मांत्रिक
कविता१९७८ फार उपयोगी माहिती
अभ्या
माहितीबद्दल धन्यवाद...
In reply to अभ्या by मनिमौ
कडक भाकरी
नॉन व्हेज वाल्यासाठी शीग मटन.
शाकाहारी जेवण नक्कीच ट्राय
In reply to नॉन व्हेज वाल्यासाठी शीग मटन. by अभ्या..
अंमळ उशीर झाला इथं यायला....
पाणी पुरी..
पद्मशाली चौक
पद्मशाली चौक
In reply to पद्मशाली चौक by मनिमौ
बाब्बौ! चौकशीचा धागा शंभरीकडे
पुण्या-मुंबईची मक्तेदारी
१ नंबर
In reply to पुण्या-मुंबईची मक्तेदारी by chetanlakhs
नक्कीच
बिजापुरला १ दिवसापेक्षा जास्त
विजापूरला एक रात्र मुकाम करायचा विचार आहे.
In reply to बिजापुरला १ दिवसापेक्षा जास्त by भुमन्यु
माफ करा, परंतु नळदुर्गला
In reply to विजापूरला एक रात्र मुकाम करायचा विचार आहे. by विक्रान्त कुलकर्णी
अजुन एक
In reply to विजापूरला एक रात्र मुकाम करायचा विचार आहे. by विक्रान्त कुलकर्णी
अबे अभ्या....
धन्यवाद ५० फक्त..
In reply to अबे अभ्या.... by ५० फक्त
व्वा!!
सगळ्यांच्या प्रतिसादावरुन शहर
In reply to व्वा!! by अभिजितमोहोळकर
वाखुसा.
सोलापुरकरांनो चांगली माहिती
कंजूसकाका तुमची सुचना एकदम मान्य..
सोलापूर हैद्राबाद रोडवर
नळदुर्ग
In reply to सोलापूर हैद्राबाद रोडवर by दुर्गविहारी
वाट्ल नव्हत.