✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

फर्जाना यादव ( लोकल गोष्टी-२)

स
स्वाती फडणीस यांनी
Wed, 12/17/2008 - 17:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3848 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

म
मैत्र Wed, 12/17/2008 - 17:30 नवीन

सलाम

सलाम तुमच्या प्रयत्नांना आणि इतक्या विरोधाभासात त्या अनोळखी मुलीला मदत करण्याच्या वृत्तीला... हॅट्स ऑफ...
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 12/17/2008 - 17:59 नवीन

असेच म्हणते

हॅट्स ऑफ स्वातीताई!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मैत्र
अ
अनिल हटेला Wed, 12/17/2008 - 17:54 नवीन

सलाम

सलाम तुमच्या प्रयत्नांना आणि इतक्या विरोधाभासात त्या अनोळखी मुलीला मदत करण्याच्या वृत्तीला... हॅट्स ऑफ... असेच म्हणतो... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Wed, 12/17/2008 - 18:36 नवीन

जिवंत अनुभवकथन

लेखनाला प्रचंड वेग आणि आवेग दोन्ही आहेत...कथा कुठेच रेंगाळत नाही. अनुभव डोळ्यांसमोर उभा करण्यात लेखिकेला यश आलेले आहे. अवांतर : २००७?
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Wed, 12/17/2008 - 22:11 नवीन

२००७

ही कथा मी २००७ मध्ये लिहून पुर्ण केली होती पोस्ट आत्ता केली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
ब
बापु देवकर Wed, 12/17/2008 - 18:51 नवीन

खुपच छान....

खरोखरच सलाम....
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस Wed, 12/17/2008 - 22:09 नवीन

मनापासून आभार..!

:)
  • Log in or register to post comments
श
शशिधर केळकर गुरुवार, 12/18/2008 - 00:19 नवीन

फर्जाना

अतिशय विलक्षण आहे हा अनुभव. कुठे कुठे कादंबरीतल्या सारख्या काल्पनिक वाटाव्यात, अशा गोष्टी घडल्या आहेत. नवर्‍याची अनास्था ही अशी अनाकलनीयच. पण कोणीच काहीच करायला तयार नसावे, हे फारच आश्चर्यकारक वाटले. खूप वेगाने सर्व गोष्टी घडतात, पण त्यांचा मागोवाही छान घेतला आहे; निरीक्षण आणि प्रकटन मस्त साधले आहे. 'हाती घ्याल ते तडीस न्या' ही वृत्ती खूप कमालीची आहे. आपत्धर्म हाच श्रेष्ठ धर्म - तिथे जात धर्म याला थारा दिसत नाही. यातून शिकण्यासारखे ही व्यक्तिशः मला फार वाटले.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 12/18/2008 - 00:45 नवीन

मुर्दाड समाजात कुठेकुठे धुगधुगी आहे ह्याची जाणीव आपल्याला

होत असते ती अशा माणूसपण जागं असल्याची साक्ष देणार्‍या गोष्टींमधून. सलाम स्वातीताई! चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वेदनयन गुरुवार, 12/18/2008 - 04:22 नवीन

शेवट छान

आज मला ती खरच दिसली.. पलीकडच्या डब्यात बसलेली.. मी आनंदान नकळत हात हलवला.. ती मला ओळखत नव्हती.. तरी तिच अस दिसणं मला एक दिवस सार्थकी लागल्याच समाधान देऊन गेलं.. ते कायमसाठी! नाहितर एक हुरहुर लागली असती मनाला कायमची. को णा एका गाढविच्यान मुंबईला Most Rude City म्हटले होते. असो, ह्या जन्मी नाहीतर पुढील - भरतील सगळी पापे.
  • Log in or register to post comments
व
वर्षा गुरुवार, 12/18/2008 - 05:51 नवीन

>>>आज मला ती

>>>आज मला ती खरच दिसली.. पलीकडच्या डब्यात बसलेली.. मी आनंदान नकळत हात हलवला.. ती मला ओळखत नव्हती.. हे वाचून 'सदमा'तल्या शेवटल्या प्रसंगाची आठवण झाली!
  • Log in or register to post comments
र
रेवती गुरुवार, 12/18/2008 - 05:52 नवीन

आपण

खरच खूप मोठे काम केलेले आहे. ती पुन्हा व्यवस्थीत आहे असे समजल्यावर आपल्याला बरे वाटले हे आपल्या निर्मळ मनाचे निदर्शक आहे. रेवती
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित गुरुवार, 12/18/2008 - 09:13 नवीन

कथा?

ही कथा आहे की सत्य अनुभव, स्वातीताई? ते सांगा, मग प्रतिक्रिया देतो.
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 12/18/2008 - 13:01 नवीन

खरा प्रसंग

खरा प्रसंग आहे नावं स्थान बदललेल आहे.. खरतर मला काल्पनिक लिहिताच येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
स
सहज गुरुवार, 12/18/2008 - 11:13 नवीन

लेख आवडला

लेख आवडला. हॅट्स ऑफ स्वातीताई!
  • Log in or register to post comments
व
वृषाली गुरुवार, 12/18/2008 - 12:46 नवीन

आजकालच्या

आजकालच्या आधुनिक यांत्रिक आयुष्यात तुमच्या सारखी परोपकारी माणसे क्वचितच आढळतात. जे आपलं काम बाजुला ठेवुन दुसर्‍यांसाठी तत्परतेने मदत करावयास जातात. तुमच्या निस्वार्थी वृत्त्तीला सलाम.. If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 12/18/2008 - 12:49 नवीन

वाह वाह,

वाह वाह, छानच आहे, आवडले पुले शु ---- सखाराम गटणे
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 12/18/2008 - 13:03 नवीन

आभार..

मिपाकरांचे मनापासून आभार..! :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा