सलाम तुमच्या प्रयत्नांना आणि इतक्या विरोधाभासात त्या अनोळखी मुलीला मदत करण्याच्या वृत्तीला...
हॅट्स ऑफ...
असेच म्हणतो...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
अतिशय विलक्षण आहे हा अनुभव. कुठे कुठे कादंबरीतल्या सारख्या काल्पनिक वाटाव्यात, अशा गोष्टी घडल्या आहेत. नवर्याची अनास्था ही अशी अनाकलनीयच. पण कोणीच काहीच करायला तयार नसावे, हे फारच आश्चर्यकारक वाटले.
खूप वेगाने सर्व गोष्टी घडतात, पण त्यांचा मागोवाही छान घेतला आहे; निरीक्षण आणि प्रकटन मस्त साधले आहे.
'हाती घ्याल ते तडीस न्या' ही वृत्ती खूप कमालीची आहे. आपत्धर्म हाच श्रेष्ठ धर्म - तिथे जात धर्म याला थारा दिसत नाही. यातून शिकण्यासारखे ही व्यक्तिशः मला फार वाटले.
आज मला ती खरच दिसली.. पलीकडच्या डब्यात बसलेली.. मी आनंदान नकळत हात हलवला.. ती मला ओळखत नव्हती.. तरी तिच अस दिसणं मला एक दिवस सार्थकी लागल्याच समाधान देऊन गेलं.. ते कायमसाठी!
नाहितर एक हुरहुर लागली असती मनाला कायमची.
को णा एका गाढविच्यान मुंबईला Most Rude City म्हटले होते. असो, ह्या जन्मी नाहीतर पुढील - भरतील सगळी पापे.
आजकालच्या आधुनिक यांत्रिक आयुष्यात तुमच्या सारखी परोपकारी माणसे क्वचितच आढळतात.
जे आपलं काम बाजुला ठेवुन दुसर्यांसाठी तत्परतेने मदत करावयास जातात.
तुमच्या निस्वार्थी वृत्त्तीला सलाम..
If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!
प्रतिक्रिया
सलाम
असेच म्हणते
सलाम
जिवंत अनुभवकथन
२००७
खुपच छान....
मनापासून आभार..!
फर्जाना
मुर्दाड समाजात कुठेकुठे धुगधुगी आहे ह्याची जाणीव आपल्याला
शेवट छान
>>>आज मला ती
आपण
कथा?
खरा प्रसंग
लेख आवडला
आजकालच्या
वाह वाह,
आभार..