गणिती गम्मत
लेखनविषय (Tags)
गणिती गम्मत (१)
कालची तारीख ५-१०-२०१५ उलटे पाहाताहि तारीख तीच ५-१० २०१५,
कांही माणसं अशा मजेशीर गोष्टीच्य़ा शोधातच असतात,आता ५तारीख ०५ लिहीली तर सन येईल २०१५० पण अशा
ट्रीक मध्ये जास्त चिकित्कपणा दाखवायचा नसतो,मजा निघून जातो,
चलता है म्हणून सोडून द्यायचं.
पुन्हा अशी गंमत कधी येईल? पुढच्या वर्षी६-१०-२०१६ला.
गम्मत(२)काय तर म्हणे किंग फिशर बिअरची किंमत ११५रु.त्यातून तुमचं जन्म साल वजा करा उदा.८१ राहिले ३४, तुमचं वय ३४,
खरं तर ११५ तून तुमचं जन्म साल वजा केल्यावर तुमचं वय यणारच असतं पण त्याला किंग फिशर ची जोड दिल्यावर मजा जास्त चढते
इथं समजा २किलो कांद्याचा भाव ११५ऱु धरा किंवा काल बी.एस्.ई. इंडेक्स ११५नं वाढला म्हणा ,कंाहिही म्हणा ११५ आकड्यातून तुमचं जन्म साल
वजा करा आलं तुमचं वय.
पण थांबा इसवी सन २००० नंतर जन्मलेल्यांचं काय ? त्यांच्या बाबतीत १५ रु.तून ,म्हणजे बिसलेरी बाटलीच्या किंमतीतून जन्म साल वजा करायचं.
आणि २०२० साली जन्माला येणार्यांचं वय उणे५ ,ते बरोबर पण नाही कां?
प्रतिक्रिया
दादा गोळी घाला पण कोडी नका
खिक्क
दादा गोळी घाला पण कोडी नका
ग्रेट माइंडस थिंक अलाईक वगैरे
किंगफिशर ११५ला झाली? व्हॉट
किंगफिशर ११५ला झाली? व्हॉट
तूरडाळीची प्रोटीनयुक्त बियर
चांगला विचार ! तहानलेल्या आणि
तू(पण) बीअरवाला? :)
माय डियर
बियर???