Skip to main content

गणिती गम्मत

लेखक दिवाकर कुलकर्णी यांनी बुधवार, 07/10/2015 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
गणिती गम्मत (१) कालची तारीख ५-१०-२०१५ उलटे पाहाताहि तारीख तीच ५-१० २०१५, कांही माणसं अशा मजेशीर गोष्टीच्य़ा शोधातच असतात,आता ५तारीख ०५ लिहीली तर सन येईल २०१५० पण अशा ट्रीक मध्ये जास्त चिकित्कपणा दाखवायचा नसतो,मजा निघून जातो, चलता है म्हणून सोडून द्यायचं. पुन्हा अशी गंमत कधी येईल? पुढच्या वर्षी६-१०-२०१६ला. गम्मत(२)काय तर म्हणे किंग फिशर बिअरची किंमत ११५रु.त्यातून तुमचं जन्म साल वजा करा उदा.८१ राहिले ३४, तुमचं वय ३४, खरं तर ११५ तून तुमचं जन्म साल वजा केल्यावर तुमचं वय यणारच असतं पण त्याला किंग फिशर ची जोड दिल्यावर मजा जास्त चढते इथं समजा २किलो कांद्याचा भाव ११५ऱु धरा किंवा काल बी.एस्.ई. इंडेक्स ११५नं वाढला म्हणा ,कंाहिही म्हणा ११५ आकड्यातून तुमचं जन्म साल वजा करा आलं तुमचं वय. पण थांबा इसवी सन २००० नंतर जन्मलेल्यांचं काय ? त्यांच्या बाबतीत १५ रु.तून ,म्हणजे बिसलेरी बाटलीच्या किंमतीतून जन्म साल वजा करायचं. आणि २०२० साली जन्माला येणार्यांचं वय उणे५ ,ते बरोबर पण नाही कां?
लेखनविषय:

वाचने 3102
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

In reply to by आदूबाळ

किंगफिशर ११५ला झाली? व्हॉट डेज हॅव कम.. हॅ.हॅ.हॅ... तूरडाळी पेक्षा बियर स्वस्त झाली आहे ! ;) संदर्भ :- सर्वसामान्यांची डाळ शिजणं अशक्य, तूरडाळ 200 रुपयांच्या घरात हे अच्छे दिन आयेंगे नावाच कोड तर नाही ना ? ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Jyothi Lakshmi... :- Jyothi Lakshmi

In reply to by बॅटमॅन

चांगला विचार ! तहानलेल्या आणि वरण-भाताच्या चिंतेत असलेल्या महाराष्ट्रीय जनतेला काहीतरी "प्रोटीनयुक्त" मिळेल. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper

माय डियर तूर डालीची बियर नो फ़ियर राजेंद्र नाथ हिअर