अपराजित जगज्जेता
पकडले त्याने काळाला.
दंभ अमरतेचा
विजयी गुंगीचा.
कळलेच नाही त्याला
काळ कसा निसटला
सूर्यास्त कसा झाला.
अखेर
हात रिक्तच राहिले
पराजित योद्धाचे.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1354
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
पहिल्या चार ओळी अप्रतिमरित्या
छान आहे. Alexander विषयी आहे