राव इतक्या वेगवेगळ्या धाटणीच्या वेगवेगळ्या विषयांना चारोळी स्वरुपात बांधून तरीही त्याद्वारे सांगण्याचे काय हे कळत नाही, अर्थात माझी आकलन शक्ती कमी पडली असेल
अश्या प्रकारच्या कविता हिंदीत पूर्वी अमीर खुसरो यांनी लिहिल्या होत्या. त्यात वेगवेगळ्या बाबीत असलेली निसबत (समानता) दाखविली जात होती. तोच प्रकार मराठीत; अमीर खुसरो यांचे एक उद:
बादशाह और मुर्ग (कोंबडा) में क्या निसबत है.
दोनों ताज पहनते हैं.
तसेच चातक, मीरा, धरती आणि बळीराजा यात एक समानता आहे, ती म्हणजे ते सर्व प्रेमाच्या वर्षावाची आसुसलेल्या डोळ्यांनी वाट पाहत आहे.
राव इतक्या वेगवेगळ्या
अश्या प्रकारच्या कविता हिंदीत
खुलासा केल्यावर अगदी भावली
छानच!
सुरेख कविता. कविता मांडण्याची
वाह!
धन्यवाद पैसा ताई.
खुलाश्यानंतर आवडली आधी समजलीच