‘केजरीवाल सरकार का पहला घोटाला ।’
‘केजरीवाल के प्याज ने दिल्लीवालों को रुलाया ।’
‘केजरीवाल सरकार ने प्याज से मुनाफा कमाया ।’
या अशा बातम्या काल पाहिल्याच असतील तुम्ही.
आजकाल मीडियाची विश्वासार्हता अशीही मायनसमध्येच गेलेली आहे, त्यामुळे तुम्ही बातमीकडे दुर्लक्ष केले असेल तर चांगलेच आहे.
पण जर तुम्हाला ही बातमी खरी वाटली असेल, तर खालील काही फॅक्ट्स बघा.
- SFAC ने नाशिकमधून १८ रूपये किलो या दराने कांदा विकत घेतला.
- त्यानंतर SFAC ने हा कांदा दिल्ली सरकारला ३२.८० रूपये किलो या दराने विकला.
- ट्रान्सपोर्टेशन आणि इतर खर्च जोडून दिल्ली सरकारला कांद्यासाठी एकंदरीत ४० रूपये प्रति किलो मोजावे लागले.
- पण दिल्लीच्या जनतेला ४० रूपयेसुद्धा द्यावे लागू नयेत म्हणून दिल्ली सरकारने १० रूपयांची सबसिडी दिली.
- आणि शेवटी दिल्लीच्या जनतेला हा कांदा ३० रूपये किलो दराने विकल्या गेला.
गणिताचा आणि माझा ३६ चा आकडा आहे, तेव्हा तुम्हीच कॅल्क्युलेट करून बघा, कोणाला फायदा झाला आणि कोणाला नुकसान.
बाय द वे, SFAC (लघु कृषक कृषी व्यापार संघ) ही संस्था केंद्र सरकारचीच संस्था आहे.
आणि काल दिवसभर वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर येऊन दिल्ली सरकारला शिव्या घालणारे, नाफेडच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर असलेले श्री. अशोक ठाकूरसुद्धा भाजपाचेच आहेत. (ते स्वतः हे अभिमानाने सांगत असतात.)
असो.
या निमित्ताने का होईना, सगळ्या भारताला कळाले की दिल्ली सरकार फक्त ३० रूपयांना कांदा विकत आहे.
तोंडावर आपटणे हा छंदच झालाय सध्या जुमला पार्टीचा.
काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या विषयावरसुद्धा आम आदमी पार्टीच्या सरकारलाच जबाबदार ठरवण्याचा प्रयत्न केला होता मीडियाने.
वास्तविक पाहता डेंग्यू-मलेरियासारखे आजार पसरू नयेत म्हणून औषधांची फवारणी करणे हे पालिकेचे काम असते, जी कित्येक वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात आहे.
डेंग्यूशी लढण्यासाठी दिल्ली सरकारने ५५ नवीन क्लिनिक सुरू केले आहेत जे रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा चालु राहतील, सगळ्या दवाखान्यांना ताकीद दिली आहे की डेंग्यूच्या वेगवेगळ्या टेस्ट्ससाठी ६०० रूपयांच्या वर कोणत्याही दवाखान्याने चार्ज करू नये, दवाखान्यांमध्ये बेड्सची संख्या वाढवली आहे, ऍंटीकरप्शन हेल्पलाईनवर डेंग्यूसंबंधित काही समस्या असतील तर त्यासुद्धा सोडवण्यात येत आहेत.
आम आदमी पार्टी हे सगळे करत असतांना केंद्र सरकार दिल्लीच्या उपराज्यपालांच्या मार्फत ऑर्डर काढून ‘आप’च्या कामात अडथळे आणत आहे.
तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचे हे ऑलरेडी ठरलेले आहे.
भक्त बिचारे त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात.
तुमच्यापर्यंत आलेल्या माहितीवर डोळे बंद करून विश्वास ठेवायचा की सुशिक्षित असल्याचा फायदा घेऊन स्वतः माहितीची शहानिशा करून घ्यायची हे तुमचे तुम्ही ठरवा.
हिटलरच्या गोबेल्समध्ये आणि आजच्या भक्तांमध्ये जास्त फरक नाहीये.
उलट त्याकाळी गोबेल्सकडे मर्यादित साधने होती आणि आज भक्तांकडे विकासाचे गाजर आहे, फोटोशॉप आहे, जी हुजूरसारखी न्यूज चॅनल्स आहेत, IT Cell कडून मिळणारा चांगला पगार आहे.
अजून काय पाहिजे ?
खरंच, गोबेल्स वरून बघत असेल तर त्याला हेवा वाटत असेल भक्तांचा.
अवांतर : मी दिलेली माहिती चुकीची असेल, तर कृपया खरी माहिती कळवा.
एक्स्ट्रा अवांतर : गोबेल्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी ...
http://www.history.com/topics/world-war-ii/joseph-goebbels
वर्गीकरण
वाचने
15773
प्रतिक्रिया
77
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजकाल मीडियाची विश्वासार्हता अशीही मायनसमध्येच गेलेली आहे
+११११
In reply to आजकाल मीडियाची विश्वासार्हता अशीही मायनसमध्येच गेलेली आहे by होबासराव
हिटलरच्या गोबेल्समध्ये आणि
श्रीगुरुजी
In reply to हिटलरच्या गोबेल्समध्ये आणि by श्रीगुरुजी
राजकीय संस्थळ
+१
In reply to राजकीय संस्थळ by कपिलमुनी
वेगळा धागा का???????
कथा अकलेच्या कांद्याची
हम्म
विकासाच्या गाजराचा हलवा
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
माई री मै कासे कहूं
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
असे ह्यांचे मत
अम्मळ अश्लील प्रतिसाद. ;)
In reply to असे ह्यांचे मत by होबासराव
होबासराव हे आपली उमरीच्या
In reply to अम्मळ अश्लील प्रतिसाद. ;) by प्यारे१
होबासराव हे आपली उमरीच्या चौकातली पोट्टेशाही कायले भाईर काढता!!!
In reply to होबासराव हे आपली उमरीच्या by कैलासवासी सोन्याबापु
अवांतर : मी दिलेली माहिती
दोन पट्टी च्या अंधभक्त
बाप्पूसो
In reply to दोन पट्टी च्या अंधभक्त by कैलासवासी सोन्याबापु
साफा पसरला आहे ! शिटा रिज़र्व
In reply to बाप्पूसो by नाखु
आलोच पॉपकॉर्न घेवून .....
In reply to बाप्पूसो by नाखु
काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या
पुरावे तर बैलगाडी भरुन होते,
In reply to काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या by श्रीगुरुजी
पुण्यात सकाळ किंवा मटासारख्या
पुण्यात सकाळ किंवा मटासारख्या
हेच
In reply to पुण्यात सकाळ किंवा मटासारख्या by फुलथ्रॉटल जिनियस
पूर्ण बहुमताचा अहंकार डोक्यात
In reply to हेच by माईसाहेब कुरसूंदीकर
कमाल आहे. माई नानाचं कौतुक
In reply to हेच by माईसाहेब कुरसूंदीकर
पाहिली गोष्ट दिल्लीत दररोज
पण या वेळीतिन्ही नगर निगमचा
का अजुन धागे काढुन स्वतःची
असे कसे बोलता?
In reply to का अजुन धागे काढुन स्वतःची by मृत्युन्जय
बापरे!
In reply to असे कसे बोलता? by गॅरी ट्रुमन
ह्याच
In reply to असे कसे बोलता? by गॅरी ट्रुमन
व्यापम घोटाळा
In reply to ह्याच by माईसाहेब कुरसूंदीकर
धन्यवाद
In reply to व्यापम घोटाळा by बोका-ए-आझम
एकाच माळेचे मणी?
In reply to धन्यवाद by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
In reply to एकाच माळेचे मणी? by बोका-ए-आझम
ते गिरिष बापटचे विधान,कर्नाटक
In reply to एकाच माळेचे मणी? by बोका-ए-आझम
नारायण दत्त तिवारीचे
In reply to ते गिरिष बापटचे विधान,कर्नाटक by फुलथ्रॉटल जिनियस
भाजपच्या नेत्यांनीही
In reply to ते गिरिष बापटचे विधान,कर्नाटक by फुलथ्रॉटल जिनियस
का अजुन धागे काढुन स्वतःची
In reply to का अजुन धागे काढुन स्वतःची by मृत्युन्जय
माई री मै कासे कहूं
दिल्लीतल्या जुगाडू
आआपचे मंत्री सोमनाथ भारती
अटक टाळण्यासाठी आआपचे मंत्री
In reply to आआपचे मंत्री सोमनाथ भारती by श्रीगुरुजी
बिग डील.
In reply to अटक टाळण्यासाठी आआपचे मंत्री by श्रीगुरुजी
सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा
In reply to बिग डील. by अर्धवटराव
पेडगावचे गोबेल्स
+१
In reply to पेडगावचे गोबेल्स by रमेश आठवले
ऐकावे ते नवलच!
धाग्याचे नाव सार्थ
In reply to ऐकावे ते नवलच! by श्रीगुरुजी
>>> १. ही बातमी लिहिणारे शेखर
In reply to धाग्याचे नाव सार्थ by नांदेडीअन
हम्म
हे शेखर घोष दुसरेच आहेत.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
ते शीला दिक्षितांविरुद्धच्या
ते शीला दिक्षितांविरुद्धच्या
In reply to ते शीला दिक्षितांविरुद्धच्या by अनुप ढेरे
खाली काही बातम्यांची लिंक
In reply to ते शीला दिक्षितांविरुद्धच्या by नांदेडीअन
आजच - १ आॅक्टोबरच्या टाइम्स आॅफ इंडियामध्ये
In reply to ते शीला दिक्षितांविरुद्धच्या by नांदेडीअन
आआप हा पक्ष म्हणजे
In reply to आजच - १ आॅक्टोबरच्या टाइम्स आॅफ इंडियामध्ये by बोका-ए-आझम
जनसंघाचा
In reply to आजच - १ आॅक्टोबरच्या टाइम्स आॅफ इंडियामध्ये by बोका-ए-आझम
काही बाबतीत आआप एकमेवाद्वितीय आहे.
In reply to जनसंघाचा by माईसाहेब कुरसूंदीकर
पण नांदेडिअन भाऊ
ही २० ऑगस्टची बातमी - "Arvind
आणि पुन्हा एकदा आजचीच ताजी
In reply to ही २० ऑगस्टची बातमी - "Arvind by श्रीगुरुजी
कुठे गेले आपबेल्स?
ह्या आपवाल्यांचे म्हणजे ना...
हा करपलेल्या भाताचा दृष्टांत
In reply to ह्या आपवाल्यांचे म्हणजे ना... by तर्राट जोकर
नांदेडियन, करपलेल्या भातातही
नांदेडियन, करपलेल्या भातातही काही शितं नीट शिजलेली असतात. म्हणून आपण सुगरण आहोत असा दावा कुणी करू जाइल तर त्याला काय म्हणतात माहीती आहे का...?हा... हा... इथे नांदेडियन स्वतः झाकण उघडूनही न बघता; "बघा, बघा, किती रुचकर भात !" असं म्हणत भाताचे पातेले वाचकांसमोर भिरकावताना सतत दिसत आहेत ! मग इतरांनी पातेले उघडून आतला खरा पदार्थ दाखवला की गायब होतात आणि थोड्या वेळाने दुसरा एखादा नवीन धागा काढून हरदासाची कथा मूळपदावरून सुरू करतात असेच दिसत आहे. मतितार्थ : १. "जनता गाढव असते व एखादी चूक गोष्ट उच्च स्वरात दहादा सांगून जनतेला उल्लू बनवता येते, या जुन्या भारतीय राजकारणातील वस्तूस्थितीचे दिवस जात आहेत आणि आंतरजालावरून थोडेसे संशोधन करून विरोधक आपल्या चुकीच्या दाव्यांचे पितळ उघडे पाडू शकतात" हे उघड सत्य जाणण्याची समज अजूनही बर्याच समर्थक/चेले/भक्त/गुलाम (हवा तो पर्याय उचला) यांच्यात विकसित झालेली दिसत नाही. २. भूतकालातल्या अनुभवावरून, सदर धाग्यातला राम संपला असून आपवर लवकरच एक नवीन धागा निघेल, असा अंदाज आहे... पण आळवलेला सूर अथवा तो आळवण्याची पद्धत "विकसित" असेलच याची खात्री नाही. तेव्हा तो वाचकांनी आपापल्या जबाबदारीवर वाचावा, असा फुकटा सल्ला द्यावासा वाटतो. ३. खुद्द 'आप'च्या नेत्यांचे स्वतःच्या कृतीने 'आप'ची छबी खराब करण्याचे प्रयत्न कमी पडताहेत, अश्या समजुतीने आपसमर्थक अश्या कारवायांनी ते सत्कार्य पुढे नेत आहेत, असा दाट संशय येत आहे ! ;) :)केजरीवाल कबुली
पदाच्या मर्यादा
In reply to केजरीवाल कबुली by रमेश आठवले
>>> केजरीवाल यांनी ३०
धन्यवाद
In reply to >>> केजरीवाल यांनी ३० by श्रीगुरुजी
हा केजरीवाल नेहमी असा आचरट्पणा का करतो.....
केजरीवाल एक नवीन अनुचित
अखिलेश यादव तिथे न जाण्याचं कारण
In reply to केजरीवाल एक नवीन अनुचित by श्रीगुरुजी
(No subject)
केजरीवाल म्हणजे धोत्रीतील
केजरीवालांनी दुसर्यांदा