गेल्या काहि दिवसात मैत्रीशी संबधीत काहि धागे मि.पा. वर वाचावयास मिळाले आणी बरेच दिवस तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असे वाटत असलेली एक गोष्ट लिहायची प्रबळ इच्छा झाली.
गोष्ट तशी जुनी म्हणजे महाभारतातील आहे, आपल्या पैकी बर्याच लोकांना माहितीही असेल.
म्रुत्युंजय कर्ण एकदा सुयोधनाला (ह्याला आपण दुर्योधन या नावाने ओळखतो) भेटण्यासाठी त्याच्या महालात गेला होता, काही महत्वाच्या कामानिमित्त तेंव्हा सुयोधन बाहेर गेला होता व त्याला येण्यास थोडा अवधी लागणार होता. मित्राची वाट बघत बसलेल्या कर्णास सुयोधन पत्नी भानुमती हिने बुद्धिबळ खेळण्याचा आग्रह केला. झाले खेळ चालु झाला, काहि वेळातच २/३ चालीत कर्ण जिंकणार हे स्पष्ट झाले, हार हा शब्द माहित नसलेली भानुमती आता मात्र भांबावली आणी कामाचा बहाणा करुन जायला लागली. आयुष्यात अनेक लोकांनी कर्णाकडे पाठ फिरवली होती त्याचा अपमान केला होता, आता विजयाच्या या क्षणी सुद्धा भानुमती कडुन मिळणारी हि वागणुक पाहुन कर्ण काहिसा संतापला आणी त्यानी रागाच्या भरात भानुमतीला हाताला धरुन खाली बसवायचा प्रयत्न केला. ह्या गडबडित भानुमती कर्णाच्या अंगावर पडली आणी तिच्या गळ्यातिल अत्यंत मौल्यवान अशी मौतिक माला ( मोत्यांची माळ) तुटुन तिचे मोती सर्वत्र विखुरले, आणी त्याच क्षणी सुयोधन महालात प्रवेश करता झाला. विचार करा आपली सुंदर पत्नी आपल्याच मित्राच्या (ज्याच्या सौंदर्याची, देखणेपणाची, विरतेची चर्चा सर्वत्र आहे) अंगावर पडलेली आहे, तिच्या गळ्यातिल माला तुटुन सर्वत्र मोती विखुरले आहेत हे पाहुन एखद्या संयमी पुरुषोत्तम हि शंकेने ग्रासला गेला असता त्यानी मनाचा काहि गैरसमज करुन घेतला असता. पण त्यांना या अवस्थेत बघुन सुयोधनानी कपाळाला हात लावला आणी हसत हसत म्हणाला "अरे काय रे तुम्ही दोघे ? येव्हडे मोठे झालात पण तुमच्यातील दंगेखोर लहाणपणा मात्र गेला नाही. येव्हड्या मुश्किलीनी घडवुन घेतलेली माळा सुद्धा तुमच्या दंगा मस्तीत तुटली बघा." असे म्हणुन तो सुर्हुद, तो मित्रोत्तम स्वत: खाली बसुन मोती वेचायला लागला.
प्रतिसाद अपेक्षा :- UUU
वाचने
11676
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरी मैत्री
>>ज्या
In reply to खरी मैत्री by शेखर
अधिक १
In reply to खरी मैत्री by शेखर
चांगली कथा
हल्ली
In reply to चांगली कथा by अवलिया
हल्ली
In reply to हल्ली by टारझन
गुपचुप णिशेद
In reply to हल्ली by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्म्म्म्म
ही कथा
बाळबोध
माझं मत
In reply to बाळबोध by भडकमकर मास्तर
माझेही मत
In reply to माझं मत by ३_१४ विक्षिप्त अदिती
जर पहिले
In reply to माझेही मत by लिखाळ
जॅक
मला नाही
In reply to जॅक by विनायक प्रभू
मला वाटले
+१
In reply to मला वाटले by विनायक प्रभू
अहो अवलिया
In reply to +१ by अवलिया
एक प्रश्न
महाभारत
In reply to एक प्रश्न by विकास
नसावे
In reply to महाभारत by अवलिया
परत मुळ
In reply to नसावे by सुनील
ठ्ठो..
In reply to परत मुळ by अवलिया
तेच म्हणणे होते...
In reply to नसावे by सुनील
मैत्रीचा
महाभारत
In reply to मैत्रीचा by कवटी
मला नाही वाटत
In reply to महाभारत by अवलिया
महाभारत
In reply to महाभारत by अवलिया
माझ्या
In reply to महाभारत by कवटी
तात्या
In reply to माझ्या by अवलिया
कशाला
In reply to तात्या by कवटी
ऑफिशियल
In reply to कशाला by अवलिया
हो पण
In reply to ऑफिशियल by विनायक प्रभू
समाज
In reply to हो पण by अवलिया
मास्तर विष
In reply to समाज by विनायक प्रभू
मी
In reply to मास्तर विष by अवलिया
१३ का १४
१४ वर्षे
In reply to १३ का १४ by विनायक प्रभू
लगेच
In reply to १४ वर्षे by अवलिया
प्रकाटाआ
दुर्योधन
हो. आणि आपण
In reply to दुर्योधन by विनायक प्रभू
अर्जुन?
नाही. कौरवा
In reply to अर्जुन? by विनायक प्रभू
वाद
वाईफला
क्रेडीट
विचार करा
आईशप्पथ्थ.....
In reply to विचार करा by विसोबा खेचर
कस्सला ज ह
In reply to आईशप्पथ्थ..... by धमाल मुलगा