शितोळे (शतशब्द्कथा)
''कुठे चालले ? सातारा का?''
''नाई सांगलीला'' .
''अरे वा ! मी पण !''
'त्यात काय अरे वा ?'
बाबासाहेब वैतागले. डोळे मिटून बसले .
''तुम्हाला प्रवासात झोप येते? ''
''हं ''
''बरंय बाबा !''
शेजारचा प्रवासी सतत काहीबाही बोलत होता.
जरा डुलकी आली की नवा विषय काढून बोलत राही.
भिडस्तपणामुळे बाबासाहेब त्याला 'गप्प बसा 'म्हणत नव्हते .
''हल्ली लोकांना ना, कशाचाही कौतुक ! कुठलंच क्षेत्र चुकलं नाही - नाही का?''
''हं !''
''आता बघा, लोकं शितोळे- शितोळे करून रांगा लावतात, काय त्या मिठाईत येव्हढं ?
पुणेकरांचं एकेक फ्याड नुसतं !''
''अहो, क्वालिटी आहे तशी - साठ वर्षं त्याच धंद्यात आहेत .
लोकं उगाच नाही रांगा लावत!''
''तुम्हाला कस्काय म्हाईत ?''
''मग कुणाला माहीत असणार? ''मीच बाबासाहेब शितोळे !''
याद्या
3886
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
''आता बघा, लोकं शितोळे-
:)
अगदी अगदी.
In reply to :) by मांत्रिक
=))
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
हो ना.
In reply to =)) by पैसा
इतके वाईट असतात?
In reply to हो ना. by प्रचेतस
इतके वाईटही नसतात अगदी मात्र
In reply to इतके वाईट असतात? by बोका-ए-आझम
सातार्याचा सर्वात भारी मोदी
In reply to इतके वाईटही नसतात अगदी मात्र by प्रचेतस
दोन्हीकडचे पेढे खाल्लेत.
In reply to सातार्याचा सर्वात भारी मोदी by मांत्रिक
पेढे
In reply to दोन्हीकडचे पेढे खाल्लेत. by प्रचेतस
सहमत.
In reply to पेढे by नाखु
.
:)
अजून छान जमवता आली असती. पण
मस्तं खुसखुशीत कथा. आवडली.
भेजा फ्राय आठवला
सर्वांना धन्यवाद.
चितळें ची आंबा बर्फी... वाह..