मला पुर्ण कल्पना आहे की मी हा धागा चुकीच्या फोरम वर टाकत आहे .
आमचे येथील कंपुबाज मित्र क्राऊडोफोबियाक , स्वमतांध दांभिक ,टनाटनी, अभ्यासु , मुंबैकर चाकरमाने , आणि प्रापंचिक सांसारिक आहेत , इतर ओळखीचे मिपाकर लोकही ज्येष्ठ नागरिक किंव्वा काथ्याकुटविशारद किंवा अध्यात्मिक तत्वज्ञ किंव्वा डु आयडी किंव्वा फिलॉसोफर्स वगैरे आहेत .... पण तरीही वचने किं दरिद्रता म्हणुन आपले विचारत आहे
ह्या लिन्कवर थोडीफार माहीती मिळाली आहे : http://in.bookmyshow.com/concerts/sunburn/goa/
यंदा गोव्याला सनबर्न- २०१५ फेस्टीवलला जायचे का ?सनबर्न हा ख्रिसमस नंतर होणारा एक एलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टीव्हल आहे जो की २००७ साला पासुन होत आहे . ह्या वर्षी २७ डिसेंबर ते ३० डिसेंबर ला गोव्या मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे . ( मलाही ह्या फेस्टीवल चा फर्स्ट हॅन्ड एक्ष्पीरीयन्स नाही ,विकीपीडीयावरही अत्यल्प माहीती उपलब्ध आहे , पण जितके ऐकले आहे त्यावरुन तरी प्रचंड एक्स्यायटींग वाटत आहे.)
ह्या लिन्कवर थोडीफार माहीती मिळाली आहे : http://in.bookmyshow.com/concerts/sunburn/goa/
कोणी इन्टरेस्टेड आहे का जीवाचा गोवा करायला ?
वाचने
3234
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
लै डँजर
खरे आहे
In reply to लै डँजर by पैसा
मी अमेरिकेत गेलो होतो तेव्हा ...
इलेक्ट्रॉनिक म्युझिकचा थोडासा का होईना पण अनुभव घेतला आहे , मस्त आपल्याला तरी आवडली होती ती पार्टी ! बाकी तिथल्या ड्रग्ज ब्रष्टाचार क्राईम्स विषयी बर्यापैकी कल्पना आहे पण हे सारे तर सर्वत्रच चालते की ! ह्याला भीतभीत किती दिवस जगणार ? म्हणुनच जे होईल ते होईल असा अॅटीट्युड ठेवलाय अता ! live everyday as if it was your last ! मिपावरुन किती जण येतील माहीत नाही . ऑफीसातील बरेच जणांनी स्पॉन्टॅनियसली निर्णय घ्यायचा ठरवलाय . इतर कंपुतील लोकांनाही विचारले आहे ! बघुया कसे जमते ते !ड्रग्ज मुबलक मिळतात असे ऐकून
In reply to लै डँजर by पैसा
ते तुमचे क्राऊडोफोबियाक मित्र
मला पुर्ण कल्पना आहे की मी हा
Not my music .. and empty pocket!
मौज
In reply to Not my music .. and empty pocket! by हेमन्त वाघे