दोन मित्र जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक मोत्यांची माळ सापडते. ते दोघे माळेतील मोती समान वाटून घेतात
पण १ मोती उरतो . नंतर तिसरा माणूस येतो परत समान वाटप होते १ मोती उरतो , चौथा माणूस येतो ,पाचवा येतो ,सहावा माणूस येतो तरीही प्रत्येक वेळी
१ मोती उरतो शेवटी सातवा माणूस आल्यावर समान वाटप होते आणि एकही मोती उरत नाही
तर आता सांगा माळेत एकूण मोती किती ?
तुमच्याकडे १,२,५,१०,२० व ५० च्या अनेक नोटा आहेत आणि तुम्हाला दुकानदाराला १०० रुपये द्यायचे आहेत
तुम्ही एकूण १० नोटा द्यायच्या आहेत पण १० च्या १० नोटा द्यायच्या नाहीत व एकूण नोटा १० च दिल्या पाहिजेत
कमी किंवा जास्त नाही
तर आता सांगा तुम्ही १०० रुपये कसे देणार ?...
(प्रत्येक मूल्याची नोट वापरली पाहिजे अशी अट नाही )
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
54542
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
२७३
२७३
२७३
३२३
६७
काल एकानी आठवीच्या गणिताचा
सहा चेंडूंच्या कोड्याचे उत्तर
In reply to काल एकानी आठवीच्या गणिताचा by दिवाकर कुलकर्णी
काल एकानी आठवीच्या गणिताचा
जबरा..
In reply to काल एकानी आठवीच्या गणिताचा by दिवाकर कुलकर्णी
उत्तर ...
In reply to जबरा.. by योगी९००
हे नवं कोडं
अजून एक कोडे-----एकूण वर्गणी किती जमा?
टंकणे
विषय:
नवीन कोडे!
सुंदर कोडे.
In reply to नवीन कोडे! by दिपोटी
उत्तर बरोबर नाही!
In reply to सुंदर कोडे. by कानडाऊ योगेशु
सेकंड हेविएस्ट चेंडुला
In reply to उत्तर बरोबर नाही! by दिपोटी
हां, अब ठीक हैं ... अब ठीकहैं ।
In reply to सेकंड हेविएस्ट चेंडुला by कानडाऊ योगेशु
अजून उत्तर नाही?!
In reply to नवीन कोडे! by दिपोटी
1 ते 64 या क्रमानं 1-2,2-3
In reply to अजून उत्तर नाही?! by दिपोटी
वर कानडाऊ योगेशु यांनी दोन प्रतिसादात मिळून उत्तर दिले आहे.
In reply to 1 ते 64 या क्रमानं 1-2,2-3 by प्यारे१
हे कोडो जरा अवघड आहे
अवघड आहे खरे ...
In reply to हे कोडो जरा अवघड आहे by दिवाकर कुलकर्णी
हार्मोनियम च्या कोड्याचे
'हार्मोनियम'चे कोडे
In reply to हार्मोनियम च्या कोड्याचे by असंका
आत्ता कळलं....छानच सांगितलंत.
In reply to 'हार्मोनियम'चे कोडे by दिपोटी
अजुन एक
उत्तर ...
In reply to अजुन एक by राजाभाउ
सर्व डिस्पेसरमधून १ ते ७ या
हे बर नव्हं
:-))
In reply to हे बर नव्हं by दिवाकर कुलकर्णी
:))
In reply to हे बर नव्हं by दिवाकर कुलकर्णी
बरोबर !!!
अजुन एक
सुट्केस अशीच कुलुप लावुन
In reply to अजुन एक by राजाभाउ
बरोबर आहे.
In reply to सुट्केस अशीच कुलुप लावुन by कानडा
बरोबर..
In reply to सुट्केस अशीच कुलुप लावुन by कानडा
मित्राला तुम्हाला एक कुलुप
In reply to अजुन एक by राजाभाउ
ब्रोबर आहे
६४ चेंडंू चं कोडं ७१ वजनात मी
वर कानडाऊ योगेशु यांनी दोन प्रतिसादात मिळून उत्तर दिले आहे.
In reply to ६४ चेंडंू चं कोडं ७१ वजनात मी by दिवाकर कुलकर्णी
मनरंगजी
गणेश उत्सव वर्गणी कोडया चे
६४ चेडूचे उत्तर चूक आहे ,समजा
येथे पहा!
In reply to ६४ चेडूचे उत्तर चूक आहे ,समजा by दिवाकर कुलकर्णी
७७ मनी असतात
मनी
आणखीन् एक नवीन कोडे
केस कापायचा वेल १० , ११
एकुण वेळ ३० मिनिटे
In reply to केस कापायचा वेल १० , ११ by दिवाकर कुलकर्णी
बरोबर !
अजून एक नवीन कोडे
३०१ मोती