दोन मित्र जंगलातून जात असतात. वाटेत त्यांना एक मोत्यांची माळ सापडते. ते दोघे माळेतील मोती समान वाटून घेतात
पण १ मोती उरतो . नंतर तिसरा माणूस येतो परत समान वाटप होते १ मोती उरतो , चौथा माणूस येतो ,पाचवा येतो ,सहावा माणूस येतो तरीही प्रत्येक वेळी
१ मोती उरतो शेवटी सातवा माणूस आल्यावर समान वाटप होते आणि एकही मोती उरत नाही
तर आता सांगा माळेत एकूण मोती किती ?
तुमच्याकडे १,२,५,१०,२० व ५० च्या अनेक नोटा आहेत आणि तुम्हाला दुकानदाराला १०० रुपये द्यायचे आहेत
तुम्ही एकूण १० नोटा द्यायच्या आहेत पण १० च्या १० नोटा द्यायच्या नाहीत व एकूण नोटा १० च दिल्या पाहिजेत
कमी किंवा जास्त नाही
तर आता सांगा तुम्ही १०० रुपये कसे देणार ?...
(प्रत्येक मूल्याची नोट वापरली पाहिजे अशी अट नाही )
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
54542
प्रतिक्रिया
124
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोडी सोडवा
४९ मोती. सातने भाग जाणारी अशी
हो पण ५ * ९ = ४५ मग १च मोती
In reply to ४९ मोती. सातने भाग जाणारी अशी by एस
मला वाटतं ५ जणांत वाटल्यावर १
In reply to हो पण ५ * ९ = ४५ मग १च मोती by मांत्रिक
नाही ५ जणात समान वाटप
In reply to मला वाटतं ५ जणांत वाटल्यावर १ by मांत्रिक
दहाच्या नोटा नाही चालत हो
सोप्प आहे!
माझं चुकलं
हे घ्या अजुन एक
कायप्पाकडून साभार
In reply to हे घ्या अजुन एक by योगी९००
मोत्याच्या कोड्यात गल्लत
४९ मोती हे चुकीचे उत्तर
४९ मोती हे चुकीचे उत्तर आहे
In reply to ४९ मोती हे चुकीचे उत्तर by _मनश्री_
सोप्प!
बरोबर..
In reply to सोप्प! by दिवाकर कुलकर्णी
७२१ मोती. सोडऊन बघा आणि सांगा
बरोबर आहे. ३०१ पण चालतं जर
In reply to ७२१ मोती. सोडऊन बघा आणि सांगा by संजय पाटिल
बरोबर आहे तुमचं उत्तर
In reply to बरोबर आहे. ३०१ पण चालतं जर by संजय पाटिल
कसे काय बरे? जर ४९ मोती
In reply to बरोबर आहे तुमचं उत्तर by _मनश्री_
मोत्याचे कोडे
४९ मोती हे चुकीचे उत्तर आहे
माझे कोडे
हे कोडं आहे की चेष्टा?
In reply to माझे कोडे by दिवाकर कुलकर्णी
२ २ ९. घर नं १३
In reply to माझे कोडे by दिवाकर कुलकर्णी
९२२ आणि ३१ पण चालेल काय?
In reply to २ २ ९. घर नं १३ by अनुप ढेरे
अहो पण "माझी मोठी मुलगी
In reply to ९२२ आणि ३१ पण चालेल काय? by प्यारे१
९ वर्षांची मुलगी हार्मोनियम
In reply to अहो पण "माझी मोठी मुलगी by जव्हेरगंज
एकच मोठी मुलगी आहे(जुळ्या
In reply to अहो पण "माझी मोठी मुलगी by जव्हेरगंज
घ्या आणखी १ कोड
मुळ संख्या 104
In reply to घ्या आणखी १ कोड by _मनश्री_
३०६
In reply to घ्या आणखी १ कोड by _मनश्री_
पुन्हा सोप्प!
नाही कारण बाकीच्या दोन
In reply to पुन्हा सोप्प! by दिवाकर कुलकर्णी
चूक
बरोबर
In reply to चूक by दिवाकर कुलकर्णी
301 हे उत्तर आहे.
In reply to चूक by दिवाकर कुलकर्णी
माझं कोडं
..
आत्ताचे वय माणुस 50
In reply to .. by _मनश्री_
मोत्याच्या कोड्यातच...
७ बी ८ वी बीजगणीताचा तास चालु
In reply to मोत्याच्या कोड्यातच... by चांदणे संदीप
...
गणित करायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद!!
हे घया उत्तर
बरोबर
In reply to हे घया उत्तर by दिवाकर कुलकर्णी
माझं कोडं
आपल्याला हे नापास !
३० व १५
टायपिंग चुकले
...
१२-१५
In reply to ... by _मनश्री_
६,६,१ नसावीत
बरोबर. म्हणून २ २ ९
In reply to ६,६,१ नसावीत by स्वप्नज
९,४,१
In reply to बरोबर. म्हणून २ २ ९ by अनुप ढेरे
अब बस भी करो. ;)
In reply to ९,४,१ by चाणक्य
तेच म्हणतो आता वरिल कोड्यात
In reply to अब बस भी करो. ;) by प्यारे१
शेवटी सांगितलंय बघा एका
In reply to तेच म्हणतो आता वरिल कोड्यात by प्रमोद देर्देकर
९,४,१ असते तर अजून एका क्लु
In reply to ९,४,१ by चाणक्य
७ बी ८ वी बीजगणीताचा तास चालु
हाहाहाहा
In reply to ७ बी ८ वी बीजगणीताचा तास चालु by संजय पाटिल
बरोबर उत्तर कोणते?
घराचा नंबर असा आहे की
In reply to बरोबर उत्तर कोणते? by दिवाकर कुलकर्णी
ती माहिती कोड्यात आहे
आणखी एक कोडे
९५
In reply to आणखी एक कोडे by गॅरी ट्रुमन
सुधारणा
In reply to ९५ by नया है वह
कोड्याचे उत्तर
In reply to सुधारणा by नया है वह
दंडवत स्विकारा...!!
In reply to कोड्याचे उत्तर by गॅरी ट्रुमन
.
२७३