लेखकमुक्त विहारियांनी गुरुवार, 17/09/2015 07:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो,
कसे आहात?
आज आपल्या लाडक्या "मिपाचा" वाढदिवस.
माझ्या कडून मिपाचे अभिष्टचिंतन.
रोज मिपावर चक्कर टाकू या आणि मिपा=धर्म सार्थकी लावू या.
आपलाच,
(कट्टर मिपाकर) मुवि.
(आजकाल आम्ही जास्त खुमासदार लिहू शकत नाही.)
प्रतिक्रिया
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
मिपाला वाढदिवसाच्या हर्दिक
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मिसळपावला वाढदिवसाच्या
उशीर झाला तरीहि वाढ दिवसाच्या
(No subject)
गSSणपती बाप्पा मोSSSरया..