✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.....

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 09/17/2015 - 07:14  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? आज आपल्या लाडक्या "मिपाचा" वाढदिवस. माझ्या कडून मिपाचे अभिष्टचिंतन. रोज मिपावर चक्कर टाकू या आणि मिपा=धर्म सार्थकी लावू या. आपलाच, (कट्टर मिपाकर) मुवि. (आजकाल आम्ही जास्त खुमासदार लिहू शकत नाही.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
35102 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

मिपा संघटना किंवा पक्ष बनतोय

प्यारे१
गुरुवार, 09/17/2015 - 15:29 नवीन
मिपा संघटना किंवा पक्ष बनतोय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाजी

होय. साहित्य संपादक

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/17/2015 - 16:11 नवीन
होय. साहित्य संपादक प्रदेशाध्यक्ष असणारेत. तिकिटविक्री चालु आहे. बॅगा घेउन येणे ;) ;)!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

बॅगा ठेवण्यास

नाखु
गुरुवार, 09/17/2015 - 16:14 नवीन
जागा दिली जाईल याची नोंद. चि(क)टव्णीस. संस्था की संघटना की पक्ष की स्नेहपरीवार याबाब्त काहेच माहीती नसल्यामुळे न अडलेला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

याला म्हणायचं मिपाप्रतिसाद! ;

प्यारे१
गुरुवार, 09/17/2015 - 16:17 नवीन
याला म्हणायचं मिपाप्रतिसाद! ;) आम्ही पक्षप्रमुखांशी थेट भेट घेऊन काय ते ठरवू. बडवे (ब बबन) बाजूलाच राहु देत. (हलके घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

त्याना वाढदिवस कट्टा म्हणायच असेल

होबासराव
गुरुवार, 09/17/2015 - 15:32 नवीन
वाढदिवस कट्टा साजरा करायला मुंबईचे शिवाजीपार्क वा पुण्याचे रेसकोर्स ही अपूरे पडावे
  • Log in or register to post comments

हार्दिक शुभेछा !!

शिवाजी नाठे
गुरुवार, 09/17/2015 - 15:58 नवीन
मिपा ला वाढदिवस च्या हार्दिक शुभेछा !! वाचन मात्र मिपाकर
  • Log in or register to post comments

होबासराव, धन्यवाद

प्रियाजी
गुरुवार, 09/17/2015 - 16:05 नवीन
हो, होबासराव, तो उल्लेख वाढ्दिवसाच्या कट्ट्यासाठीच होता. तसेच मिपाचे सभासदस्यत्व ही मिळायला लोकांना वाट पाहावी लागावी या सदिच्छेने हे वाक्यं(मिपाचं सदस्य असणं ही अभिमानाची अन लोकांच्या हेव्याची गोष्ट ठरावी) लिहिले आहे. परत कोणाची टिपण्णी अन होबासरावांना त्रास नको. मुखपॄष्ट ताजेतवाने करणारे वाटले हे लिहायला विसरले त्यासाठी आले तर प्यारेंची टिपण्णी अन होबासरावांचे भाष्य पाह्यला अन वाचायला मिळाले. मिपाकर प्रचंड कॄती शील आहेत यात शंका नाहीच.
  • Log in or register to post comments

मिपाचा नववा वाढदिवस... अभीष्टचिंतन !

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 09/17/2015 - 18:08 नवीन
नव्याची नवलाई नऊ दिवस असं न होता मिपाने नऊ वर्षे पूर्ण केली....या काळात मिपाला आणि मिपाकरांना नाकी नऊ आणणारेही बरेच भेटले असतील...... बटाट्याच्या चाळीसारखं मिपा बोलू लागलं तर काय बहार येईल !!
  • Log in or register to post comments

हार्दीक शुभेच्छा!

योगी९००
गुरुवार, 09/17/2015 - 19:04 नवीन
मिपा आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिपा आणि मिपाकरांना

सटक
गुरुवार, 09/17/2015 - 19:18 नवीन
मिपा आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा! हे संस्थळ उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहो ही मनापासूनची आशा!
  • Log in or register to post comments

मिपा आणी मिपाकरांचे

मोहन
गुरुवार, 09/17/2015 - 19:59 नवीन
मिपा आणी मिपाकरांचे वाढदिवसानिमीत्त अभिष्ट चिंतन !
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

चाणक्य
गुरुवार, 09/17/2015 - 20:57 नवीन
मिपा ला दणदणीत शुभेच्छा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

निशदे
गुरुवार, 09/17/2015 - 21:33 नवीन
मिपा म्हणजे परदेशात आपला वाटणारा मित्रच आहे. संकेतस्थळाच्या प्रगतीसाठी मनापासून शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Happy Birthday

लालगरूड
गुरुवार, 09/17/2015 - 22:07 नवीन
Happy Birthday
  • Log in or register to post comments

मिसळपाव.कॉमला वाढदिवसाच्या

रेवती
गुरुवार, 09/17/2015 - 23:39 नवीन
मिसळपाव.कॉमला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिपा आणि मिपाकरांना...

माधुरी विनायक
Fri, 09/18/2015 - 12:02 नवीन
मिपा आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या सस्नेह शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments

Happy Birthday MiPa

रुस्तम
Fri, 09/18/2015 - 12:22 नवीन
Happy Birthday MiPa
  • Log in or register to post comments

मिपा वाढदिवस

शंतनु _०३१
Fri, 09/18/2015 - 13:03 नवीन
  • Log in or register to post comments

खुप खुप शुभेछा

आनंदराव
Fri, 09/18/2015 - 14:06 नवीन
खुप खुप शुभेछा सर्व मिपाकरांना पण शुभेच्छा
  • Log in or register to post comments

मिपाला शुभेच्छा :)

विशाखा राऊत
Fri, 09/18/2015 - 14:36 नवीन
मिपाला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

समंजस
Fri, 09/18/2015 - 16:25 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा......ही वाटचाल अशीच चालू राहो ही सदिच्छा :)
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या हर्दिक

संजय पाटिल
Fri, 09/18/2015 - 16:39 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या हर्दिक शुभेछा!!!
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सोनल परब
Fri, 09/18/2015 - 16:56 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments

मिसळपावला वाढदिवसाच्या

चतुरंग
Fri, 09/18/2015 - 17:01 नवीन
शुभेच्छा! :) अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो!! :)
  • Log in or register to post comments

उशीर झाला तरीहि वाढ दिवसाच्या

विवेकपटाईत
Fri, 09/18/2015 - 19:55 नवीन
उशीर झाला तरीहि वाढ दिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/18/2015 - 20:29 नवीन
Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

गSSणपती बाप्पा मोSSSरया..

प्रसाद भागवत
Sat, 09/19/2015 - 09:49 नवीन
गSSणपती बाप्पा मोSSSरया.. वाढदिवसाच्या शुभेच्छा! संपादक मंडळींचे विषेष अभिनंदन. मिपा उत्तरोत्तर असेच वृद्धींगत होवो हिच त्या बाप्पाशी प्रार्थना.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा