✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.....

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 09/17/2015 - 07:14  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरांनो, कसे आहात? आज आपल्या लाडक्या "मिपाचा" वाढदिवस. माझ्या कडून मिपाचे अभिष्टचिंतन. रोज मिपावर चक्कर टाकू या आणि मिपा=धर्म सार्थकी लावू या. आपलाच, (कट्टर मिपाकर) मुवि. (आजकाल आम्ही जास्त खुमासदार लिहू शकत नाही.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
35102 वाचन

💬 प्रतिसाद (77)

प्रतिक्रिया

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

अभ्या..
गुरुवार, 09/17/2015 - 07:56 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. . या निमित्त कट्टर मुविना मिपाचे कट्टप्पा हां खिताब देण्यात यावा ही नम्र इनन्ती.
  • Log in or register to post comments

ही ही ही.........

एक एकटा एकटाच
गुरुवार, 09/17/2015 - 08:57 नवीन
ही ही ही.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

गणपती बाप्पा मोरया !

मदनबाण
गुरुवार, 09/17/2015 - 08:04 नवीन
गणपती बाप्पा मोरया ! मिपा आणि सर्व मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Sur Niragas Ho... :- Katyar Kaljat Ghusli
  • Log in or register to post comments

लाडक्या....

चांदणे संदीप
गुरुवार, 09/17/2015 - 08:09 नवीन
लाडक्या मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!! सर्व मिपाकरांनाही शुभेच्छा! (पार्टी वैग्रे कोण्ला विचारायच या विचारात असलेला) Sandy
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक

जेपी
गुरुवार, 09/17/2015 - 08:23 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

मिपास शुभेच्छा. या सोबतच

माहितगार
गुरुवार, 09/17/2015 - 08:31 नवीन
मिपास शुभेच्छा. या सोबतच एकाअर्थाने मराठी भाषेच्या आंतरजालावरील २०व्यावर्षाची सुरवात होते आहे. १६ सप्टेंबर गणेश चतुर्थी इ.स. १९९६ ला मायबोली या मराठी संस्थळाची सुरवात झाली होती.
  • Log in or register to post comments

मिपाला शुभेच्छा

मित्रहो
गुरुवार, 09/17/2015 - 08:38 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा गणपतीबाप्पा मोरया
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….

अनामिक२४१०
गुरुवार, 09/17/2015 - 08:44 नवीन
मिपा ला आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….
  • Log in or register to post comments

मिसळपाव ह्या अतरंगी बहुरंगी

एक एकटा एकटाच
गुरुवार, 09/17/2015 - 08:57 नवीन
मिसळपाव ह्या अतरंगी बहुरंगी व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यातले कलागुण, तुझी रसिकता दिवसेंदिवस अजुन वाढत जावी. हीच सदिच्छा.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा ! शुभेच्छा !!

उगा काहितरीच
गुरुवार, 09/17/2015 - 09:00 नवीन
शुभेच्छा ! शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/17/2015 - 09:02 नवीन
  • Log in or register to post comments

मिपा अणि मायबोलीला वादिहाशु

फुलथ्रॉटल जिनियस
गुरुवार, 09/17/2015 - 09:02 नवीन
मिपा अणि मायबोलीला वादिहाशु
  • Log in or register to post comments

फुजि....

मुक्त विहारि
गुरुवार, 09/17/2015 - 09:12 नवीन
मायबोलीचा इथे काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फुलथ्रॉटल जिनियस

इवलेसे रोप

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/17/2015 - 09:16 नवीन
इवलेसे रोप लावियले दारी (मायबोली अन मनोगत) तयाचा वेलू गेला गगनावरी (मिसळपाव) * हे माझे आकलन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तयाचा वेलू गेला गगनावरी.....

मुक्त विहारि
गुरुवार, 09/17/2015 - 09:26 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मांत्रिक
गुरुवार, 09/17/2015 - 09:03 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/17/2015 - 09:09 नवीन
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

सुहास झेले
गुरुवार, 09/17/2015 - 09:16 नवीन
मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा... गणपती बाप्पा मोरया !!!
  • Log in or register to post comments

मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/17/2015 - 09:17 नवीन
  • Log in or register to post comments

मिपाचे अभिष्टचिंतन

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 09/17/2015 - 09:19 नवीन
नवव्या वर्धापनदिनानिमित्त मिपाचे अभिष्टचिंतन. ही चळवळ उत्तरोत्तर प्रगती करत राहो ही इश्वरचरणी प्रार्थना. मिपामालक, संपादक मंडळ व तांत्रिक समिती सदस्य व सर्वसामान्य मिपाकरांचे मनःपूर्वक आभार. हा ऋणानुबंध असाच वाढत राहो ही सदिच्छा!!
  • Log in or register to post comments

रंगाण्णाशी

नाखु
गुरुवार, 09/17/2015 - 10:03 नवीन
सहमत. मिपाचा अधार वाटतो, वाटेलही आणि मिपामुळी अस्सल नमुनेही लाभले. मिपा "खुळ्यांचा" नाद लागलेला. अर्थात नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अगदी अस्सल नादखुळे णमुणे

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/17/2015 - 11:45 नवीन
अगदी अस्सल नादखुळे णमुणे मित्र म्हणुन लाभले ह्याविषयी सहमत ;)!! मिपाहितचिंतक (इथले काही लोक्स मला मिपाचिंतावर्धक म्हणतात असं ऐकुन आहे) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आठ पूर्ण झाली नव्हं?

एस
गुरुवार, 09/17/2015 - 10:09 नवीन
यत्ता दुस्रीत पास व्हऊनश्यान यत्ता तिस्रीत गेल्याबद्दल मिपाबाळाचे दणकून हाभिनंदण. अच्छा, चवथीत ग्येलं व्हय मिपा? नक्की सांगा रे! तिस्री का चवथी? वादिहाशु!
  • Log in or register to post comments

चुकुन मिपाबाळाच्या ऐवजी

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/17/2015 - 11:44 नवीन
चुकुन मिपाबाळाच्या ऐवजी आदूबाळ वाचलं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

शुभेच्छा.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 09/17/2015 - 10:14 नवीन
मिसळपाव.कॉमला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा..
  • Log in or register to post comments

गणपतीमिपा मोरया!

बोका-ए-आझम
गुरुवार, 09/17/2015 - 10:15 नवीन
जो जे वांछिल तो ते लिहो। लेखकगण॥ मिपा नामक आंतरजालीय चमत्काराला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मस्तं! मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ

पद्मावति
गुरुवार, 09/17/2015 - 10:30 नवीन
मस्तं! मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे!
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नया है वह
गुरुवार, 09/17/2015 - 10:43 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

मिपाला ननव्या वाढदिवसाच्या

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/17/2015 - 10:46 नवीन
मिपाला ननव्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा ! या छोट्या कालावधीत मिपाला अग्रगण्य आणि वाचकांचे लाडके संस्थळ बनविल्याबद्दल मिपाच्या आतापर्यंतच्या वाटचालितल्या सर्व प्रशासक-सभासद-वाचक-लेखक-शुभचिंतकांचे मनःपूर्वक अभिनंदन ! ही वाटचाल अशीच उत्तरोत्तर मराठी भाषेच्या संवर्धनाला आणि मराठी माणसाच्या आनंदाला (खारीच्या वाट्याने का होईना पण) अधिकाधीक हातभार लावत चालू राहो हीच शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

मिपाला अनेक अनेक शुभेच्छा!

लाल टोपी
गुरुवार, 09/17/2015 - 10:49 नवीन
माझ्यासारख्या असंख्य 'वाचकांना' लिहीते करणा-या मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !!

नीलमोहर
गुरुवार, 09/17/2015 - 11:27 नवीन
तुझे गीत गाण्यासाठी आम्हा सर्वांना सूर लाभू दे, एवढेच मागणे... तुझ्या ऋणातून कधीच मुक्त होऊ शकणार नाही, व्हायचेही नाही, असाच लोभ कायम रहावा हीच विनंती...
  • Log in or register to post comments

मिपाला ८ वाढदिवसाच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 09/17/2015 - 11:46 नवीन
मिपाला ८ वाढदिवसाच्या शुभेच्छा!! मिपाचा हा परिवार असाचं वाढत जावो हि गणरायाचरणी प्रार्थना :)
  • Log in or register to post comments

हॅपी बर्थडे मिपा!!

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 09/17/2015 - 11:57 नवीन
हॅपी बर्थडे मिपा!!
  • Log in or register to post comments

मिपाला लै म्हणजे लै शुभेच्छा. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/17/2015 - 11:57 नवीन
  • Log in or register to post comments

का हो सर. सेंचुरिचा जिम्मा

अभ्या..
गुरुवार, 09/17/2015 - 12:02 नवीन
का हो सर. सेंचुरिचा जिम्मा तुमच्याकडेच हाय काय? का आज फिर तुमपे प्यार आया है. बेहद और बेमिसाल आया है टाइप?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद पोटात माज्या माईना रं

प्यारे१
गुरुवार, 09/17/2015 - 12:07 नवीन
आनंद पोटात माज्या माईना रं माईना अशी स्थिति असू शकते. मिपा आणि मिपाकरांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

च्यायला सकाळपासून पन्नास वेळा प्रतिसाद लिहिलाय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/17/2015 - 12:20 नवीन
सालं शीर्षकच येऊ राह्यलं नुसतं. :( -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

शुभेच्छा आणि हॅट्स ऑफ फॉर

रातराणी
गुरुवार, 09/17/2015 - 11:59 नवीन
शुभेच्छा आणि हॅट्स ऑफ फॉर नीलकांत !!
  • Log in or register to post comments

कडेचा पांव

दिवाकर कुलकर्णी
गुरुवार, 09/17/2015 - 12:24 नवीन
आमच्या कोल्हापूरात कडेच्या फाकिला मिसल पांव मध्ये विशेष स्थान आहे.प्रत्येक मिपा हादणार्याला कडेचा पाव पाहिजे असतो,हे स्थान आमच्या जीवनात मिपा चे आहे/राहील
  • Log in or register to post comments

मिपा लै म्हणजे लै शुभेच्छा. आय लव यु. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 09/17/2015 - 12:30 नवीन
नीलकांतसेठ अभिनंदन. गेली आठवर्ष मिपाला उत्कृष्ट सांभाळल्याबद्दल आमचा आनंद सतत ठेवला त्याबद्दल खुप खुप आभार. आणि आपलं मनापासून अभिनंदन. मिपाच्या या प्रवासात तुम्ही मिपासाठी काय काय सहन केलं असेल ते तुम्हाला आणि देवालाच ठाऊक. तांत्रिक काम सांभाळणारे आमचे प्रशांतसेठ मिपासाठी उत्तमोत्तम ब्यानर बनविणारे मित्र अभ्या यांचेही आभार अभिनंदन. सालं आपले मिपाकर जे सतत पडिक असतात खिळवून ठेवणारे लेखन करतात सालं यांचे तर लै म्हणजे लै आभार. मिपाच्या पुढील दमदार वाटचालीच खुप खुप शुभेच्छा. अवांतर : दृपलच्या येररचेही आभार. बाबा रे जरा कमी येत जा. सालं सकाळपासून पन्नासवेळा प्रतिसाद टाकला नुसतं शीर्षकच येत होतं. तुझ्या अंगातलं हे भूत जाऊ दे हीच त्या श्रीगणेशाकडे प्रार्थना. :) -दिलीप बिरुटे (कट्टर आणि वेडा मिपाकर)
  • Log in or register to post comments

मिपाला शुभेच्छा

मी-सौरभ
गुरुवार, 09/17/2015 - 12:35 नवीन
गणपती बाप्पा मोरया
  • Log in or register to post comments

जन्मदिवसाबद्दल शुभेच्छा !

गामा पैलवान
गुरुवार, 09/17/2015 - 12:36 नवीन
मिसळपाव व सर्व रसिकांना उपाहारगृहाच्या जन्मदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा ! खवय्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ लाभोत ही श्रींच्या चरणी प्रार्थना. -गा.पै.
  • Log in or register to post comments

ओम नमो जी आद्या !

सस्नेह
गुरुवार, 09/17/2015 - 13:01 नवीन
ओम नमो जी आद्या ! पाव आणि मिसळ खाद्या ..! मिपा आणि मिपाकरांचे जालीय वैभव दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो ही प्रार्थना !
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

होबासराव
गुरुवार, 09/17/2015 - 13:50 नवीन
गणपती बाप्पा मोरया
  • Log in or register to post comments

मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दिपक.कुवेत
गुरुवार, 09/17/2015 - 14:23 नवीन
मिपा उत्तरोत्तर असेच वृद्धींगत होवो हिच त्या बाप्पाशी प्राथर्ना.
  • Log in or register to post comments

(No subject)

अजया
गुरुवार, 09/17/2015 - 14:32 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रत्येक शब्दाने तुझ्या

जव्हेरगंज
गुरुवार, 09/17/2015 - 14:46 नवीन
प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने बागडावे तू नभी उंच उडावे तू बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू -साभार कायप्पा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !

नाव आडनाव
गुरुवार, 09/17/2015 - 15:03 नवीन
शुभेच्छा !
  • Log in or register to post comments

जियो हजारों साल!

पैसा
गुरुवार, 09/17/2015 - 15:06 नवीन
जियो हजारो< साल! साल के दिन हो पचाशजार! मिपाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! म्हणजे आपल्या आपल्यालाच की!!
  • Log in or register to post comments

मिपा इतकं मोठं व्हावं की,

प्रियाजी
गुरुवार, 09/17/2015 - 15:17 नवीन
मिपा इतकं मोठं व्हावं की मिपाचं सदस्य असणं ही अभिमानाची अन लोकांच्या हेव्याची गोष्ट ठरावी. मिपा इतकं मोठं व्हावं की मराठी भाषेची काळजी पूर्वीचे लोकं का करत होते असा प्रश्न पुढच्यांना पडावा. मिपा इतकं मोठं व्हावं की वाढ्दिवस करायला मुंबईचे शिवाजीपार्क वा पुण्याचे रेसकोर्स ही अपूरे पडावे. मिपाच्या आजी, माजी संपादकांना खूप् खूप धन्यवाद व मिपाकरांचेही अभिनंदन.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा