✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

काही डिजिटल रेखाचित्रे

भ
भडकमकर मास्तर यांनी
Mon, 12/15/2008 - 01:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13807 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

इ
इनोबा म्हणे Mon, 12/15/2008 - 01:54 नवीन

ओ मास्तर

तुम्ही काय करायचं बाकी ठेवलंय ते सांगून टाका आता. झक्कास झालीयेत चित्रे. सॉफ्टवेअर कुठलं वापरलं? फोटोशॉप की आणखी कुठलं? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
ट
टारझन Mon, 12/15/2008 - 01:58 नवीन

चित्रे के

चित्रे के व ळ मा द क वाटली .... दोन नंबरचा फोटू तर के व ळ अ प्र ति म !!! बेडरूम मधे लावावासा -(चित्रप्रेमी) टार्‍या
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल.. Mon, 12/15/2008 - 02:01 नवीन

एकदम झक्कास

२रे एकदमच मस्त वाटले...बाकी उत्तम!!! अजुन येउ द्य!!! स्वप्निल
  • Log in or register to post comments
क
कशिद Mon, 12/15/2008 - 02:05 नवीन

+१

मस्तच वाटली !!!!
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 12/15/2008 - 02:20 नवीन

फोटोशॉप...

फोटोशॉप... वापरतो... प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद... Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 12/15/2008 - 08:25 नवीन

अनुष्का?

ही अनुष्का शंकर आहे काय हो? हिचे सतारवादन विशेष 'प्रेक्षणीय' असते असे ऐकून आहोत. --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Mon, 12/15/2008 - 02:21 नवीन

____________________________

Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
शितल Mon, 12/15/2008 - 02:28 नवीन

वा..

मास्तर @)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 12/15/2008 - 02:39 नवीन

____________________________

Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 12/15/2008 - 02:40 नवीन

____________________________

Image removed. _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Mon, 12/15/2008 - 05:16 नवीन

आरंच्च्या!!

आरं मास्तर! आन हिला कं नाय धूसर केलां? करवलां नाय का? :) (आयश्वरया!! जल्लां सगलां नावानंच हाय!!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
भ
भडकमकर मास्तर Mon, 12/15/2008 - 02:53 नवीन

____________________________

Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
घ
घाटावरचे भट Mon, 12/15/2008 - 08:26 नवीन

झकास

झकास रेखाचित्रे मास्तर. फारच सुंदर!!! --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Mon, 12/15/2008 - 08:29 नवीन

+१

हेच म्हणतो ! मजा आली !
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 12/15/2008 - 08:50 नवीन

मास्तुरे, मस्तच प्रयोग आहे.

चित्रे आवडली! चतुरंग
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 12/15/2008 - 09:52 नवीन

सर्वांना

सर्वांना धन्यवाद... आता असली चित्रे याच धाग्यात अधून मधून टाकत राहू. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 12/15/2008 - 10:24 नवीन

मास्तर,

मास्तर, झक्कास! (एक ती लाल पंजाबी ड्रेसातली बाई नाही आवडली. कदाचित ती फार जाडी वाटत आहे म्हणून असेल.) मज्जा आली.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 12/15/2008 - 12:30 नवीन

सुंदरच

सुंदरच चित्रे आहेत गुर्जी ;) ति लाल कपड्यातील अशक्त म हि ला भवतेक म हि मा असावी ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 12/15/2008 - 14:57 नवीन

नाही...

नाही... पहिल्या तीन्ही आणि ती लाल पोषाख ,सगळ्या मन्जिरी फडणीस आहेत ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
म
मिंटी Mon, 12/15/2008 - 12:35 नवीन

चित्रे

चित्रे आवडली :) खुपच सुंदर :)
  • Log in or register to post comments
क
कवटी Mon, 12/15/2008 - 14:58 नवीन

चांगल्या

चांगल्या स्त्रीयांची चित्रे काँप्युटरवर मुद्दाम धूसर करुन दाखवण्याचे प्रयोजन कळाले नाही. सगळ्यांचे कपडे तर जागच्या जागीच होते. कवटी
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 12/15/2008 - 15:01 नवीन

ह्म्म.... खरं

ह्म्म.... खरं खरं सांगू का मास्तर? नाय आवडलं बॉ आपल्याला हे प्रकरण. मजा नाय आली मास्तर-स्पेशल... खालुन २ आणि ३ क्रमांकाची चित्रं पेंटींगवर पडलेलं पाणी अलगद टिपुन घेतल्यावर कसं दिसेल तशी दिसताहेत :) जर फोटोशॉपमध्ये चित्रांशी खेळताना तसचं दाखवायचा तुमचा हेतु असेल तर लय भारी :) पहिल्या तीन चित्रांमधली १ आणि २ बरी++ वाटली. प्रांजळ मत दिलं आहे..राग नसावा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 12/15/2008 - 15:04 नवीन

+५

धमालरावांशी सहमत... या सुंदर ललना ओरिजनल कशा दिसत असतील असा विचार करतोय म्या !! मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
अ
अनिल हटेला Mon, 12/15/2008 - 15:28 नवीन

हम्म...

>>>या सुंदर ललना ओरिजनल कशा दिसत असतील असा विचार करतोय म्या !! धम्या आणी बाणा सोबत सहमत.... ह्या सुंदरा कश्या दिसत अस्तील ह्याचा इचार करून करून दमलो,आता विचार करणं बंद... (सप्नात सुद्धा क्लियर बघणारा) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 12/17/2008 - 08:51 नवीन

मास्तर,

मास्तर, बायकांची चित्र सह्ही आहेत..!
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Wed, 12/17/2008 - 09:00 नवीन

सुंदर रेखाचित्रे

दुसरे सर्वाधिक आवडले. (प्रेक्षक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा