तुम्ही काय करायचं बाकी ठेवलंय ते सांगून टाका आता.
झक्कास झालीयेत चित्रे. सॉफ्टवेअर कुठलं वापरलं? फोटोशॉप की आणखी कुठलं?
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
ही अनुष्का शंकर आहे काय हो? हिचे सतारवादन विशेष 'प्रेक्षणीय' असते असे ऐकून आहोत.
--घाटावरचे (मठ्ठ) भट
आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.
सर्वांना धन्यवाद... आता असली चित्रे याच धाग्यात अधून मधून टाकत राहू.
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
सुंदरच चित्रे आहेत गुर्जी ;)
ति लाल कपड्यातील अशक्त म हि ला भवतेक म हि मा असावी !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य
ह्म्म....
खरं खरं सांगू का मास्तर?
नाय आवडलं बॉ आपल्याला हे प्रकरण. मजा नाय आली मास्तर-स्पेशल...
खालुन २ आणि ३ क्रमांकाची चित्रं पेंटींगवर पडलेलं पाणी अलगद टिपुन घेतल्यावर कसं दिसेल तशी दिसताहेत :)
जर फोटोशॉपमध्ये चित्रांशी खेळताना तसचं दाखवायचा तुमचा हेतु असेल तर लय भारी :)
पहिल्या तीन चित्रांमधली १ आणि २ बरी++ वाटली.
प्रांजळ मत दिलं आहे..राग नसावा.
धमालरावांशी सहमत...
या सुंदर ललना ओरिजनल कशा दिसत असतील असा विचार करतोय म्या !!
मदनबाण....."Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."
- Indian Armed Forces -
>>>या सुंदर ललना ओरिजनल कशा दिसत असतील असा विचार करतोय म्या !!
धम्या आणी बाणा सोबत सहमत....
ह्या सुंदरा कश्या दिसत अस्तील ह्याचा इचार करून करून दमलो,आता विचार करणं बंद...
(सप्नात सुद्धा क्लियर बघणारा)
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
प्रतिक्रिया
ओ मास्तर
चित्रे के
एकदम झक्कास
+१
फोटोशॉप...
अनुष्का?
In reply to फोटोशॉप... by भडकमकर मास्तर
____________________________
वा..
____________________________
____________________________
आरंच्च्या!!
In reply to ____________________________ by भडकमकर मास्तर
____________________________
झकास
+१
मास्तुरे, मस्तच प्रयोग आहे.
सर्वांना
मास्तर,
सुंदरच
नाही...
In reply to सुंदरच by परिकथेतील राजकुमार
चित्रे
चांगल्या
ह्म्म.... खरं
+५
In reply to ह्म्म.... खरं by धमाल मुलगा
हम्म...
मास्तर,
सुंदर रेखाचित्रे