Skip to main content

काही डिजिटल रेखाचित्रे

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 15/12/2008 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ छायाचित्रात फेरफार करून बनवलेली ही आमची काही डिजिटल रेखाचित्रे... थोडी वेगळी गंमत ... कशी वाटली ,लिहा...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13838
प्रतिक्रिया 26

प्रतिक्रिया

तुम्ही काय करायचं बाकी ठेवलंय ते सांगून टाका आता. झक्कास झालीयेत चित्रे. सॉफ्टवेअर कुठलं वापरलं? फोटोशॉप की आणखी कुठलं? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

चित्रे के व ळ मा द क वाटली .... दोन नंबरचा फोटू तर के व ळ अ प्र ति म !!! बेडरूम मधे लावावासा -(चित्रप्रेमी) टार्‍या

In reply to by भडकमकर मास्तर

ही अनुष्का शंकर आहे काय हो? हिचे सतारवादन विशेष 'प्रेक्षणीय' असते असे ऐकून आहोत. --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

In reply to by भडकमकर मास्तर

आरं मास्तर! आन हिला कं नाय धूसर केलां? करवलां नाय का? :) (आयश्वरया!! जल्लां सगलां नावानंच हाय!!!!)

झकास रेखाचित्रे मास्तर. फारच सुंदर!!! --घाटावरचे (मठ्ठ) भट आम्ही मठ्ठ असल्याकारणाने आम्हांस मराठीखेरीज इतर भाषा समजत नाहीत. क्षमस्व.

सर्वांना धन्यवाद... आता असली चित्रे याच धाग्यात अधून मधून टाकत राहू. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मास्तर, झक्कास! (एक ती लाल पंजाबी ड्रेसातली बाई नाही आवडली. कदाचित ती फार जाडी वाटत आहे म्हणून असेल.) मज्जा आली.

सुंदरच चित्रे आहेत गुर्जी ;) ति लाल कपड्यातील अशक्त म हि ला भवतेक म हि मा असावी ! |!¤*'~` प्रसाद `~'*¤!| "समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।" आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

नाही... पहिल्या तीन्ही आणि ती लाल पोषाख ,सगळ्या मन्जिरी फडणीस आहेत ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चांगल्या स्त्रीयांची चित्रे काँप्युटरवर मुद्दाम धूसर करुन दाखवण्याचे प्रयोजन कळाले नाही. सगळ्यांचे कपडे तर जागच्या जागीच होते. कवटी

ह्म्म.... खरं खरं सांगू का मास्तर? नाय आवडलं बॉ आपल्याला हे प्रकरण. मजा नाय आली मास्तर-स्पेशल... खालुन २ आणि ३ क्रमांकाची चित्रं पेंटींगवर पडलेलं पाणी अलगद टिपुन घेतल्यावर कसं दिसेल तशी दिसताहेत :) जर फोटोशॉपमध्ये चित्रांशी खेळताना तसचं दाखवायचा तुमचा हेतु असेल तर लय भारी :) पहिल्या तीन चित्रांमधली १ आणि २ बरी++ वाटली. प्रांजळ मत दिलं आहे..राग नसावा.

In reply to by धमाल मुलगा

धमालरावांशी सहमत... या सुंदर ललना ओरिजनल कशा दिसत असतील असा विचार करतोय म्या !! मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

>>>या सुंदर ललना ओरिजनल कशा दिसत असतील असा विचार करतोय म्या !! धम्या आणी बाणा सोबत सहमत.... ह्या सुंदरा कश्या दिसत अस्तील ह्याचा इचार करून करून दमलो,आता विचार करणं बंद... (सप्नात सुद्धा क्लियर बघणारा) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..