✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी अंताक्षरी

आ
आजानुकर्ण यांनी
Mon, 09/17/2007 - 10:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
171121 वाचन

💬 प्रतिसाद (317)

प्रतिक्रिया

G
Gayatri Muley Wed, 09/16/2015 - 17:17 नवीन

या जन्मावर, या जगण्यावर शतदा

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे..
  • Log in or register to post comments
द
द-बाहुबली Wed, 09/16/2015 - 17:17 नवीन

येइओ विठ्ठले माझे माउली ये

येइओ विठ्ठले माझे माउली ये निधलावरी कर ठेउनी वाट मी पाहे...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 09/16/2015 - 19:15 नवीन

रिपीट नका करू राव मागे कोणती

रिपीट नका करू राव मागे कोणती गाणी झाली ती एकदा बघायची आणि मग गाणं लिहायचं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 09/16/2015 - 19:56 नवीन

हिरवा निर्सग हा भवतीने,

हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे
  • Log in or register to post comments
द
दुर्गविहारी Wed, 09/16/2015 - 19:57 नवीन

हिरवा निर्सग हा भवतीने,

हिरवा निर्सग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे, गुनगुनारे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/18/2015 - 10:00 नवीन

रात्र काळी

रात्र काळी, घागर काळी, यमुना जळें ही काळीं वो माय, बुन्थ काळी, बिलवर काळी, गळा मध्ये मोती काळी वो माय पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Fri, 09/18/2015 - 10:07 नवीन

या बाई या

या बाई या बघा बघा कशी माझी बसली बया. ऐकू न येते हळू हळू अशी माझी छबी बोलते.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/18/2015 - 10:22 नवीन

तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे,

तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे गोविंदु रे, अजी गोविंदु रे, तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, अनुमाने ना अनुमाने ना, श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे तुज सगुण म्हणू कीं निर्गुण रे, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Fri, 09/18/2015 - 10:37 नवीन

त्या तिथे पलीकडे

त्या तिथे पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/18/2015 - 11:49 नवीन

डोळे कशासाठी?

डोळे कशासाठी? कशासाठी? तुला साठवून मिटून घेण्यासाठी आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस आरे सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Fri, 09/18/2015 - 13:52 नवीन

ठरला जणु मत्सर राजा,

ठरला जणु मत्सर राजा, वृद्धतरूण बांधिती पूजा ॥ होत सहज सुख तरुणपणाला, वृद्धदशा सोडी सुखलीला सह्य तरिच परि विभव मनाला, हाचि नियम विलया अजि गेला ॥
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/18/2015 - 14:05 नवीन

लाय्‌ लाय्‌ लाय्‌ लाय्‌

लाय्‌ लाय्‌ लाय्‌ लाय्‌ लायेकरनी पोरी लायेकरनी वाकड्या शेंड्याच्या गोयेकरनी वाशी नी कुर्ला वरलीकरनी पोरी वरलीकरनी सफेद परकर्या मुंबईकरनी भिंगरी ताई ती वरची कविता संपुर्ण टाका ना मस्त वाटते आहे या आधी ऐकलेली नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Fri, 09/18/2015 - 14:15 नवीन

गुगल्वरून शोधली

द्रौपदी नाटकातली आहे. एव्हढीच दिसते आहे. (कदाचित संगीत नाट्य असेल,घोळून घोळून म्हणत असतील) संगित नाटकाचे ज्ञान नसलेली 'भिंगरी'
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Fri, 09/18/2015 - 22:20 नवीन

नाते जुळले मनाशी मनाचे

नाते जुळले मनाशी मनाचे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/19/2015 - 09:40 नवीन

चल रं शिरपा,

चल रं शिरपा, देवाची किरपा झालीया औंदा छान रं छान गाऊ मोटं वरचं गानं पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Sat, 09/19/2015 - 14:38 नवीन

निसर्गराजा ऐक सांगते

निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलंय रे कुणी माझ्या मनात लपलय रे.
  • Log in or register to post comments
ज
ज्योति अळवणी Sat, 09/19/2015 - 19:21 नवीन

रेशमाच्या रेघांनी

रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला... हात नका लाऊ माझ्या साडीला
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा